मेष – मनाप्रमाणे यश मिळेल
विद्यार्थ्यांसाठी आज चांगला दिवस आहे. कामाच्या ठिकाणी मनासारखे काम आणि यश मिळेल. सहकाऱ्यांची साथ मिळेल. जोडीदाराला ताणतणाव जाणवेल. वाहन चालवताना सावध राहा.
कुंभ – मानसिक तणाव वाढण्याची शक्यता
आज कुटुंबातील समस्यांमुळे मानसिक ताण येण्याची शक्यता आहे. स्वभाव चिडचिडा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी काम करणे त्रासदायक वाटेल. धुर्त लोकांपासून सावध राहा. घरच्या लोकांची चांगली साथ मिळेल.
मीन – वादविवादांपासून दूर राहा
आज वृद्ध लोकांच्या सल्लाने घरातील वादविवाद मिटतील. धार्मिक कार्यातील प्रतिष्ठा वाढेल. मित्रांच्या मदतीने तुमच्या उत्पन्नाचे साधन वाढेल. विचारपूर्वक गुंतवणूक करा.
वृषभ – आर्थिक समस्या येण्याची शक्यता
आज तुम्हाला व्यवसायात आर्थिक समस्या जाणवू शकते. पैशांचे व्यवहार सावधपणे करा. अनोळख्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. फसवणूक होण्याची शक्यता आहे.
मिथुन – आरोग्याची काळजी घ्या
नियमित व्यायाम करा. रखडलेली कामे पूर्ण करण्यात यश मिळेल. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. आत्मविश्वास कमी जाणवेल. देणी घेणी सांभाळून करा.
कर्क – मतभेद वाढण्याची शक्यता आहे
आज तुमच्या कुटुंबातील मतभेद वाढण्याची शक्यता आहे. विरोधक तुमच्या कमजोरीचा फायदा उचलण्याची शक्यता आहे. खऱ्या प्रेमाचा शोध पूर्ण होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील.
सिंह – शारीरिक थकवा जाणवेल
आज तुम्हाला शारिरीक थकवा जाणवण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तुम्हाला आळस जाणवेल. कामाच्या ठिकाणी वादविवादापासून दूर राहा. सामाजिक संस्थेद्वारा सन्मान मिळेल.
कन्या – धनसंपत्तीबाबत चांगली बातमी मिळेल
आज तुम्हाला धनसंपत्तीबाबत एखादी चांगली बातमी मिळेल. सुखसाधनांमध्ये वाढ होईल. रखडलेली कामे पूर्ण करण्यात यश मिळेल. राजकारणातील सक्रीयता वाढणार आहे. देणी घेणी सांभाळून करा.
तूळ – कौटुंबिक समस्या दूर होतील
कौटुंबिक समस्या दूर होतील. भावंडाच्या मदतीने व्यवसायात वाढ होईल. अधिकार्यांशी नाते संबंध सुधारतील. सामाजिक कामात प्रेम वाढेल. आत्मविश्वासात वाढ होईल.
वृश्चिक – कामाच्या ठिकाणी तणाव निर्माण होईल
आज कामाच्या ठिकाणी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. तरूणांना करिअरची संधी मिळेल. व्यवसायात चढ-उतार येण्याची शक्यता आहे. अचानक प्रवासाला जाण्याची शक्यता आहे.
धनु – नवीन संपत्ती खरेदी कराल
आज नवीन संपत्ती खरेदी करण्याची शक्यता आहे. नवीन कामे मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशी जाण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत लॉंग ड्राईव्हला जाण्याची शक्यता आहे.
मकर – कामे रद्द होण्याची शक्यता आहे
आज कामे वेळेत पूर्ण झाल्यामुळे रद्द होण्याची शक्यता आहे. कोर्ट कचेरीसाठी मित्रांना शिफारस करावी लागेल. मित्रांच्या सहकार्यांने उत्पन्नांची साधने वाढतील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.
अधिक वाचा –
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी