मेष – कुटुंबातील वृद्ध लोकांची काळजी घ्या
कुटुंबातील वृद्ध लोकांची काळजी घ्या. दिवसभर दगदग करावी लागेल. जोडीदाराची साथ आणि सहवास मिळेल. व्यवसायातील योजनांना गती मिळेल.
कुंभ – महागड्या भेटवस्तू मिळतील
आज सासरच्या लोकांकडून भेटवस्तू मिळतील. जोडीदारासोबत सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. आर्थिक बाजू मजबूत होणार आहे. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढतील.
मीन – नवीन काम सुरू करू नका
आज कोणतेही नवीन काम सुरू करू नका. व्यवसायातील कामात समस्या येतील. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा वाद वाढणार आहे. रखडलेले पेैसे मिळण्याची शक्यता आहे.
वृषभ – प्रेमसंबंध मजबूत होतील
आज तुमचे बिघडलेले प्रेमसंबंध मजबूत होतील. कौटुंबिक जीवन आनंदाचे असेल. एखाद्या जुन्या मित्रांची भेट होईल. गैरसमज करून घेऊ नका. मानसन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होईल.
मिथुन – पार्ट टाईम नोकरीची संधी मिळेल
आज तुम्हाला व्यवसायात निरनिराळ्या क्षेत्रातील ओळखी होतील. पार्ट टाईम नोकरीची संधी मिळेल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे.
कर्क – उत्पन्नात वाढ होईल
आज तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. नवीन प्रॉपर्टी घेण्याचा विचार कराल. विनाकारण खर्च करू नका. विरोधकांपासून सावध राहा. कामाच्या ठिकाणी वादविवादांपासून सावध राहा. कुटुबांची भावनिक साथ मिळेल.
सिंह – जुन्या आजारपणातून सुटका मिळेल
एखाद्या जुन्या आजारातून सुटका मिळेल. आहाराबाबत सावध राहा. नवीन वाहन खरेदी कराल. व्यावसायिक योजना सफळ होतील. देणी घेणी करताना सावध राहा.
कन्या – भावनात्मक कष्ट होण्याची शक्यता
आज एखाद्या प्रिय व्यक्तीकडून भावनिक त्रास सहन करावा लागेल. संपत्तीसाठी कोर्ट कचेरीचा सहारा घ्यावा लागेल. नावडत्या लोकांशी भेट होईल.
तूळ – नवीन कामे मिळतील
व्यवसायात वाढ होईल. नवीन कामे मिळणार आहेत. तुमच्या कामाच्या पद्धतीमुळे तुमचा उत्कर्ष होणार आहे. आरोग्याची काळजी घ्या. आहाराबाबत सावध राहा.
वृश्चिक – रक्तदाबाचा त्रास होईल
आज तुम्हाला रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता आहे. नियमित व्यायाम करा आणि आहाराबाबत सावध राहा. जोडीदाराची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची साथ मिळेल.
धनु – कौटुंबिक प्रेम आणि आदर वाढेल
व्यवसायात वडीलधारी व्यक्तीकडून मदत मिळेल. कौटुंबिक समस्या दूर होतील. प्रतिष्ठित लोकांची भेट होईल. रचनात्मक कार्यात वाढ होईल.
मकर – व्यवसायात महत्त्वाचा निर्णय घेऊ नका
आज व्यावसायिक निर्णय घेणे शक्य असल्यास टाळा. कामाच्या ठिकाठी अधिकारी तुमच्या कौशल्यामुळे खुश होतील. आरोग्याबाबत सावध राहा. रागावर नियंत्रण ठेवा. आर्थिक स्थिती मजबूत राहील.
हे ही वाचा –
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला
अधिक वाचा –
राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव
राशीनुसार जाणून घ्या कोणाला कसली वाटते भीती
जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’