ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
हायजिन

प्रवासातील हायजिनसाठी वापरायला हवेत असे प्रॉडक्ट

भारतासारख्या देशात फिरताना महिलांना जाणवणारी सगळ्यात पहिली आणि मोठी समस्या म्हणजे हायजिनची. आपल्या देशात काही राज्य वगळता महिलांना जाण्यासाठी योग्य वॉशरुमची देखील सोय नाही. अशावेळी प्रवास नकोसा होतो. पण आता महिलांना या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन प्रवास टाळण्याची काहीही गरज नाही. कारण तुमचा प्रवास सुखाचा करण्यासाठी आणि तुमच्या प्रवासाच्या हायजिनची काळजी घेण्यासाठी खास आम्ही काही प्रॉडक्ट निवडले आहेत जे तुमच्या प्रवासातील हायजिनची काळजी अगदी योग्य अशा पद्धतीने राखू शकतील. चला जाणून घेऊयात असे प्रॉडक्ट


PeeBuddy Disposable Toilet Seat Covers

आता बाहेर कुठेही जायचे म्हणजे कुठेही लघवीला जाण्याची वेळ येते. खूप ठिकाणी हल्ली कमोड असतात. पण घरी कमोड वापरणे आणि बाहेरील ओले कमोड वापरणे  हे अगदी नकोसे होऊन जाते. अशावेळी तुम्हाला त्या ओलाव्यापासून आणि होणाऱ्या इंफेक्शनपासून वाचवण्यासाठी PeeBuddy Disposable Toilet Seat Covers एकदम परफेक्ट आहेत. हे कव्हर टॉयलेट सीटवर लावून तुम्ही अगदी व्यवस्थित टॉयलेट सीटवर बसू शकता. याचा वापर करुन झाल्यानंतर तुम्हाला ते टाकण्याचीही चिंता करायची गरज नाही. तुम्ही डस्टबीनमध्ये टाकल्यानंतर त्याचा त्रासही नाही कारण हे विघटनशील घटकांपासून बनते.

PeeBuddy Female Urination Device

पुरुषांना लघवीला कुठेही जाता येतं. पण महिलांना जाता येत नाही.  हिमालय किंवा डोंगरदऱ्यांमध्ये गेल्यानंतर खूपवेळा उघड्यावर लघवीला जावे लागते. अशावेळी जर तुम्हाला बसून लघवी करणे शक्य नसेल तर तुम्हाला उभ्याने लघवी करण्यासाठी हे एकदम योग्य असे आहे. याचे प्लास्टिक आणि पुठ्ठ्याचे असे दोन्ही देखील प्रकार मिळतात. पुठ्ठ्याचे पी बडी घेतले असेल तर तुम्हाला ते धुवून ठेवावे लागते. प्रवासात तुम्हाला पुठ्ठ्याचे एकदम PeeBuddy Female Urination Device बरे पडते. हे स्वस्त आणि मस्त आहे त्यामुळे तुमच्या बजेटमध्ये इतका काही फरक पडत नाही.

PeeBuddy Odour & Germs Eliminating Before & After Toilet Spray

प्रवासात एकच टॉयलेट खूप वेळा वापरले जाते. सतत कोणी कोणी गेल्यामुळे वेगवेगळे वास असतात. जे नकोसे होतात. अशावेळी खूप जणांना ते वास नकोसे होतात. अशावेळी तुम्हाला PeeBuddy Odour & Germs Eliminating Before & After Toilet Spray वापरता येतील.  तुम्ही टॉयलेटला जाण्याआधी आणि त्यानंतर देखील तुम्ही तो वापरायला हवा. कारण तुमच्यामुळेही इतरांना देखील त्रास होऊ नये. यासाठी तुम्ही देखील हा स्प्रे तुमच्यासोबत घ्यायलाच हवा.

ADVERTISEMENT

Sirona Intimate Wet Wipes

टॉयलेटला जाऊन आल्यानंतर तुम्हाला जर क्लीन करायची सवय असेल तर तुम्ही  Sirona Intimate Wet Wipes वापरु शकता. कारण त्यामुळे तुम्हाला प्रायव्हेट पार्ट स्वच्छ करणे खूपच जास्त सोपे जाते. त्यामुळे तुम्ही अगदी हमखास तुम्ही हे वाईप्स कॅरी करायला हवे. ज्यांना प्रायव्हेट पार्टमध्ये लघवीचा वास आवडत नसेल तर तुम्ही हे वाईप्स वापरुन दुर्गंधीच्या त्रासापासून मुक्ती मिळवू शकता.
आता प्रवासाला निघण्यापूर्वी हायजिनसाठी या गोष्टी नक्की कॅरी करा.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

04 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT