मेष – विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमणार नाही
विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात रमणार नाही. आर्थिक बाबतीत जोखिम घेऊ नका. कोर्ट कचेरीपासून दूर राहा. बिघडलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक प्रतिष्ठा आणि धनसंपत्तीत वाढ होईल.
कुंभ – चांगली संधी गमवण्याची शक्यता
आज आळसाचा त्याग करावा लागेल. आळसामुळे एखादी चांगली संधी गमावण्याची शक्यता आहे. नुकसान होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावध राहा.
मीन – धनलाभ होण्याची शक्यता
व्यावसायिक व्यवहार फायदेशीर ठरेल. रचनात्मक कार्यात प्रगती आणि धनसंपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. मैत्रिणीकडून महागडी भेटवस्तू मिळेल. जोखिमेची कामे करणे टाळा. कौटुंबिक समस्यांपासून सुटका मिळेल.
वृषभ – आईच्या तब्येतीची काळजी घ्या
आज तुम्हाला आईच्या तब्येतीची काळजी घेण्याची गरज आहे. अनियोजित खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. प्रवासाला जाणे टाळा. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले असेल. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल.
मिथुन – प्रॉपर्टी संबंधीत वाद मिटतील
प्रॉपर्टीबाबत असलेले वाद मिटतील. प्रतिष्ठित लोकांची भेट फायदेशीर ठरेल. व्यवसायात जोडीदाराची साथ मिळेल. सामाजिक कार्यात सक्रियता वाढणार आहे. प्रवासाचा योग आहे.
कर्क – विद्यार्थ्यांना यश मिळेल
आज विद्यार्थ्यांना परिक्षेत अथवा स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. मनासारखी नोकरी मिळाल्याने आनंद वाढणार आहे. व्यवसायात वाढ होईल. जोडीदाराची साथ मिळेल. परदेशी जाण्याचा योग आहे.
सिंह – खर्च वाढण्याची शक्यता आहे
तुमचा वैयक्तिक खर्च वाढणार आहे. देणी वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायात मेहनत घेऊन फायदा कमी मिळेल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. जोडीदाराशी संबंध मजबूत होण्याची शक्यता आहे.
कन्या – आरोग्य आणि मूड चांगला असेल
आज तुमची तब्येत आणि मूड चांगली असेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. देणी घेणी सांभाळून करा. आर्थिक स्थिती मजबूत असेल. कौटुंबिक जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे.
तूळ – प्रेमसंबंधात तणाव येण्याची शक्यता आहे
प्रेमसंबंधात तणाव वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक भागिदारीतून धोका मिळेल. व्यावसायिक धोका मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत जोखिम घेऊ नका. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. भौतिक सुखसुविधांमध्ये वाढ होईल.
वृश्चिक – आहाराबाबत सावध राहा
आज आरोग्य खराब होण्याची शक्यता आहे. आहाराची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील. जोडीदारासोबत रोमॅंटिक होण्याची शक्यता आहे.
धनु – नवीन योजनांची सुरूवात कराल
आज व्यवसायात लाभ मिळेल. नवीन योजनांची सुरूवात होण्याची शक्यता आहे. कुटुंबात नवीन योजना आखण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे.
मकर – नवीन संबंध निर्माण होण्याची शक्यता
आज नात्यातील कटूपणा वाढण्याची शक्यता आहे. नवीन संबंध निर्माण होतील. अधिकाऱ्यांशी भेटण्याची शक्यता आहे. आधुनिक सुखसाधनांमध्ये वाढ होईल. जोडीदारासोबत लॉंग ड्राईव्हला जाण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा –
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का
आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का