ADVERTISEMENT
home / Uncategorized
eyeshadow pallete

#POPxoReviews: हे रोझी आयशॅडो किट त्वरीत मेकअप करण्यास तयार आणि म्हणूनच माझ्या आवडीचे

तुम्ही जर सध्या ए लिस्ट बॉलीवूड अभिनेत्रींचा मेकअप पाहिला असेल तर तुम्हाला बऱ्याच जणींनी गुलाबी आयशॅडोचा वापर केलेला दिसून आले असेल. 

गेल्या बऱ्याच दिवसांपासून गुलाबी आयशॅडो ही सेलिब्रिटींची आवड झाली आहे आणि नक्की का ते तुम्ही पाहतच आहात. गुलाबी रंग हा जरा वेगळा असला तरीही नेहमी व्हर्सटाईल आणि वेगवेगळ्या पद्धतीने दिसायला सुंदर दिसतो हे काही वेगळं सांगायला नको. बोल्ड शेडमधील बबलगम आणि फ्युशिया हा नक्कीच तुम्हाला आवडत असेल. तर हे सगळे मी तुम्हाला का सांगत आहे असा प्रश्न तुम्हाला असेल? तर मी तुम्हाला सध्या बाजारात आलेल्या एका नव्या उत्पादनाबद्दल सांगणार आहे आणि हे आहे POPxo द्वारे आणलेले सेंड नूड्स. सध्या याची बरीच चर्चा आहे. इंटरनेटवर या उत्पादनाची बरीच चर्चा असून याची विक्रीही तुफान आहे. 4-in-1 असे हे आयशॅडो पॅलेट अत्यंत सुंदर असून यामध्ये 2 शिमर आणि 2 मॅट शेड्स समाविष्ट आहे. जे तुमच्या सॉफ्ट ग्लॅम लुकसाठी अत्यंत फायदेशीर असून दर दिवशीच्या वापरासाठी योग्य आहे. पॉकेट साईज हे पॅलेट असून यामध्ये चिसेस्ट पिंक आणि न्यूट्रल ह्यू असा लुक क्रिएट करून तुम्ही अगदी सुट्टीवरही हा लुक परिधान करू शकता. तसेच प्रवासातदेखील तुम्हाला हे पटकन कॅरी करता येते. 

माझ्यावर विश्वास ठेवा, Send Noods हे मेकअप लव्हर्ससाठी अत्यंत उत्तम आहे. 

नक्की काय आहे हे?

POPxo मेकअप कलेक्शनच्या या विभागातील पॅलेट मेकअपसाठी अत्यंत उपयुक्त आहे. एकाच पॅलेटमध्ये सर्वकाही मिळावे असा जर तुमचा शोध असेल तर तुमचा शोध नक्कीच इथे संपतोय. तुमच्या आय मेकअपसाठी तुम्ही 2 शिमर आणि 2 मॅट शेड्स समाविष्ट असलेले हे मिळवू शकता. ड्रिमी ब्युटी लुक्ससाठी हा एक उत्तम पर्याय आहे. इतकंच नाही तर तुम्ही हे मल्टीटास्किंग आय शॅडो किट कॉन्ट्यूरिंग, हायलायटिंग आणि तुमच्या गालावरची लाली अधिक वाढविण्यासाठीही उपयोगात आणू शकता. तुम्हाला अजून काय हवंय? त्यावर कळस म्हणजे याची उत्तम किंमत. खिशाला परवडेल अशा किमतीत हे उपलब्ध आहे. 

ADVERTISEMENT

आम्हाला हे का आवडले?

या पॅलेटची किंमत केवळ रू. 299 इतकीच आहे. यामध्ये तुम्हाला 2 पंची आणि 2 क्लासिक आयशॅडो शेड्स मिळतात ज्या अमेझिंग आहेत. या आयशॅडोचा वापर करून तुम्हाला उत्तम लुक क्रिएट करून इंटरनेटवर फक्त पोस्ट करायचे आहेत हे नक्की.  हे आयशॅडो मला अधिक काळ टिकणारे आणि न पसरता अधिक काळ राहणारे असे वाटले. आता पुढच्या अनेक वर्षांसाठी माझ्या प्रवासात हे नक्कीच माझे सोबती असेल. यातील शिमर्स खरे, हायशाईन आणि उत्तम फिनिशिंग देते. तसंच तुम्हाला पिगमेंटेशनपासूनही सुटका मिळवून देते. अगदी स्वप्नवत. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हे विकत घ्या. विश्वास ठेवा तुम्हाला अजिबात पश्चात्ताप होणार नाही. तुम्ही यातील पिंक ह्यूज, ग्लॉसी गोल्ड आणि न्यूड क्रिमी ब्राऊनमुळे कधीही कंटाळवाणे दिसणार नाही. 

रेटिंग 

टेक्स्चर – 9/10
पॅकेजिंग – 10/10
फॉर्म्युला – 8/10

कसे वापरावे 

प्रत्येक दिवसाच्या लुकसाठी तुम्ही फ्लॅफी ब्रशने तुमच्या डोळ्यावर आयशॅडो लावून घ्या. तुमच्या इच्छेप्रमाणे याचा वापर करा. तुम्हाला अन्य आयशॅडोचा वापर करायचा असेल तर ब्लेंडिंग ब्रशने, लाईन ब्रशने आणि फ्लॅट शॅडर ब्रशचा वापर करून योग्यरित्या मर्ज करून घ्या. 

हे उत्पादन कसे दिसते?

कारण तिला हे नक्की आवडेल त्यामुळे तुम्ही नक्कीच हे गिफ्ट म्हणून देऊ शकता. 

ADVERTISEMENT

फिचर इमेज – Ayushi Verma

तुमच्यासह सौंदर्याचे भविष्य निर्माण करण्यासाठी POPxo आणि MyGlamm दोघेही एकत्र आले आहेत! तुम्हीही The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि MyGlamm कडून मोफत लिपस्टिकसह मिळवा रू. 1000 चे ब्युटी बेनिफिट्स!

07 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT