ADVERTISEMENT
home / Eye Make Up
तीन असे बजेट फ्रेंडली आयशॅडो पॅलेट, जे मेकअप वेड्या मैत्रिणीला नक्कीच आवडतील

तीन असे बजेट फ्रेंडली आयशॅडो पॅलेट, जे मेकअप वेड्या मैत्रिणीला नक्कीच आवडतील

बेस्ट फ्रेंडला छान गिफ्ट द्यायचं आहे पण काय द्यावं ते सूचत नाही?  मग आमच्याकडे आहे तुमच्यासाठी एक बेस्ट आयडिया! POPxo ने सादर केलं आहे स्वतःचं मेकअप कलेक्शन… जे आहे स्वस्त आणि तुमच्या बेस्ट फ्रेंडसारखं क्यूट. या मेकअप रेंजमधील The POPxo Makeup 4 Eyeshadow किट गिफ्ट देण्यासाठी अतिशय उत्तम आहे. यात आहेत असे विविध रंग ज्यामुळे तुम्ही कोणत्याही कार्यक्रमासाठी डोळ्यांचा मेकअप होतो परफेक्ट

काय आहे हे ?

The POPxo Makeup 4 Eyeshadow मध्ये आहे ड्रामा क्वीन, हॉट मेस आणि सेंड नूड्स असे तीन विविध प्रकार. या प्रत्येक शेडमध्ये चार विविध प्रकारच्या आय शेड्स आहेत ज्यामुळे तुम्ही दररोज वेगवेगळा लुक करू शकता. यातील प्रत्येक शेड हायली पिगमेंटेड असून त्यात आहे व्हिटॅमिन ई.  या शेड त्वचेवर व्यवस्थित सेट होतात आणि व्यवस्थित ब्लेंड होतात. तुम्हाला याचं गुलाबी पॅकजिंग आणि लोगोही नक्कीच आवडेल.

यातील कोणतं पॅलेट तुम्हाला आवडेल ?

प्रत्येक पॅलेट अतिशय क्युट, कॉम्पॅक्ट आणि परवडणाऱ्या अशा 299 रू. मध्ये उपलब्ध आहे. तुम्ही यातील तिनही पॅलेट घेऊ शकता जे तुमच्या बेस्ट फ्रेंडला नक्कीच आवडतील.

तुमच्या बेस्ट फेंडसाठी यातील परफेक्ट मेकअप किट निवडण्यासाठी सविस्तर वाचा.

ADVERTISEMENT

POPxo Makeup 4 Eyeshadow Kit – Drama Queen

या मध्ये आहे तुमच्या पापण्यांसाठी न्यूड शेड, हायलाईट आणि शाईनसाठी शिमर शेड, कौन्टोरींगसाठी ब्राऊन शेड आणि स्मोकी इफेक्टसाठी  काळी शेड. त्यामुळे ज्यांना बेसिक आय मेकअप करायचा आहे,  स्मोकी आईज करायचे आहे किंवा सिंपल न्यूड शिमर पापण्या हव्या आहे त्यांच्यासाठी हे पॅलेट अगदी परफेक्ट आहे. या पॅलेटमधील शेड हायली पिगमेंटेड असून त्यातील डार्क शेड्स तुम्ही तुमच्या रेग्युलर आयलायनर म्हणूनही वापरू शकता.

POPxo Makeup 4 Eyeshadow Kit – Hot Mess

एका ब्राईट पॅलेट पैकी एक असल्याने तुम्ही तुमच्या सतत प्रयोग करणाऱ्या मैत्रिणीला हे गिफ्ट करू शकता. या पॅलेटमध्ये आहेत विविध प्रकारचे ब्राईट शेड्स जसं की तपकिरी, पिवळा, गुलाबी आणि ऑरेंज. या शेड तुमच्या डोळ्यांना करतात आकर्षक आणि कमाल

POPxo Makeup 4 Eyeshadow Kit – Send Noods

नॅचरल मेकअप आवडणाऱ्यांसाठी हे एक उत्तम पॅलेट आहे. या पॅलेटमुळे तुम्ही करू शकता तुमच्या डोळ्यांना हवा तसा आकर्षक नॅचरल मेकअप. यात दोन शिमर शेड आणि दोन मॅट शेड आहेत. पिंक आणि न्यूड मॅट आहेत तर रोझी आणि ब्राऊन शेड ही शिमर आहे.

हे प्रॉडक्ट कसं दिसतं ?

अशा प्रकारे समजून घ्या प्रत्येक पॅलेट नेमकं कसं दिसतं.

ADVERTISEMENT
POPxo Makeup 4 Eyeshadow Kit – Drama Queen
POPxo Makeup 4 Eyeshadow Kit – Hot Mess
POPxo Makeup 4 Eyeshadow Kit – Send Noods

तेव्हा जास्त वेळ काढत बसू नका. त्वरा आजच तुमचं पॅलेट मिळवा!

फिचर इमेज -Eden Noronha

09 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT