ADVERTISEMENT
home / Love
Nicknames For Boyfriend In Marathi

Cute Nicknames For Boyfriend In Marathi | बॉयफ्रेंडसाठी खास आणि क्युट टोपणनावे

प्रत्येक माणसाचे नाव ही त्याची खास ओळख असते. पण तरिही काही लोक आपल्याला लाडाने वेगवेगळ्या नावांनी हाक मारत असतात. त्याला आपण टोपणनाव (Nicknames) असं म्हणतो. लहानपणी आपले आईवडील प्रेमाने आपल्याला काही टोपणनावाने हाक मारतात. आजी आजोबा, काकाकाकू, मामामावशी आपल्यासाठी त्यांच्या आवडीचं एक गोड नाव ठेवतात. त्यामुळे आपल्या नावासोबतच असंख्य टोपणनावं आपसूक चिकटली जातात. आपण आपल्या भावंडाना, मित्रमैत्रिणींना, वस्तूंना, पाळीव प्राण्यांना आपल्या आवडीच्या टोपणनावाने हाक मारतो. थोडक्यात प्रत्येकाला एक ना अनेक अशी टोपणनावे असतात. मात्र या टोपणनावाने हाक मारण्याचा अधिकार फक्त अशाच लोकांना असतो, जी माणसं आपल्या खूपच जवळची असतात. त्यामुळे टोपणनाव आणि ते देणारी व्यक्ती प्रत्येकासाठी खास आणि जवळची असते. सर्वात जवळचं आणि प्रेमाचं नातं हे प्रियकर आणि प्रेयसीचं असतं. मग या प्रेमाच्या नात्याही असा स्पेशल अधिकार असायला हवा. बऱ्याचदा प्रिय व्यक्तीला त्याच्या आवडीनिवडी, व्यक्तिमत्त्व, छंद, तुमच्या मनात त्याच्याविषयी असलेल्या भावना यावरून टोपणनाव दिले जाते. तुमच्या आयुष्यात अशा नाजूक नात्याची नुकतीच सुरूवात झाली असेल किंवा व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छांनी सुरूवात करायची असेल तर आम्ही तुम्हाला सूचवत आहोत तुमच्या  बॉयफ्रेंडसाठी खास आणि क्युट टोपणनावे (Cute Nicknames For Boyfriend In Marathi) आणि त्यासोबतच व्हॅलेंटाईन डेला तुमच्या प्रियकराला द्या ‘हे’ स्पेशल गिफ्ट (Valentines Gift For Boyfriend In Marathi)

Cute Nicknames For boyfriend In Marathi | प्रियकरासाठी खास क्युट टोपण नावे

Cute Nicknames For Boyfriend In Marathi
Cute Nicknames For Boyfriend In Marathi

प्रेमात पडलेल्या लोकांना एकमेकांशिवाय जगात दुसरं काहीच दिसत नाही. अशा प्रेममय वातावरणात एकमेंकाना कोणत्याही नावाने हाक मारली तरी ती गोड आणि क्युटच वाटते. यासाठीच तुमच्यासाठी खास ही काही बॉयफ्रेंडसाठी क्युट टोपणनावे (nicknames for boyfriend in marathi) 

बॉयफ्रेंडसाठी टोपणनावे
हनी
चॅम्प
लकी चार्म
हॅप्पी
जानू
आयकॅंडी
सोना
पिल्लू
जान
गोंडू
टायगर
कुची कू
डार्लिंग
बेबी
शोना
हॉटी
हिरो
पार्टनर
मफिन
कुकी
स्वीटू
स्वीटी पाय
बबल पॉप
कडल पफ
पॅनकेक
काजू कत्ली
हॉटी
हॉट चॉकलेट
चोको बॉय
डूडल
कूकू
पूपी
राजा
गूगल
गोलगप्पा
पांडा
मंकी
सुपरमॅन
पोलर बिअर
बडी
बूगी
मिस्टर
लव्ही डव्ही
प्रिन्स चार्मिंग
सनम
मिस्टर परफेक्ट
माही
Cute Nicknames For Boyfriend In Marathi

Birthday Wishes And Quotes For Boyfriend In Marathi | प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Sweet Nicknames For Boyfriend In Marathi | बॉयफ्रेंडसाठी गोड निकनेम्स

Sweet Nicknames For Boyfriend In Marathi
Sweet Nicknames For boyfriend In Marathi

प्रियकर आणि प्रेयसी एकमेकांना काही खास गोड नावाने हाक मारतात. ज्यामुळे त्यांच्यामधील प्रेमबंध अधिक दृढ होतो. तुम्ही देखील नुकतेच प्रेमात पडला असाल तर तुमच्या प्रियकरासाठी निवडा यातून खास टोपणनाव (unique nicknames for boyfriend in marathi)

ADVERTISEMENT
बॉयफ्रेंडसाठी टोपण नावे
हनी बन
डोनट
बाबी
बुगलू
बबलू
बनी
भुक्कड
गॅजेट गुरू
जोकर
बू बिअर
बेबी पफ
एंजल बेबी
चोको पाय
चोको पॉप
चबी 
चबी बनी
बब्बू
बेरी
चीज केक
ब्राऊनी
बनी लव्ह
कडल मफिन
बेबी लव्ह
स्मार्टी
रोमियो
हॅंडसम
Sweet Nicknames For Boyfriend In Marathi

Adorable Nicknames For Boyfriend In Marathi | बॉयफ्रेंडसाठी मोहक टोपणनावे

Adorable Nicknames For Boyfriend In Marathi
Adorable Nicknames For Boyfriend In Marathi

प्रेम ही एक सुंदर, मोहक भावना आहे. कोणाचे तरी आपल्यावर जीवापाड प्रेम आहे ही भावना जगण्याचं बळ देते. तुमच्यावर असं निस्वार्थ प्रेम करणाऱ्या प्रियकराला तुम्ही एक मोहक नाव नक्कीच द्यायला हवं. ज्यातून तुम्हाला व्यक्त करता येईल तुमच्या मनातील तरल प्रेम भावना… वाचा ही काही खास (cute nicknames for boyfriend in marathi)

बॉयफ्रेंडसाठी टोपण नावे
कॅरेमल
चीज बॉल
पेंग्विन
रॉकी
बॉस
चिनी माकड
चावम्याव
जिनी
गली बॉय
ड्रिमी
गुड्डू
ड्रिममॅन
लड्डू
साहेबा
हॉटनेस
क्युटी बू
सर
टमटम
ड्रिमर
चॉकलेट
बन्नू
बटर स्कॉच
चॅम्पियन
टेडी
हगी बिअर
रॉकस्टार
क्युटी
यार
माय वर्ल्ड
फ्लफी
मंचकिन
लव्ह कॅंडी
सांता
माय लाईफ
जान
लव्ह
सोलमेट
लव्हर बॉय
डायमंड
मायमॅन
Adorable Nicknames For Boyfriend In Marathi

Romantic Nicknames For Boyfriend In Marathi | बॉयफ्रेंसाठी रोमँटीक टोपण नावे 

Romantic Nicknames For Boyfriend In Marathi
Romantic Nicknames For Boyfriend In Marathi

प्रेमात पडलेल्या माणसांसाठी वातावरणातील हवा देखील गुलाबी झालेली असते. आतातर व्हॅलेंटाईन डे निमित्त प्रत्येकाच्या मनात प्रेमाचं वातावरण निर्माण झालं असेल अशा प्रेममय गुलाबी वातावरणात तुमच्या बॉयफ्रेंडला द्या हे रोमॅंटिक टोपण नाव (Romantic Nicknames For Boyfriend In Marathi)

बॉयफ्रेंडसाठी टोपण नावे
जिनिअस
जेनी
स्टार
गोल्डी
वॉटरमेलन
कप्सी
मॅंगो
हनी लिप्स
लेमन
ओरिओ
लुना
सनशाईन
स्पार्कल
सोडा पॉप
पोगो
टूटू
जेली बू
स्माइली
प्रिन्स
बच्चा
बेस्टी
अस्वल
गोलू मोलू
चबी चिक
लंबू
चीकू
लाईफलाईन
आशिक
स्वीट हार्ट
Pet Names For Boyfriend In Marathi

साजरा करा यंदाचा व्हॅलेंटाईन वीक रोमँटीक (Valentine’s Week List In Marathi)

आम्ही तुम्हाला तुमच्या बॉयफ्रेंडसाठी गोड निकनेम्स सूचवली आहेत. यातील एखादं नाव तुम्हाला तुमच्या प्रियकरासाठी नक्कीच आवडू शकतं. तुम्हाला यातील कोणतं नाव जास्त भावलं आणि तुम्ही त्याला त्या नावाने हाक मारताच त्याची काय प्रतिक्रिया होती हे आम्हाला जरूर कळवा. 

ADVERTISEMENT
03 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT