ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
रफल साडीचा ट्रेंड तुम्हालाही करायचा आहे का फॉलो, जाणून घ्या

रफल साडीचा ट्रेंड तुम्हालाही करायचा आहे का फॉलो, जाणून घ्या

कोणत्याही कार्यक्रमाला जायचं म्हटलं किंवा घरात कोणताही कार्यक्रम असेल तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा समोर कोणती गोष्ट दिसत असेल तर ती म्हणजे साडी. आपल्या देशातील सर्वात जुना आणि पारंपरिक पेहराव जर कोणता असेल तर तो म्हणजे साडी. आता वेळेनुसार साड्यांमध्येही वेगवेगळ्या स्टाईल्स आल्या आहेत आणि त्याचे लुक्स बदलले आहेत. काही जणींना साडी नेसणे आणि ती सांभाळणे फारच कठीण जाते. त्यामुळे अशा महिलांसाठी खास बाजारामध्ये वेगवेगळ्या फॅशनच्या आणि स्टायलिश साडी डिझाईन्स आणि पॅटर्न्स उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यापैकीच एक स्टाईल म्हणजे रफल साडी (Ruffle Saree). सध्या रफल साडीची क्रेझ वाढत चालली आहे. तुम्हाला जर मार्केटमध्ये जायला वेळ नसेल तर तुम्ही या साड्या ऑनलाईदेखील मागवू शकता. इतकंच नाही तर या साड्या अजिबातच महाग नसतात. तुमची स्टाईल अधिक अप्रतिम करण्यासाठी तुम्हाला खर्चही जास्त करावा लागणार नाही आणि तुम्ही कार्यक्रमांमध्येही अधिक सुंदर दिसाल. तुमची आवड, स्टाईल आणि बजेट या सगळ्या गोष्टी लक्षात ठेऊनच ही रफल साडी बनविण्यात आली आहे.

स्टायलिश लुकसाठी ट्राय करा रफल साडी

रफल अथवा फ्रिल याचा फ्रॉक आपण सर्वांनी नक्कीच लहानपणी घातला आहे. फ्रिलवाला फ्रॉक आजही पाहिला की नक्कीच घ्यावा आणि घालावा असं वाटतं.  पण आता या फ्रिलला एक वेगळा लुक देत रफल साडी हा नवा स्टायलिश प्रकार आणण्यात आला आहे. सध्या या पॅटर्नची रफल साडी बाजारामध्ये धुमाकूळ घालत आहे. ट्रेंडमध्ये आहे. रफल साडीमध्ये कोणकोणते वेगळे डिझाईन्स आहेत आणि तुम्ही कुठून विकत घेऊ शकता, तीदेखील 2000 रूपयांच्या आत याची माहिती तुम्हाला आम्ही या लेखातून देत आहोत. विशेषतः पार्टीमध्ये तुम्ही अशा रफल साड्यांचा सर्रास वापर करून घेऊ शकता. 

साडीचे नव्या ट्रेंडमधील 5 प्रकार – कशी नेसावी साडी

न्यूड शेड रफल फ्यूजन साडी (Beige Solid Satin Ruffled Fusion Saree)

न्यूड शेड रफल फ्यूजन साडी (Beige Solid Satin Ruffled Fusion Saree)

ADVERTISEMENT

Myntra

तुम्हाला खूप गडद रंग आवडत नसतील तर तुम्हाला अशा स्वरूपाच्या न्यूड शेड्सच्या रफल साडीचा पर्याय नक्कीच चांगला आहे.  पार्टीसाठी तुम्ही अशी रफल फ्यूजन साडी नेसून पार्टीची शोभा नक्कीच वाढवू शकता. लक्झिरियस फॅब्रिकमध्येही या साड्या उपलब्ध आहेत आणि सॉलिड बॉर्डरची ही रफल साडी तुम्हाला अधिक आकर्षक दिसण्यास फायदेशीर ठरू शकते. 

किंमत – 1,999/-

इथून खरेदी करा – Induss 

ADVERTISEMENT

ब्रायडल आऊटफिटसाठी बनारसी साडी आहे उत्तम पर्याय

तुमची एखादी फेअरवेल पार्टी असेल अथवा तुम्हाला अचानक कुठे जायचे असेल तर तुम्ही जुन्या साडीचा वापर करण्यापेक्षा या नव्या फॅशनेबल रफल साडीचा वापर करा.  जॉर्जेटचा कपडा असल्याने साडी सावरण्यासाठी जास्त त्रास होत नाही. कारण ही साडी अत्यंत हलकी असते.  तसंच जॉर्जेट असल्यामुळे यामध्ये तुम्ही जाडसर दिसत नाही. तुम्हाला अधिक बारीक दाखविण्यासाठीही याचा फायदा होतो. तसंच एखाद्या पार्टीमध्ये ही साडी इतरांचे लक्ष वेधून घेते.  

किंमत – 1,349/-

इथून खरेदी करा – Manohari 

ADVERTISEMENT

मॉडर्न टच रफल साडी (Modern touch ruffle saree)

Myntra

या  रफल साडीचे डिझाईन पाहताच मनात भरते. तुम्ही एखाद्या लग्नाला जाणार असाल आणि एखादे आऊटफिट शोधत असाल तर हा उत्तम पर्याय आहे. हळद असो अथवा एखादी पार्टी त्यासाठी तुम्ही या फॅशनच्या साडीची निवड बिनधास्त करू शकता. ही साडी तुम्हाला पारंपरिक एथनिक लुक देण्यासह आधुनिक टचही देते.  त्यामुळे तुम्ही अगदी अप्रतिम आणि अधिक आकर्षक दिसता. 

किंमत – 1,869/-

ADVERTISEMENT

इथून खरेदी करा – Inddus

जयपूर साड्यांचा वाढता ट्रेंड, आकर्षक आणि अप्रतिम साड्या

ब्लॅक फ्रिल साडी (Black Georgette Ruffled Trendy Saree)

Snapdeal

ADVERTISEMENT

काळा रंग हा कधीही कोणत्याही पार्टी अथवा कार्यक्रमामध्ये चुकीचा ठरत नाही. त्यातही अशा आधुनिक आणि फॅशनेबल रफलच्या काळ्या जॉर्जेट साडीमध्ये तुम्हाला तुमचे सौंदर्य अधिक खुलवता येते. तुम्ही अशा  साडीसह थोडा डीप नेक ब्लाऊज  घातला तर तुमच्या सौंदर्याकडे वळून पाहिल्याशिवाय कोणीही राहणार नाही. रात्री कोणत्याही पार्टीत जाण्यासाठी अशी ब्लॅक फ्रिलची ही साडी अधिक सेक्सी लुक मिळवून देते.

किंमत – 1, 168/- 

इथून खरेदी करा – Snapdeal

रेड रफल डिझाईनर साडी (Red Ruffle Designer Saree)

रेड रफल डिझाईनर साडी (Red Ruffle Designer Saree)

ADVERTISEMENT

Jiofab

सेलिब्रिटींनी अशी साडी नेसलेली आपण नक्कीच पाहिलेली असते.  त्यामुळे अशी साडी आपल्याला परवडणार नाही असंही आपल्याला वाटतं.  पण तुम्हाला तुमच्या वॉर्डरोबमध्ये ही सुंदर आणि आकर्षक साडी हवी असेल तर तुम्हाला ऑनलाईन नक्की मिळू शकते.  कोणत्याही पार्टीला जाण्यासाठी तुम्ही अशी रेड रफल डिझाईनर साडी नक्की वापरू शकता. 

किंमत – 1,399/-

इथून खरेदी करा – Jiofab

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

28 Jan 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT