मेष – चांगली संधी गमवण्याची शक्यता
आज तुम्ही आळस आणि दुर्लक्षपणा यामुळे चांगली संधी गमावणार आहात. व्यवसायातील कामे रद्द होण्याची शक्यता आहे. विरोधकांपासून सावध राहण्याची गरज आहे. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत.
कुंभ – अचानक लाभ होण्याचा योग आहे
आज तुम्हाला अचानक लाभ मिळण्याचा योग आहे. मनासारखे काम होण्याची शक्यता आहे. आत्मसाक्षात्कार होऊ शकतो. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत प्रवासाला जाण्याची शक्यता आहे.
मीन – कौटुंबिक वाद दूर होतील
आज तुमचे कौटुंबिक वाद दूर होण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी नाते मजबूत होण्याची शक्यता आहे. एखाद्या संस्थेसोबत नाते निर्माण होईल. भविष्यात लाभ मिळण्याची शक्यता आहे. विरोधक नमणार आहेत. देणी घेणी सांभाळून करा.
वृषभ – संपत्तीत वाढ होण्याची शक्यता
आज तुमच्या चल अथवा अचल संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत वाढणार आहेत. विद्यार्थ्यांना खेळात रस वाढणार आहे. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. जोडीदारासोबत शॉपिंग करण्याचा योग आहे.
मिथुन – व्यवसायात सावध राहा
आज व्यवसायात सावध राहण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी काम करणे कठीण जाईल. विद्यार्थ्यांननी अभ्यासात अडचणी येतील. एकटेपण लवकर दूर होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.
कर्क – शारीरिक कष्ट जाणवतील
तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला शारीरिक कष्ट जाणवण्याची शक्यता आहे. इतरांची मदत घेणे सोपे जाईल. जोडीदाराशी नाते दृढ होईल. उत्पन्नात संतुलन राखण्याची गरज आहे. रचनात्मक कार्यातील प्रवास वाढण्याची शक्यता आहे.
सिंह – एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाढणार आहे
आज तुम्हा एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटण्याची शक्यता आहे. व्यवसायात भावंडांची साथ मिळेल. पेसा वाढेल मात्र त्यासोबत खर्चही वाढणार आहे. रखडलेली कामे लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे. सामाजिक मानसन्मान वाढेल.
कन्या – रखडलेली कामे पूर्ण होतील
आज तुमची महत्त्वाची कामे पूर्ण होणार आहेत. विद्यार्थ्यांना नवीन संधीसाठी कठीण मेहनत घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती होण्याची शक्यता आहे. कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल.
तूळ – मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता
आज तुमची एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता आहे. व्यवसायात गुंतवणूक करताना सावध राहा. देणी-घेणी सांभाळून करा. जोडीदाराचे भावनिक सहकार्य मिळेल. राजकारणातील रस वाढण्याची शक्यता आहे. कोणताही प्रवास करणे टाळा.
वृश्चिक – जुन्या आजारपणातून मुक्ती मिळेल
एखादे जुने आजारपण कमी होण्याचा योग आहे. मुलांकडून शुभवार्ता समजतील. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. जोखिमेची कामे करू नका.
धनु – विनाकारण जोडीदारावर संशय घेऊ नका
विनाकारण जोडीदारावर शंका घेणे टाळा. कदाचित आज तुमच्या कुटुंबात तुमच्या कामाला महत्त्व दिले जाणार नाही. देणी-घेणी करताना फसवलं जाण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकार्यांचा तणाव वाढू शकतो. रागावर नियंत्रण ठेवा.
मकर – जुन्या आजाराचा त्रास होईल
आज तुम्हाला तुमचे जुने आजारपण त्रास देण्याची शक्यता आहे. मन अशांत होऊ शकते. विश्वास, धार्मिकता आणि श्रद्धा वाढेल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. मित्रांची भेट फायदेशीर ठरेल.
अधिक वाचा –
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का
तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा ‘आई’ आहात