आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी….. असाच असतो आपल्या मराठी मुलींचा तोरा. एकदम ठसकेबाज. प्रत्येक मुलीमध्ये एकापेक्षा एक सरस असतात. अशा मुलींना प्रेरणा देण्यासाठी कोट्स ही भन्नाट असायला हवे.अशाच ठसका तुमच्यात कायम राहावा असे वाटत असेल तर तुम्ही मस्त Marathi Caption For Instagram For Girlनिवडल्या आहेत. त्या तुम्हाला नक्की आवडतील. चला जाणून घेऊया मराठी मुलगी डॅशिंग कोट्स- मराठी मुलगी साडी कोट्स, मराठी मुलगी स्टेटस आणि मराठी मुलगी कॅप्शन Marathi Mulgi Caption For Instagram या देखील जाणून घेणार आहोत .
मराठी मुलगी डॅशिंग कोट्स | Marathi Mulgi Quotes Marathi
Marathi Mulgi Quotes
मुली नाजूक साजूक वाटल्या तरी असतात एकदम डॅशिंग. कोणालाच त्या भीत नाहीत. त्यांच्यातील मर्दानी स्त्री तुम्हाला बाहेर काढायची असेल तर तिला नक्की पाठवा मराठी मुलगी डॅशिंग कोट्स.
नाद करायला पोरी काही साध्या नाहीत, चुकीचे नादी लागाल तर तुम्हाला चंद्र- सूर्य दाखवल्या खेरीज राहणार नाही
मुलगी म्हणून आम्हाला समजू नका साधे इंगा दाखवल्यावर कळेल आम्ही आहे नेमके कसे
बदला घ्यायचा शौक काही आपल्याला नाही, पण ज्यांची स्वत:ची लायकी नाही असे लोक सुद्धा नडायला येतात, त्यांना मराठी मुली काही सोडत नाहीत.
आपल्या समोर हद्दीत राहायचं नाहीतर रद्दीच्या भावात कधी विकेन तुम्हालाही कळणार नाही
मराठी मुलगी साधी भोळी दिसते, पण प्रत्यक्षात ती एक सळसळती तलवार असते
मी परवण्यासाठी आधी तुला दिलदार व्हावे लागेल, कारण मी खूप महाग आहे
मराठी मुलगी साधी नाही ती एक रुबाब आहे
मराठी मुलगी साधीसुधी नाही तर सळसळत्या तलवारीची पाती आहे
मराठी मुलींच्या नादी लागू नका, कारण त्या तुम्हाला झेपणार नाही
कमेंट करुन मुलींना काहीही म्हणणाऱ्यांना मुलींना समोर येऊन कमेंट करण्याची हिंमत नसते
Marathi Mulgi In Saree Quotes In Marathi – Marathi Mulgi Saree Caption For Instagram
Marathi Mulgi In Saree Quotes In Marathi
साडी हा असा पेहराव आहे जो कोणत्याही वयाच्या महिलेला सुंदरच दिसतो. साडीला मुद्दामच Six Yards Of Grace उगाच म्हणत नाही. कारण ही साडी नेसल्यानंतर आत्मविश्वास येतो.
जरीच्या साडीत कशी सजून धजून गुणाची दिसतेस गं
जेव्हा एखादी मराठी मुलगी साडी नेसते तेव्हा ती मन मोहून टाकते
साडीतले मुलीचे रुप जसे अप्सरेचे रुप
साडी हा असा कपडा आहे जो महिलेला आत्मविश्वास, आणि महिलेला ओळख देते
साडीसाठी परिपूर्ण दागिना म्हणजे तुमची सुंदर Smile
नऊवारी साडी, त्यातले सुंदर साज, बाई नजर ना लागो तुला कुणाची आज
कपाळी चंद्रकोर, नाकात नाजूकशी नथ साडीतच शोभते मराठी मुलगी
नाकी डोळी रेखीव अशी कोणी मूर्ती साडीतच शोभते खरी मराठी मुलगी
साडी एक कपडा नाही महाराष्ट्राची शान आहे, मराठी मुलीला उठून दिसणारा असा पेहराव आहे
साडी नुसती अंगावर जरी घेतली ना, तरी भल्या भल्यांच्या नजरा वळल्याशिवाय राहात नाहीत