मेष – कामात अडथळे येतील
रचनात्मक कामात अडथळे येण्याची शक्यता आहे. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिक बाजू मजबूत राहील. आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. देणी घेणी करताना सावध राहण्याची गरज आहे. वाहन चालवताना सावध राहण्याची गरज.
कुंभ – धनसंबधीत चांगली बातमी मिळेल
आज तुम्हाला पैशांबाबत एक चांगली बातमी मिळेल. कौटुंबिक सुख-सुविधा वाढण्याची शक्यता आहे. एखाद्या कामामुळे सामाजिक सन्मान आणि भेटवस्तू मिळेल. आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.
मीन – भावंडांमुळे व्यवसायात लाभ मिळेल
भावंडांच्या मदतीमुळे तुम्हाला आज व्यवसायात चांगला फायदा मिळू शकतो. कौटुंबिक वातावरण चांगले असेल. आईवडीलांच्या तब्येतीची काळजी घेण्याची गरज आहे. अधिकाऱ्यांच्या मदतीने वैयक्तिक कामे करणे सोपे जाईल. प्रवास रोमांचकारक असेल.
वृषभ – संपत्ती खरेदी कराल
आज तुम्ही एखादी चल अचल संपत्ती खरेदी करण्याची शक्यता आहे. आज तुमच्या मानसन्मान आणि भेटवस्तूंमध्ये वाढ होऊ शकते. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळेल. नात्यात मधुरता येईल. व्यावसायिक प्रगती आणि नोकरीत पदोन्नती होण्याची शक्यता आहे.
मिथुन – कामाच्या ठिकाणी समस्या येतील
आज तुमचा व्यवसायात सामान्य परिस्थिती राहील. कामाच्या ठिकाणी समस्या येण्याची शक्यता आहे. कामात बदल करण्याचा प्रयत्न करा. रचनात्मक कार्यात यश मिळू शकते. जवळचे नातेसंबंध मधुर होतील. कोर्ट कचेरीतून सुटका होईल.
कर्क – जुने आजारपण त्रास देण्याची शक्यता
आज तुम्हाला एखादा जुने आजारपण पुन्हा त्रास देऊ शकते. कामाच्या ठिकाणी दिवस ताणतणावाचा असेल. व्यवसायात चढ-उतार येण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन सुखाचे असेल. आर्थिक स्थिती चांगली असेल. देणी-घेणी करताना सावध रहा.
सिंह – कौटुंबिक तणावापासून मुक्ती मिळेल
आज तुमच्या घरातील कौटुंबिक वाद कमी होणार आहेत. अधिकाऱ्यांच्या मदतीने पदोन्नतीचा लाभ मिळेल. आर्थिक स्थिती चांगली असेल. इतरांच्या मदतीचा फायदा होईल. घरात वातावरण आनंदाचा असेल. एकट्याने लॉंग ड्राईव्हला जाण्याचा आनंद घ्याल.
कन्या – विद्यार्थ्यांना यश मिळेल
आज विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेमध्ये चांगले यश मिळेल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक योजना सफळ होतील. आत्मविश्वासात वाढ होणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत असेल. कौटुंबिक जीवन सुखी असेल.
तूळ – व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता
व्यावसायिक प्रोजेक्ट रद्द होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. वाहनखर्च वाढण्याची शक्यता आहे. विरोधक सक्रिय होऊ शकतात. विवाद करणे टाळा. प्रवास करणे टाळा. रखडलेली कामे पूर्ण होतील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.
वृश्चिक – मन आनंदी असेल
आज तुमचे मन आनंदी असेल. आरोग्य उत्तम असेल. दिवसभर फ्रेश वाटण्याची शक्यता आहे. एखादे अर्धवट राहीलेले काम पूर्ण केल्यामुळे आज तुम्हाला सामाजिक मानसन्मान मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक योजना पूर्ण होतील. आर्थिक बाजू मजबूत असेल.
धनु – कौटुंबिक वाद वाढण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वाद होण्याची शक्यता आहे. बोलताना वाद होण्याची शक्यता आहे त्यामुळे संवाद साधताना सावध रहा. व्यवसायात सावध रहा. कामानिमित्त घरापासून दूर जाण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात रस वाढण्याची शक्यता आहे.
मकर – आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे
आज तुमच्या आरोग्यात बिघडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक नाती मधुर होतील. विरोधक नमतील. विद्यार्थ्यांना सामाजिक कार्य करताना समस्या जाणवतील. नवीन मित्र होतील. जोडीदारासोबत सामाजिक कार्यक्रमात जाण्याची योजना आखाल.
अधिक वाचा
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का
या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी