ADVERTISEMENT
home / लग्नसराई
#DeepVeer चा ‘लाल इश्क’ लुक

#DeepVeer चा ‘लाल इश्क’ लुक

ते आले…त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं. आज पुन्हा एकदा #DeepVeer ने मुंबई रिसेप्शनमध्ये सगळ्यांची हृदय जिंकली. पाहा #DeepVeer च्या मुंबई रिसेप्शनचा हा खास आणि पहिलावहिला फोटो –

45658159 2297377890286700 7098898729632255631 n

फोटो सौजन्य : Instagram

या रिसेप्शनमध्ये हे लव्हबर्डस कोणत्या आउटफिटला पसंती देणार याबद्दल उत्सुकता होती आणि अखेर दीपिका आणि रणवीरने पुन्हा एकदा बाजी मारली आहे.

ADVERTISEMENT

फोटो सौजन्य – Instagram

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे ‘मेड फॉर इच अदर’ कपल नोव्हेंबर महिन्याच्या 14 तारखेपासून सोशल मीडिया गाजवतंय. दीपिकाचा लुक असो रणवीरची हटके स्टाईल, कुटुंबियांचा ग्रॅंड लुक असो वा पाहुण्यांसाठी खास थीम असो. दीपवीरने प्रत्येक वेळीच बाजी मारली आहे. 

किती भारी आहे राव हे कपल. दीपिकाने घातलेला रेड हॉट गाऊन आणि रणवीर सिंग तुस्सी तो छा गये…हो.. इस ब्लॅक सूट में. बघा राम-लीला कसले हॉट दिसत आहेत. रेड अॅंड ब्लॅक कॉम्बीनेशनमध्ये हे कपल गजब दिसतंय. दीपवीर यांनी मुंबईच्या बॉलीवूड सेलेब्स रिसेप्शनमध्ये अखेर पाश्चिमात्य कपड्यांना पसंती दिली आहे. हा फोटो पाहिला की अगदी पाहतंच राहावंस वाटतंय. नाही का? 

या मुंबईतील रिसेप्शनला दीपवीरचे बॉलीवूडचे सर्व मित्रमंडळी आणि इतर सेलेब्स यांची हजेरी असणार आहे. 

ADVERTISEMENT

AWESOME NEWS! POPxo SHOP is now Open! Get 25% off on all the super fun mugs, phone covers, cushions, laptop sleeves, and more! Use coupon code POPXOFIRST. Online shopping for women never looked better!

 

01 Dec 2018

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT