मेष – कामाचा ताण वाढेल
कामाच्या ठिकाणी अधिक वेळ द्यावा लागेल. विद्यार्थ्यांना मेहनत घेण्याची गरज. काम वेळत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. यश मिळेल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांसोबत तणावपूर्ण वातावरण असण्याची शक्यता आहे. देण्या-घेण्याचे व्यवहार सांभाळून करा. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रवास करणे टाळा.
कुंभ – कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या
आज कुटुंबाचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. मन निराश होईल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. व्यवसायात यश मिळेल. उत्पन्नाचे साधन वाढेल. वाहन चालवताना सावध रहा. अडकलेली कामे पूर्ण होतील.
मीन- जोडीदाराशी नाते सुधारेल
कुटुंबात एखादी खुशखबर मिळेल. जोडीदारासोबत भावनिक नाते संबध सुधारेल. मित्रांसोबत प्रवासाचा बेत आखाल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता. व्यवसायात लवकर यश मिळेल. घाईत काम करू नका.
वृषभ – व्यवसायात वृद्धी
आर्थिक कामांसाठी अनुकूल काळ आहे. अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक मदत मिळणे कठीण जाईल. धुर्त लोकांपासून सावध रहा. कायद्याच्या त्रासातून सुटका मिळेल. जोडीदाराचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन – टार्गेट पूर्ण करणे कठीण
मार्केटिंगच्या लोकांना आज टार्गेट पूर्ण करणे कठीण जाईल. विनाकारण इतर गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. व्यवसायात चढ-उतार येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी आळस करू नका. वरिष्ठ नाराज होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कामात प्रगती होईल.
कर्क – विवाहातील अडचणी दूर होतील
विवाहाबाबत समस्या दूर होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत मतभेद वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक योजना सफळ होती. उत्पन्नाचे साधन वाढेल. धार्मिक कार्यात रस घ्याल. सामाजिक सन्मान वाढेल. वाहन चालवताना सावध रहा. अडकलेली कामे पूर्ण होतील.
सिंह – आरोग्याबाबत सावध रहा
आज तुम्हाला शारीरिक थकवा आणि अशक्तपणा जाणवेल. भविष्यातील चिंंतांमुळे मन निराश होईल. जोखिमेचे काम करू नका. अडकलेले पैसे परत मिळतील. कामाच्या ठिकाणी व्यस्त रहाल. राजकारणात महत्त्वाची जबाबदारी मिळेल.
कन्या – व्यावसायिक योजना सफळ होतील
व्यवसायातील नवीन योजना यशस्वी होतील. कामाच्या ठिकाणी पुढे जाण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. सकारात्मक विचारांचा लाभ होईल. अचानक एखादी आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे. अडकलेली महत्त्वाची कामे पूर्ण होतील.
तूळ – आर्थिक संकट येण्याची शक्यता
एखादे आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टीत नुकसान होण्याची शक्यता आहे. देणी-घेणी करताना सावध रहा. राजकारणातील स्थान मजबूत होईल. धुर्त लोकांपासून सावध रहा. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. रचनात्मक कार्यो सावध रहा. धार्मिक कार्यात रस वाढेल.
वृश्चिक – आईची तब्येत सुधारेल
आईच्या आरोग्यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. आहाराबाबत सावध रहा. कौंटुबिक बाबींमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. व्यवसायात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. विरोधक सतर्क होतील.
धनु – जुने नातेसंबध बिघडतील
कुटुंबात इतरांच्या हस्तक्षेपामुळे तणाव वाढेल. संशयातून जुने नातेसंबध बिघडण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण निर्माण होईल. मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज कुणाला उधारी देऊ नका. मित्रांशी भेट होईल.
मकर- प्रॉपर्टीतून लाभ
आज तुम्हाला प्रॉपर्टीतून लाभ होण्याची शक्यता. एखादो नवे काम उत्साहाने सुरू कराल. रचनात्मक कामात लोकप्रियता मिळेल. प्रमोशन मिळण्याची शक्यता. राजकारणात ओळख आणि सक्रियता वाढेल. सुखसोयीत सुखात वाढ होईल. जोडीदाराच्या भावनांची काळजी घ्या.
राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली
एप्रिल महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती कशा असतात, जाणून घ्या
जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’