सणांना सुरुवात ज्या दिवसांपासून होते तो काळ सगळ्यांसाठी खूपच खास असतो. कारण याच दिवसांमध्ये कपाटातील कपडे काढून घालण्याची संधी मिळते. इतकेच नाही तर याच दिवसात ग्लॅम दिसण्याचाही एक चान्स असतो. लुकचा विचार करताना मेकअप हा आलाच या मेकअपमध्ये तुम्हाला बोल्ड करणाऱ्या लिपस्टिक नसतील असे मुळीच होणार नाही. वर्षभरात वेगवेगळे रंग वापरल्यानंतर सणासुदीचा काळ हा असा काळ असतो की ज्यावेळी आपण डीप, डार्क आणि टिकणाऱ्या लिपस्टिक वापरण्याकडे अधिक भर देतो. जो तुमच्या लुकला थोडासा एक्स्ट्रा ड्रामा पुरवण्याचे काम करतो. आता एक परफेक्ट लिपस्टिक शोधण्यासाठीही कितीही खटाटोप होतो हे आम्ही चांगलेच जाणतो. कोणत्या लिपस्टिकची शेड कार्टमध्ये टाकावी असा विचार करत असाल तर POPxo power trip lip खास तुमच्यासाठी आले आहे. हे आम्हीच सांगत नाही तर सोशल मीडियावरही याचीच चर्चा होताना दिसत आहे. तुमच्या देसी लुकला उठावदार करणारे असे हे शेड्स आहेत. जे तुम्हाला फेस्टिव्ह लुक देतील. दिवाळीचे दिवस जवळ आले आहेत. तुम्ही काय घालणार हे ठरवण्यापेक्षा कोणती लिपस्टिक लावणार याचा विचार करुन लगेचच तुमच्या कार्टमध्ये या लिपस्टिक किट्स टाका
हे काय आहे?
Power trip हा मिनी लिपस्टिक किट आहे. ज्यामध्ये 3 क्रिमी- मॅट- बोल्ड असे लिपस्टिक शेड्स आहेत. ट्रू रेड, ब्राईट पिंक आणि डीप रेड लिपस्टिक असे हे शेड तुमच्या प्रत्येक मूडसाठी परफेक्ट आहेत. मिनी लिपस्टिकमधील प्रत्येक रंग हा तुमच्यातील बॉस बेब बाहेर काढण्यास मदत करेल. यामधील शेड्स या सेक्सी आणि तरीही हटके अशा आहेत. फक्त एक स्वाईप तुमच्या ओठांसाठी पुरेशी आहेत. व्हिटॅमिन E ने युक्त असलेल्या लिपस्टिक तुमच्या ओठांवरील मॉश्चरायझर टिकून ठेवतात. याच्या पॅकिंगचा विचार केला तर ते तुम्हाला पहिल्याच बघण्यात आवडेल असे आहे
आम्हाला हे का आवडले?
पॅकिंग ही महत्वाची नाही असे म्हणणे खोटे ठरेल याचे कारण असे की, पॅकिंग ही आपल्याला पहिल्यांगा आकर्षित करत असते. या लिपस्टिक किटची निवड केल्यानंतर उत्तम पॅकेजिंग आणि लिपस्टिक असा दोन्ही अनुभव येतो. यामध्ये असलेले घटक इतके परिणामकारक आहेत की ही लिपस्टिक एकदा फिरवल्यानंतर ती चांगली पसरते. इतकेच नाही तर ती लावल्यासारखीही वाटत नाही. ओठांना मुलायम आणि फेस्टिव्ह रेडी करण्यासाठी या परफेक्ट आहेत. यामध्ये डीप रंग हा मुडी असून कोणत्याही स्किनटोनला परफेक्ट दिसेल असे हे शेड्स आहेत. हे शेड्स नुसतेच चांगले नाहीत तर ते खिशाला परवडणारेही आहेत.
रेटिंग
टेक्श्चर – 9/10
पॅकेजिंग – 10/10
फॉर्म्युला – 9/10
असा करा वापर
ओठांच्या मधल्या उंचवट्यापासून लिपस्टिक लावायला घ्या. दोन्ही बाजूला लिपस्टिक लावल्यानंतर अलगद कडांना लावा. तुम्हाला किती गडद हवे त्यानुसार त्याचा वापर करा. लिपस्टिक अगदी एकसारखी लागावी यासाठी लिपस्टिक लावण्याआधी लिप बाम लावावे
असे दिसते हे प्रोडक्ट
POPxo Mini Lip Kit
POPxo Mini Lip Kit
आता दिवाळी येण्याआधी दिवाळी लुकसाठी या शेड्सची खरेदी करा