मेष – जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या
आज तुमच्या जोडीदाराला पोटात दुखण्याचा अथवा फुड इनफेक्शनचा त्रास होऊ शकतो. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्याचे सहकार्य मिळेल. नवीन व्यवहार फायदेशीर ठरतील. अडकलेली पैसे परत मिळतील. वाद-विवादांपासून दूर रहा. वाहन चालवताना काळजी घ्या.
कुंभ – कामाचा ताण वाढेल
आज कामाच्या ठिकाणी ताण वाढेल. अधिकाऱ्यांशी वाद घालू नका. एखादी अज्ञात भिती डोकं वर काढेल. धैर्याने काम घ्या. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. जोडीदाराची साथ मिळेल. परदेशात जाण्याचा योग आहे.
मीन- जोडीदाराशी नाते सुधारेल
आज तुमचे नातेसंबध अधिक चांगले होतील. कौटुंबिक सुख मिळेल. जोडीदाराची साथ मिळण्याची शक्यता आहे. देणी-घेणी करताना सावध रहा. व्यावसायिक योजनांमध्ये व्यस्त रहाल. नोकरीत प्रमोशन मिळेल. यश गाठण्यासाठी इतरांची मदत मिळेल.
वृषभ – कामाच्या ठिकाणी वातावरण सुधारेल
कामाच्या ठिकाणी हळू हळू सुधारणा होईल. व्यवसायामध्ये आनंदवार्ता समजतील. मन प्रसन्न होईल. आत्मविश्वास वाढेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. राजकारणीत महत्त्वाची जबाबदारी मिळेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. मित्रांची गाठ-भेट होईल.
मिथुन – शेअर बाजारामध्ये नुकसान
आज देणी-घेणी करताना साववध रहा. शेअर बाजारात नुकसान होण्याची शक्यता आहे. अडकलेली कामे मार्गी लागतील. राजकारणात व्यस्त राहाल. सासरच्या मंडळींचे सहकार्य लाभेल. राजकारणात रस वाढेल. कलात्मक कार्यात यश मिळेल.
कर्क – दिवस आनंदाचा
आज तुमच्या दिवसाची सुरूवात चांगली होण्याची शक्यता आहे. मन उत्साहित राहील. व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. लबाड माणसांपासून सावध रहा. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावध रहा. अडकलेली कामे पूर्ण होतील.
सिंह – प्रेमाच्या नात्यात तणाव वाढेल
प्रेमाच्या नातेसंबधात ताण-तणाव वाढ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वाद वाढवू नका. विरोधक त्रास देण्याची शक्यता आहे. देणी-घेणी खाताना सावध रहा. कलात्मक कामात रस वाढेल. सामाजिक सन्मान वाढेल.
कन्या – अचानक धनलाभ
आज तुमच्या राशीत भाग्योदयाचा योग आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात फायदा मिळेल. व्यवसायाचा विस्तार होईल. मित्र-मंडळीसोबत बाहेर जाण्याचा बेत ठरेल. जोडीदाराच्या भावनांचा आदर राखा.
तूळ – दुखापत होण्याची शक्यता
आज दिवसभर सावध रहा. तुम्हाला अचानक दुखापत सावध राहण्याची गरज आहे. मुलांकडून आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत बदल करण्याची इच्छा होईल. मेहनतीचे फळ मिळेल. व्यवसायात प्रवासाचे योग आहेत. देणी-घेणी करताना सावध रहा.
वृश्चिक – लग्नातील संकटे दूर होतील
लग्नात येणारी संकटे दूर होतील. माता-पिता होण्यास इच्छुकांना आज खुषखबर मिळेल. भागिदारीत यश मिळेल. उत्पन्नाची नवी साधने मिळतील. इतरांच्या मदतीने यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. अडकलेली कामे पूर्ण होतील.
धनु – मेहनत जास्त आणि यश कमी
आज तुम्हाला मेहनत जास्त आणि यश कमी मिळेल. व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत सावध रहा. जोडीदारासोबत जुळवून घ्या. वाद-विवादांपासून दूर रहा. कलात्मक कार्यात वाढ होईल. धार्मिक कार्यात मन रमेल.
मकर- लाभ मिळण्याची शक्यता आहे
आज तुम्हाला लाभल मिळण्याची शक्यता आहे. बजेटमध्ये घर मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये बदल करण्याची गरज आहे. घर आणि दुकानात सजावट कराल. मुलांमुळे सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. अडकलेली कामे पूर्ण होतील.