ADVERTISEMENT
home / xSEO
t-varun-mulinchi-nave-marathi

त वरून मुलींची नावे | T Varun Mulinchi Nave Marathi

घरात बाळाचा जन्म यासारखा दुसरा आनंद नाही. बाळाच्या जन्माच्या आधीपासूनच आपण घरात मुलगा झाला तर आणि मुलगी झाली तर नक्की कोणते नाव ठेवायचे हे ठरवत असतो. बरेचदा आपल्याला साधारण कोणत्या आठवड्यात आणि महिन्यात बाळ जन्माला येणार आहे याचा अंदाज असतो. अशावेळी ज्या आई – वडिलांना आपल्या बाळाचे नाव आद्याक्षरावरून अथवा त्याच्या जन्माची वेळ पाहून त्याच्या आलेल्या नावावरून ठेवायचे असते त्यांच्यासाठी थोडी धावपळ होते. जर तुम्हाला मुलगी झाली आणि तिचे आद्याक्षर त आले तर त वरून मुलींची नावे (T Varun Mulinchi Nave) नक्की काय असतील याबाबत तुम्ही जाणून घ्या. आपल्याकडे मुलींची रॉयल नावे, गणपतीवरून मुलांची नावे, शिव वरून मुलांची नावे अथवा अन्य आद्याक्षरांपासून नावे आतापर्यंत आपण पाहिली आहे. तुम्हालाही जर त वरून मुलींची नावे हवी असतील तर तुम्ही या लेखाचा आधार घ्या. 

युनिक अशी त वरून मुलींची नावे | T Varun Mulinchi Nave

युनिक अशी त वरून मुलींची नावे
युनिक अशी त वरून मुलींची नावे

मुलींची नावे ठेवायची म्हटल्यानंतर आपल्याकडे बरेचदा देवीच्या नावावरून अथवा वेगळ्या अर्थाच्या नावाचा आपण विचार करत असतो. मुलींचे युनिक नाव हवे असेल तर युनिक अशी त वरून नावे खास तुमच्यासाठी. युनिक अशी त वरून मुलींची नावे पाहूया. 

त वरून मुलांचे नावअर्थ धर्म 
तनयाकन्या, मुलगीहिंदू
तन्वीनाजूक, कोमलहिंदू
तन्मयीतल्लीन असणारी, तल्लीनहिंदू
तापसीतप करणारी, तपात असणारीहिंदू
तपर्णातृप्त करणारी, एखाद्याला समाधान देणारीहिंदू
तमन्नाइच्छा, एखाद्याच्या मनातील गोष्टहिंदू
तरूणातारूण्य, स्त्री, युवती हिंदू
तारिणीतारणारी, एखाद्याचे तारण हिंदू
तुलसीतुळसहिंदू
तुष्टीतृप्ती, एखाद्याचे समाधानहिंदू
तरंगिणी नदी, वाहता प्रवाहहिंदू
तितिक्षाक्षमा, सहनशीलताहिंदू
तेजातेज, तेसस्वी स्त्रीहिंदू
तेजस्वीतेजस्विता, तेजस्वी महिलाहिंदू
तेजस्वितातेज असणारी, तेजस्वी हिंदू
तेजसीतेजाने युक्त अशी, तेजोमयहिंदू
तोषाआनंददायी, आनंदी असणारीहिंदू
तनिषा महत्त्वाकांक्षाहिंदू
तापसीतपस्वी स्त्री, तप करणारी महिलाहिंदू
तापीनदीचे नाव, तेजस्वीहिंदू
तानिया परी राणी, परीहिंदू
ताराआकाशातील चमकणारी चांदणीहिंदू
तिर्थापरमेश्वराचा आशीर्वाद असणारे पवित्र तुळशीचे पाणीहिंदू
तोष्णीदेवीचे नावहिंदू
तियापक्षी, पक्ष्याचे एक नावहिंदू
तिस्याशुभ, अतिशय शुभकारकहिंदू
तिथीतारीखहिंदू
तालिकापवित्र असे चिन्हहिंदू
तिमीलाएक प्रकारचे वाद्यहिंदू
तिलोत्तमाअप्सरेचे नावहिंदू
युनिक अशी त वरून मुलींची नावे

वाचा – ‘थ’ वरून मुलींची नावे, युनिक आणि अर्थपूर्ण

त वरून मुलींची रॉयल नावे | Royal Names From T Varun Mulinchi Nave

मुलींची रॉयल नावे तुम्हाला ठेवायला नक्कीच आवडेल. पण जर त आद्याक्षर आले असेल आणि तुम्हाला मुलींची नावे हवी असतील तर तुम्ही आमच्या यादीतील काही नावे नक्की जाणून घेऊ शकता. त वरून मुलींची रॉयल नावे (T Varun Mulinchi Nave Marathi).

ADVERTISEMENT
त वरून मुलींची रॉयल नावे
त वरून मुलींची रॉयल नावे
त वरून मुलांचे नावअर्थ धर्म 
तृष्णातहानहिंदू
तृषातहान, पाण्याची तहानहिंदू
तुहीनादवबिंदूहिंदू
तुर्वीउच्चतमहिंदू
त्विषातेजस्वी, तेजस्वी दिसणारीहिंदू
तेज्वीतेजस्वी, तेज असणारीहिंदू
तेजसीतेजस्विता, तेज असणारीहिंदू
तृप्तासंतुष्टी, समाधानहिंदू
तियानाआनंद, आनंदी असणारीहिंदू, ख्रिश्चन
तश्वीनउदार मुलगी, उदारता असणारीहिंदू
तनिका पऱ्यांची राणीहिंदू, ख्रिश्चन
तन्वंगीकृष, नाजूक अंग असणारीहिंदू
तनुजातन, नाजूकहिंदू
तनुश्रीनाजूक अंग असणारीहिंदू
तपतीतपस्वीहिंदू
तपुजातनुपासून जन्माला आलेलीहिंदू
तरलअत्यंत सरळ, सौम्यपणेहिंदू
तरूजालता, तरूपासून जन्माला आलेलीहिंदू
तानीवस्त्र धागाहिंदू
तारकाचांदणीहिंदू
तूर्याआत्म्याची चौथी स्थितीहिंदू
तुलिकारंगांचा कुंचलाहिंदू
तेजश्रीतेजाची शोभा, तेजहिंदू
तेजस्वितातेजस्वीहिंदू
तोषितासमाधान असणारी, समाधान पावलेलीहिंदू
तनिष्काहिराहिंदू
तांशुअत्यंत चांगली वागणूक असणारीहिंदू
तनूशरीरहिंदू
तान्याकुटुंबातील एकहिंदू
ताशा जन्महिंदू
T Varun Mulinchi Nave

वाचा – Popular La Varun Mulinchi Nave

त वरून मुलींची आधुनिक नावे | Modern T Varun Mulinchi Nave Marathi

मुलींची आधुनिक नावे ठेवायचा ट्रेंड सध्या आला आहे. त वरून तुम्हाला जर मुलींची आधुनिक नावे (Modern T Varun Mulinchi Nave Marathi) ठेवायची असतील तर तुम्हाला या लेखाची नक्की मदत होईल. 

त वरून मुलींची आधुनिक नावे
त वरून मुलींची आधुनिक नावे
त वरून मुलांचे नावअर्थ धर्म 
तराशाताराहिंदू
तनुष्काजगातील देवता, देवीहिंदू
तौषिनीदुर्गेचे एक नावहिंदू
तिशाआनंद, आनंददायीहिंदू
त्विषीप्रकाशाचा स्रोतहिंदू
तनिकादोरी, डोरहिंदू
तनिष्ठाएखाद्या गोष्टीसाठी वाहून जाणारीहिंदू
तेजाज्ञातेजाची आज्ञा होणेहिंदू
तिस्तानदीचे नाव हिंदू
तोरलफुलाचे नावहिंदू
तमिराजादू, जादुई अशीहिंदू
तनायापुत्राप्रमाणेहिंदू
तनुसियाभक्त, समर्पित हिंदू
तपस्यातपस्वी, तेजस्वीहिंदू
तरनिजायमुना नदीचे एक नावहिंदू
तरन्नुमतरंगमुस्लीम
तिष्याआकाशातील ताराहिंदू
तियासातहानलेलाहिंदू
तोशलएखाद्याशी सहयोग करणेहिंदू
तोशिकाअत्यंत हुशार मूलहिंदू
तोयापाणीहिंदू
तृपुतातीन भाग, दुर्गेचे नावहिंदू
तृहोना इच्छाहिंदू
तुरण्याबदलहिंदू
त्वरीतादुर्गेचे रूप, दुर्गेचे एक नाव, जलदहिंदू
ताहीराअत्यंत समंजसहिंदू
तनिषीदुर्गेचे एक नावहिंदू
तोशीअलर्ट होणेहिंदू
तुहीपक्षी, आवाजहिंदू
तमोघ्नाभगवान विष्णू, शिवाचे रूपहिंदू
Modern T Varun Mulinchi Nave Marathi

त वरून मुलींची नावे नवीन | T Varun Mulinchi Nave Marathi

मुलींची नावे तुम्हाला जर हवी असतील आणि त वरून मुलींची नावे (T Varun Mulinchi Nave) नवीन शोधत असाल तर तुम्हाला नक्कीच हा लेख उपयोगी ठरेल. त वरून मुलीची नावे नवीन पाहूया. 

त वरून मुलींची नावे नवीन
त वरून मुलींची नावे नवीन
त वरून मुलांचे नावअर्थ धर्म 
तंत्राएखाद्या गोष्टीचे तंत्रहिंदू
तेजलहुशार, उर्जात्मकहिंदू
तब्बूअत्यंत सुंदरमुस्लीम
तमासीरात्र, रजनीमुस्लीम
ताम्रतांबे, कॉपरहिंदू
तनाझअत्यंत नाजूक शरीरमुस्लीम
तन्मयानाजूक शरीरहिंदू
तान्सीसुंदर राजकुमारीहिंदू
तेजोमयीतेजस्वीहिंदू
तेषालढाऊहिंदू
तायराकोणाशीही मॅच न होणारा असाहिंदू
तारईतारकाहिंदू
तस्निमस्वर्गातील नदीमुस्लीम
तविषीधैर्यहिंदू
तुल्यासमतोलहिंदू
तुर्याधार्मिक ऊर्जाहिंदू
तवनीत सुंदरहिंदू
तेजवीरलवकर पुढे सरकरणारे असेहिंदू
तहियातचांगल्या भावनामुस्लीम
तालिबाज्ञान मिळविण्याची इच्छा असणारीमुस्लीम
तलिखापक्षीमुस्लीम
तमिमाहप्रसिद्ध कवीमुस्लीम
तमीन संरक्षण करणारीमुस्लीम
तंजियाप्रार्थनाहिंदू
तंजिकास्वर्गसुखहिंदू
तस्मिनजी पूर्णत्वाला नेतेमुस्लीम
तायमास्थळमुस्लीम
तझीन अत्यंत सुंदर सजावटमुस्लीम
तहमीनाअत्यंत हुशारमुस्लीम
त वरून मुलींची नावे नवीन

त वरून मुलींची नावे 2022 | T Varun Mulinchi Nave Marathi

2022 हे नवं वर्ष नुकतंच सुरू झालं आहे. या नव्या वर्षात तुमची मुलगी जन्माला येणार असेल तर तिच्यासाठी काही खास नावं नक्कीच तुम्ही शोधत असाल. त वरून मुलींची नावे 2022 (T Varun Mulinchi Nave Marathi) मध्ये खास ठेवा. 

ADVERTISEMENT
त वरून मुलींची नावे 2022
त वरून मुलींची नावे 2022
त वरून मुलांचे नावअर्थ धर्म 
तर्पणताजेतवाने, संतुष्टहिंदू
ताश्विन जिंकण्यासाठी जन्म झाला आहे असाहिंदू
तास्मिप्रेम, जिव्हाळाहिंदू
तत्विकातत्व जपणारी, दर्शनहिंदू
तौलिकचित्रकारहिंदू
तिशान्याराणी, शासकहिंदू
तनसूअत्यंत कल्पकतेने घडवलेलीहिंदू
तुस्याभगवान शंकराचे नावहिंदू
तनुराशरीरहिंदू
तिग्माइंद्राचे वज्र, अत्यंत प्रखर असेहिंदू
तर्षाइच्छा, इच्छुकहिंदू
तितीक्षूधैर्यवान, धैर्यपूर्वक सहन करणारीहिंदू
तरूलहानसे रोपटेहिंदू
त्याग्ययात्यागरूपी, त्यागी असणारीहिंदू
तिलकटिळाहिंदू
तेजप्रकाश, तेजोमयहिंदू
तुंगारउंच, भव्य असेहिंदू
तुबाचांगली बातमीमुस्लीम
तुकादेवाच्या जवळचीमुस्लीम
तापनीगोदावरी नदीहिंदू
तानिरिका फूलहिंदू
तबस्सुमफूलमुस्लीम
तस्मिनआनंदमुस्लीम
तानियामुलगीहिंदू
ताहन्यातअभिनंदनमुस्लीम
तजाज्ञाहुशारहिंदू
तक्ष्वीलक्ष्मी देवीहिंदू
तक्ष्वीहशंकराप्रमाणे धीटहिंदू
तलुनीतरूणहिंदू
तमारात्र, रजनीहिंदू
त वरून मुलींची नावे 2022

तुमच्या मुलीसाठी कोणती नावे आहेत खास. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हीही यातील नावे निवडून ठेवा. तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक आणि शेअर करा. 

07 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT