मेष – आरोग्यात सुधारणा
आज तुमचा दिवस निरोगी आणि आनंदाचा असेल. आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण साधारण असेल. काम वेळेत पूर्ण कराल. आर्थिक बाबतीत प्रगती होईल. सामाजिक आणि धार्मिक कामात रस घ्याल. रखडलेली कामे पूर्ण होतील.
कुंभ – व्यवसायात लाभ
विद्यार्थ्यांना यश मिळेल. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी समस्या वाढतील. सामाजिक क्षेत्रातील योगदान वाढेल. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होतील. कौटुंबिक वातावरण सुखाचे असेल.
मीन – आर्थिक नुकसान होण्याची शक्यता
व्यवहार चुकण्याची शक्यता आहे. आर्थिक नुकसान होऊ शकते. झटपट पैसे कमवण्याच्या योजनांवर विश्वास ठेऊ नका. दिलेलं कर्ज परत मिळेल. कौटुंबिक जीवन सुखाचे असेल. आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ – कुटुंबकलह वाढेल
आज प्रेमाची कबुली देऊ नका. एकमेंकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक संबंध बिघडण्याची शक्यता आहे. कोणतेही नवीन काम सुरू करू नका. रचनात्मक कामाच मन रमेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. सन्मान आणि आत्मविश्वास वाढेल.
मिथुन – धनलाभ होण्याची शक्यता
धनसंपत्ती वाढण्याचे योग आहेत. उद्योगात घेतलेल्या जोखिमेमुळे लाभ होईल. चांगली संधी गमावू नका. आर्थिक स्थिती मजबूत होईल. मित्र आणि नातेवाईकांचा त्रास होईल. सामाजिक कामात रस वाढेल.
कर्क – ताणामुळे डोके दुखेल
आज ताण अती प्रमाणात वाढल्यामुळे डोकेदुखी सतावेल. जोडीदाराशी आज तुमचे भांडण होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी बदल होतील. धैर्याने काम करा. समाजसेवा करण्याची संधी मिळेल. ऐश्वर्य आणि आत्मविश्वास वाढेल. रचनात्मक कामात प्रगती होईल. रखडलेली कामे पूर्ण कराल.
सिंह – जोडीदारासोबत नाते दृढ
जोडीदारावरील प्रेम वाढेल. संतान प्राप्ती होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. विरोधक त्रास देतील. उत्पन्न आणि खर्चाचा समतोल राखा. सामाजिक संस्थेद्वारा सन्मान मिळेल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढतील. वाहन चालवताना सावध रहा.
कन्या – नोकरीत समस्या येतील
विरोधकांपासून सावध रहा. नोकरीत तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे. इतरांवर विश्वास ठेऊ नका. व्यवसायानिमित्त प्रवास करणे टाळा. आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे. अचानक धन मिळण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.
तूळ – धनलाभाची शक्यता
अचानक धन मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या कामातून चांगला लाभ मिळू शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होईल. आत्मविश्वास वाढेल. जोडीदारासोबत सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. कायदेशीर वाद मिटण्याची शक्यता आहे.
वृश्चिक – चांगली संधी गमवाल
विद्यार्थ्यांनी नकारात्मक विचारांपासून दूर रहा. दुलर्क्षपणामुळे चांगली संधी गमवाल. कुंटुंबात समस्या वाढतील. बोलताना सावध रहा. सुख-साधने वाढतील. अडकलेले पैसे मिळतील.
धनु – आईचे आरोग्य जपा
आईला पाठीचा त्रास होण्याची शक्यता आहे. मित्र-परिवारात वादविवाद करणे टाळा. कुटुंबासोबत वेळ घालवा. भावनात्मक नातेसंबध मजबूत होतील. राजकारणात व्यस्त रहाल. आर्थिक बाजू मजबूत होईल. इतरांचे सहकार्य मिळेल.
मकर- भावंडांमधील वाद मिटतील
भावंडांमधील नातेसंबध चांगले होतील. वैवाहिक जीवनात आनंदी रहाल. रचनात्मक कामात मन रमवा. प्रॉपर्टीचे वाद संपतील. भागिदारीचे व्यवहार फायदेशीर ठरतील. रखडलेली कामे पुन्हा सुरू करा. प्रवासाचा बेत आखाल.
राशीनुसार निवडा तुमचे करिअर (Choose career according your zodiac in Marathi)
या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी
कोणत्या राशीच्या लोकांना कोणता खडा घालणं शुभ आहे, जाणून घ्या