ADVERTISEMENT
home / Make Up Products
दिवाळी पार्टीसाठी व्हा तयार, वापरा हे मेकअप पॅलेट

दिवाळी पार्टीसाठी व्हा तयार, वापरा हे मेकअप पॅलेट

निरनिराळ्या प्रकारचे मेकअप ब्रॅंड मिक्स आणि मॅच करून काही जणींना मेकअप करायला आवडतं. पण जर तुम्हाला हे सर्व प्रॉडक्ट एकत्र मिळाले तर किती मजा येईल ना…मग तुम्हाला पिच ब्लश हवा असू दे अथवा गोल्डन हायलाईट तुम्हाला ते एकाच आयशॅडो अथवा ब्लश कॉम्बोमध्ये मिळालं तर.. यापेक्षा वेगळा आनंद तो काय असणार. कुणीतरी तुमची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहे तुम्हाला फक्त  हे सर्व प्रॉडक्ट योग्य पद्धतीने वापरून छान लुक करायचा आहे.

माझ्यासाठी तर असं होली ग्रेल मेकअप पॅलेट मिळणं हीच अप्रतिम गोष्ट होती. हे म्हणजे देवाने दिलेल्या वरदानापेक्षा नक्कीच कमी नव्हतं. यासाठीच तुमच्यासारख्या मेकअपवेड्या मुलींसाठी आम्ही शेअर करत आहोत एक असं मल्टी टास्किंग किट जे पाहून तुम्ही आनंदाने उड्याच मारू लागाल. POPxo चं हे नवं आय आणि फेस मेकअप किट तुमच्या सौंदर्यात अधिक भरच घालेल. ज्यात आहे आयशॅडोज, ब्लशेस आणि हायलायटर्स…दिवाळीत परफेक्ट मेकअप लुकसाठी तुम्ही या पॅलेटने मिरर, मॅटेलिक, शिमर, न्यूड असा कोणताही लुक सहज करू शकता. कारण यात तुम्हाला जे हवं ते सारं काही आहे.

या मेकअप किटमध्ये काय काय आहे ?

POPxo चं फेस आणि आय किट हे फोर इन वन मेकअप पॅलेट आहे. ज्यामध्ये प्रत्येकी तुम्हाला दोन निरनिराळ्या शेड मिळतील. एक आहे राइज अॅंड शाइन आणि दुसरी आहे हॉट डॅम. प्रत्येक पॅलेटमध्ये दोन हाय इम्पॅक्ट करणाऱ्या आयशॅडोज असतील, एक ब्लश आणि हायलायटर असेल, सोबत असेल सेटिंग पावडर. ज्यामुळे तुम्हाला तुमचा फेस्टिव्ह लुक करण्यास नक्कीच मदत होईल. या प्रॉडक्टमध्ये वापरण्यात आलेला फॉर्म्युला तुमच्या त्वचेसाठी उत्तम अशा घटकांपासून बनवलेला आहे. शिवाय अतिशय छोटं असं हे पॅलेट तुम्ही तुमच्या पर्समध्ये कॅरी करू शकत असल्यामुळे प्रवासात ते तुमच्या सतत सोबत राहिल. तुम्हाला थोडा रोमॅंटिक लुक हवा असू दे किंवा मग ग्लॅम लुक तुम्ही या पॅलेटने तो करू शकता. विशेष म्हणजे हे सर्व साहित्य तुम्हाला फक्त आणि फक्त 459 रू ला मिळत आहे.

तुम्हाला हे का आवडेल ?

आय मेकअपच्या निरनिराळ्या ट्रेंडमध्ये तुम्ही या पॅलेटने हवा तसा ट्रेंडी आय मेकअप करू शकता. जर तुम्हाला मेकअप करताना स्वर्गीय अनुभव घ्यायचा असेल तर त्यासाठी तुमच्याजवळ हे मेकअप किट असायलाच हवं. विश्वास ठेवा, आम्ही तुम्हाला खोटी स्वप्ने नक्कीच दाखवत नाही आहोत. तुम्ही कितीही महागडं किट विकत घेतलं तरी तुम्हाला असं स्मूथ, हायली पिगमेंटेड, क्रिमी शेडचं पॅलेट मिळणार नाही. शेवटी आपल्याला एखाद्या मेकअप किटमध्ये आणखी काय हवं असतं. या पाचही शेड मिक्स अॅंड मॅच करून तुम्ही आऊट ऑफ बॉक्स लुक करू शकता. शिवाय हे छोटंसं किट तुमच्या खिशाला परवडणारं देखील आहे. 

ADVERTISEMENT

रेटिंग

टेक्चर – 9/10

पॅकेजिंग – 10/10

फॉर्म्युला – 9/10

कसं वापराल ?

तुमच्या किटमधील हवी ती शेड आय शॅडो ब्रशवर घ्या जास्तीची झटकून टाका. पापण्यांवर ती छान ब्लेंड करा. तुमच्या आवडीच्या निरनिराळ्या शेड मिक्स अॅंड मॅच करा आणि एक छान ट्रेंडी लुक करा. ब्लश ब्रशवर थोडं ब्लश घ्या आणि तुमच्या गाल आणि हनुवटीवर पसरवा. हायलायटरचा वापर तुमच्या चेहऱ्यावरील उंचवट्यावर करा. शेवटी मेकअप सेट करण्यासाठी पावडर ब्रशने चेहऱ्यावर पावडर लावून घ्या. 

ADVERTISEMENT

हे प्रॉडक्ट नेमकं कसं दिसतं ?

फोटोसौजन्य – Ayushi Verma

आमच्यासह सौंदर्याचे भविष्य निर्माण करण्यासाठी POPxo आणि MyGlamm दोघेही एकत्र आले आहेत! तुम्हीही The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि MyGlamm कडून मोफत लिपस्टिकसह मिळवा रू. 1000 चे ब्युटी बेनिफिट्स!

29 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT