मेष – नावडती व्यक्तीची भेट होईल
आज तुमची एखाद्या अनोळखी व्यक्तीशी भेट होईल. मुलांकडून निराशाजनक बातमी मिळेल. व्यावसायिक प्रवास यशस्वी होईल. वैयक्तिक गोष्टी टाळल्यामुळे समस्यांना तोंड द्यावे लागेल.
कुंभ – आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता
दिखावा करण्याचा प्रयत्नात खर्च वाढू शकतो. आर्थिक स्थितीबाबत सावध राहा. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. व्यावसायिक प्रवासाची योजना आखाल.आईवडीलांची साथ मिळेल.
मीन – आरोग्य उत्तम असेल
घरगुती उपाय केल्यामुळे आरोग्य उत्तम असेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक कार्यातील रस वाढेल. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती मजबूत असेल. धनलाभाचा योग्यता आहे.
वृषभ – मन निराश होईल
आज सर्व काही योग्य असूनही तुमचे मन निराश राहील. कामावर लक्ष केंद्रित करा. बिघडलेली कामे लवकर पूर्ण होतील. रचनात्मक कार्यात प्रगती जाणवेल. जोखिमेच्या कामापासून दूर राहा. प्रवास करणे टाळा.
मिथुन – संपत्ती मिळण्याची शक्यता आहे
आज तुम्हाला कौटुंबिक संपत्ती मिळेल. व्यावसायिक कामे मिळण्याची शक्यता आहे. घरात दुरुस्तीची कामे करावी लागतील. कौटुंबिक समारंभात सहभागी व्हाल. उत्पन्नात वाढ होईल.
कर्क – नात्यात प्रेम वाढेल
आज कुटुंबासोबत वेळ घालवल्यामुळे नात्यातील प्रेम अधिक वाढेल. मनाला सकारात्मक विचारांची जोड द्या. कामाच्या ठिकाणी आत्मविश्वास कमी जाणवेल. जोडीदारासोबत परदेशी जाण्याचा योग आहे.
सिंह – कामाच्या ठिकाणी समस्या जाणवतील
आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी समस्या येण्याची शक्यता आहे. वेळेवर निर्णय न घेतल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी जाणवेल. जोडीदाराची साथ मिळेल. एखादे महत्त्वाचे काम रखडण्याची शक्यता आहे.
कन्या – आर्थिक स्थितीत सुधारणा होईल
आज तुम्हाला धनसंपत्ती बद्दल एखादी चांगली बातमी मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. मानसिक शांतता जाणवेल. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. देणी घेणी सांभाळून करा. परदेशी जाण्याची शक्यता आहे.
तूळ – करिअरमध्ये चढउतार येतील
आज तुमच्या करिअरमध्ये चढउतार येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक कामे रद्द होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल.
वृश्चिक – मुलांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता
आज तुमच्या मुलांना सर्दी खोकला होण्याची शक्यता आहे. स्वभावात चिडचिडपणा येण्याची शक्यता आहे.दैनंदिन कामात अव्यवस्था होण्याची शक्यता आहे. दैनंदिन जीवन अव्यवस्थित राहील. कामाच्या ठिकाणी समस्या येण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत झालेली सुखद होईल.
धनु – प्रेमात लाभ मिळेल
आज तुम्हाला प्रेमात यश मिळेल. सामाजिक कार्यात रस वाढण्याची शक्यता आहे. कोर्टकचेरीतून सुटका मिळेल. राजकीय ओळखींचा फायदा मिळेल. व्यवसायात लाभ मिळेल.
मकर – पदोन्नतीची शक्यता आहे
नवीन नोकरी मिळेल. व्यावसायिक क्षेत्रात यश मिळेल. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक कार्यात रस वाढेल. प्रेमसंबंधात यश मिळेल.
अधिक वाचा –
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव
राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली