ADVERTISEMENT
home / मनोरंजन
बॉलीवूड आणि मराठी कलाकारांचं ख्रिसमस सेलिब्रेशन

बॉलीवूड आणि मराठी कलाकारांचं ख्रिसमस सेलिब्रेशन

ख्रिसमसच्या निमित्ताने सगळीकडेच सेलिब्रेशन सुरू असताना बॉलीवूड आणि मराठी सेलेब्सही मागे कसे राहतील. बॉलीवूडमधील सेलेब्सनीही आपल्या कुटुंबिय आणि मित्रपरिवाराबरोबर जोरदार ख्रिसमस साजरा केला. विशेषकरून दबंग सलमान खान आणि बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा यांच्या ख्रिसमस सेलिब्रेशनने सोशल मीडीया काबीज केलं. तसंच मराठी सेलेब्सनीही ख्रिसमसच्या निमित्ताने सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या.

सलमानचा ख्रिसमस धम्माल डान्स  

ख्रिसमच्या निमित्ताने दबंग सलमानने खास सेलिब्रेशन आयोजित केलं होतं. ज्याला बरेच सेलिब्रिटी आले होते. या सेलिब्रेशनवेळी त्याने आपले भाऊ सोहेल आणि अरबाजबरोबर मस्त डान्स इन्जॉय केला. पाहा हा व्हिडीओ

प्रियांकाने सासरी केलं पहिलं ख्रिसमस सेलिब्रेशन

ADVERTISEMENT

नवविवाहीत #nickyanka च्या पहिल्यावहिल्या सणांना ख्रिसमस सेलिब्रेशनने सुरूवात झाली आहे, असं म्हणायला हरकत नाही.

प्रियांकाने ही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सासरच्या मंडळीसोबत ख्रिसमस सेलिब्रेशचे फोटो शेअर केले.

कपूर कुटुंबियांचा ख्रिसमस लंच

करिश्मा कपूर आणि करिना कपूर यांनीही आपल्या कुटुंबियांबरोबर दरवर्षीप्रमाणे ख्रिसमस लंच एन्जॉय केला.

ADVERTISEMENT

पाहूया बॉलीवूडमधल्या इतर ही सेलेब्सचे ख्रिसमस सेलिब्रेशन

 

तसंच बॉलीवूडसोबतच मराठी सेलेब्सनीही ख्रिसमसच्या निमित्ताने खास फोटो शेअर केले.    

 

ADVERTISEMENT
26 Dec 2018

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT