ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमा हा सण खास सुवासिनींसाठी असतो. पावसाळा सुरू झाल्यानंतर येणारा पहिलाच सण म्हणजे वटपौर्णमा. महाराष्ट्रीयन महिलांसाठी तर हा दिवस अगदीच खास असतो. अनेक ठिकाणी हा सण साजरा करण्यात येतो. पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी हा उपवास करते आणि वडाची पूजा करून सात जन्मासाठी हाच नवरा मिळावा ही प्रार्थना करते. बाया एकत्र येऊन नवऱ्यासाठी खास उखाणे घेतात, काही बायका खास वटपौर्णिमा निमित्त बनवलेले उखाणे घेऊन नवीन पणा दाखवतात. आता सोशल मीडिया प्रस्थही खूपच वाढले आहे. वटपौर्णिमेचे फोटो शेअर करणे आणि वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा (Vat Purnima Quotes In Marathi) देणे हादेखील एक अविभाज्य भाग बनला आहे. वटपौर्णिमेची संपूर्ण माहिती असल्यास शुभेच्छा संदेश कसे द्यावे हे या लेखात आहे. या लेखातून आम्ही तुमच्यासाठी खास वटपौर्णिमा शुभेच्छा संदेश (Vat Purnima Greetings In Marathi) घेऊन आलो आहोत. तुम्हीही वटपौर्णिमेच्या शुभेच्छा तुमच्या संदेशांनी (vat purnima msg for husband in marathi) खास करू शकता. तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी हे खास संदेश (वटपौर्णिमा quotes marathi).
वटपौर्णिमा हार्दिक शुभेच्छा स्टेटस | Vat Purnima Status In Marathi
Vat Purnima Status In Marathi
हल्ली कोणताही सण असो शुभेच्छा स्टेटस हे महत्त्वाचे ठरतात. असे सोशल मीडियासाठी काही खास वटपौर्णिमा हार्दिक शुभेच्छा स्टेटस (vat purnima quotes for husband in marathi) तुमच्यासाठी.
1. मोठ्यांचा आशीर्वाद, पतीचे प्रेम, सर्वांच्या शुभेच्छा लाभू द्या! वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
2. वटसावित्री पूजेच्या हार्दिक शुभेच्छा! हाच जन्म नव्हे तर प्रत्येक जन्मी तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदार मिळावा हीच सदिच्छा!
3. सात जन्माची साथ, हाती तुझा हात..वटपौर्णिमेच्या शुभेच्छा! (वटपौर्णिमा quotes marathi)
4. कुंकवाचा साज असाच कायम राहू द्या, धन्याला मिळू द्या दीर्घायुष्य…वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
5. मंगळसूत्र करून देते आठवण दिलेल्या वचनांची, पाळेन मी सात जन्म आणि देईन तुला साथ…वटपौर्णिमेच्या हार्दिक आणि मनःपूर्वक शुभेच्छा!
6. कायम राहो तुझी अशीच साथ, दीर्घायुष्य लाभो खास! वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!
7. वटपौर्णिमेचा दिवस हा खास…लागून राहिली आहे साता जन्माची आस!
8. तुझ्याशिवाय आयुष्य जगणं सहनच होऊ शकत नाही. तुला दीर्घायुष्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
9. वडाप्रमाणे तुझं आयुष्य असो आणि तुझं सुख असचं वडाच्या फांद्याप्रमाणे पसरत जावो …वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
10. सण हा सौभाग्याचा, सुखाचा आणि भाग्याचा…वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! (वटपौर्णिमा quotes marathi)
वाचा – खास नवऱ्यासाठी १७० पेक्षा जास्त वटपौर्णिमा निमित्त बनवलेले उखाणे
सुंदर वटपौर्णिमेच्या शुभेच्छा | Best Vat Purnima Quotes In Marathi
Vat Purnima Quotes In Marathi
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी काही खास संदेशाची गरज असते. वटपौर्णिमा हा सणही हल्ली खूपच खास झाला आहे. मराठीतून खास वटपौर्णिमेच्या शुभेच्छा (vat savitri quotes in marathi)
1. सण सौभाग्याचा, बंध हा अतूट नात्याचा
या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
2. या वडाच्या झाडाइतका दीर्घायुषी असावास तू,
जन्मोजन्मी माझा आणि माझाच असवास तू…वटसावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
3. वडाच्या झाडाइतकं दीर्घायुष्य मिळो तुला, जन्मोजन्मी तुझा सहवास लाभो मला – वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
4. मराठी संस्कृतीची प्रतिमा
सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण
बांधूनी नात्याचे बंधन
करेन साता जन्माचे समर्पण – वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! (वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी काही खास संदेशाची गरज असते. वटपौर्णिमा हा सणही हल्ली खूपच खास झाला आहे. मराठीतून खास वटपौर्णिमेच्या शुभेच्छा (vat savitri quotes in marathi))
5. एक फेरा आरोग्यासाठी, एक फेरा प्रेमासाठी, एक फेरा यशासाठी
एक फेरा दीर्घायुष्यासाठी, एक फेरा तुझ्या माझ्या अतूट सुंदर नात्यासाठी
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
6. प्रार्थना सौभाग्याची, पूजा वटपौर्णिमेची!
7. पतीच्या दीर्घायुष्यासाठी निष्ठेचं बंधन,
सात जन्माच्या सोबतीसाठी जन्मोजन्मीचं समर्पण
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
8. लग्नाच्या पवित्र नात्याने बांधली गेली जन्माची गाठ
अशीच कायम राहो पती – पत्नीची दृढ साथ …वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा
9. विचार आधुनिक आपले जरी,
श्रद्धा देवावर आपली, करण्या रक्षण सौभाग्याचे
करूया वटपौर्णिमा साजरी (वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी काही खास संदेशाची गरज असते. वटपौर्णिमा हा सणही हल्ली खूपच खास झाला आहे. मराठीतून खास वटपौर्णिमेच्या शुभेच्छा (vat savitri quotes in marathi))
10. वटपौर्णिमेला सुवासिनी पूजतात वड
सावित्रीच्या आठवणीने होते अंतःकरण जड…वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
वाचा – वटपौर्णिमा नक्की का साजरी करावी
नवऱ्यासाठी वटपौर्णिमा शुभेच्छा कोट्स | Vat Purnima Quotes For Husband In Marathi
Vat Purnima Quotes In Marathi
वटपौर्णिमेसाठी काही खास कोट्स (Relationship Vat Purnima Quotes In Marathi) तुम्हाला हवे असतील तर आम्ही या लेखातून तुम्हाला देत आहोत. तुम्हीही या वटपौर्णिमेला या खास मराठी कोट्सचा नक्की वापर करा.
1. सप्तजन्मीचे सात वचन, साथ देणार तुला कायम
वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत करून, फक्त तुझ्या प्रेमाची ओढ कायम
2. वटवृक्ष लावोनी दारोदारी करावी वटपौर्णिमा साजरी (vat purnima marathi status)
3. वडाला गुंडाळूनी सुताचा धागा, सत्यवान आहे आजही मनात जागा …वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!
4. सत्यवानाचे वाचवून प्राण, वाढविली सावत्रिने सर्वांची शान…वटसावित्रीच्या शुभेच्छा!
5. वटपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!
6. मोठ्यांंचा आशीर्वाद आणि पतीचं प्रेम हेच आहे माझ्या वटपौर्णिमेचं खरं प्रेम
7. सर्व महिलांना वटसावित्रीच्या अर्थात वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
8. केवळ हाच जन्म नाही तर प्रत्येक जन्मात मी होईन तुझी सावित्री, इच्छा हीच की सत्यवान म्हणून तुच मला लाभावास
9. वटपौर्णमेच्या पवित्र दिवशी देते तुला कायमचं वचन, तुझ्या-माझ्यात कधीच येणार नाही दुरावा
10. वटपौर्णिमेच्या मंगलमयी, आनंददायी आणि आरोग्यदायी शुभेच्छा! (vat purnima marathi status)
वटसावित्री वटपौर्णिमा शुभेच्छा शुभेच्छा संदेश | Vat Savitri Vat Purnima Wishes In Marathi
Vat Purnima Greetings in Marathi
(Vat Savitri Vat Purnima Wishes In Marathi) वटपौर्णिमेसाठी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शुभेच्छा संदेश पाठवू शकता. हा असा सण आहे जो आपण आपल्या मैत्रिणींसह अगदी मनापासून साजरा करतो. तिलाही द्या मनापासून शुभेच्छा. (vat purnima wishes in marathi)
1. सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी| तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्| अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते | अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि || वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन:। वटाग्रे तु शिवो देव: सावित्री वटसंश्रिता ।।
2. जसे सावित्रीने व्रत केले तसे आपलेही व्रत पूर्ण होवो…वटसावित्रीच्या शुभेच्छा
3. सुख – दुःखात कायम सोबत राहू, एकच नाहीतर सात जन्मात एकमेकांचे होऊ – वटपौर्णिमेच्या शुभेच्छा
4. वटपौर्णिमा सणाच्या हार्दिक शुभेच्छा! (vat purnima status for husband in marathi)
5. नाही केवळ सजण्याधजण्याचा हा सण…जन्मोजन्मीची आहे गाठ
वटपौर्णिमेच्या सणाचा आहे काही वेगळाच थाट…शुभेच्छा!
वटसावित्री वटपौर्णिमा शुभेच्छा Msg | Vat Purnima MSG For Husband In Marathi
Vat Purnima Marathi SMS
काही जणांना आजही मोबाईलवरून एसएमएस करून संदेश पाठवणे आवडते. अशाच काही व्यक्तींसाठी खास एमएमएस वटपौर्णिमा शुभेच्छा संदेश (romantic vat purnima quotes for husband in marathi)
1. वटसावित्रीच्या पूजेच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
2. सावित्री – सत्यवानासारखीच तुमची जोडी कायम राहावी हीच सदिच्छा! वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
3. सण आला वटपौर्णिमेचा, सण आला सौभाग्याचा. करा पूजा प्रार्थना आणि मागा पतीच्या आरोग्याची सुरक्षा
4. ज्येष्ठ पौर्णिमेच्या अर्थात वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! (vat purnima in marathi status)
5. वटसावित्रीच्या अर्थात वटपौर्णिमेच्या पवित्र सणासाठी तुम्हाला सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
Latest वटपौर्णिमा उखाणे | Vat Purnima Ukhane In Marathi
Vat Purnima Ukhane
वटपौर्णिमा हा असा सण आहे जिथे अनेक महिला एकत्र जमतात. एकमेकांची मस्करी करणं आणि अशावळी उखाण्यांमध्ये आपल्या नवऱ्यांचं नाव घेणे हे तर पूर्वपरंपरागत चालत आले आहे .हल्ली तर नवरदेवदेखील उखाणे घेतात ही वटपौर्णिमादेखील करा उखाण्यांनी खास.
वटपौर्णिमेसाठी उखाणे (Vat Purnima Ukhane In Marathi)
1. पहाटे अंगणी माझ्या सुगंधी प्राजक्ताचा सदा वटपौर्णिमेच्या दिवशी…. रावांचा नाव घेऊन भरला मी हिरवा चुडा
2. सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न ….रावांसोबत झाले आताच माझे लग्न
3. वडाची पूजा मनोभावे करते वटपौर्णिमेच्या दिवशी ….. रावांसाठी दिर्घायुष्य मागते सर्वांना ठेऊन साक्षी
4. देवीची भरली ओटी वाचला देवीचा पाठ….. रावांबरोबर बांधली जन्मोजन्माची गाठ
5. भरझरी साडी जरतारी खण ….. रावांचे नाव घेते, वटसावित्रीचा आहे सण
6. जीवनरूपी काव्य दोघांनी वाचावी …… रावांची साथ जन्मोजन्मी असावी
7. नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे ….. रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे
8. आज वटपौर्णिमा म्हणून सात फेरे मी मारते वडाला….रावांसारखे पती मिळावे म्हणून मागणे मागते देवाला
9. वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा मी करते, ….रावांना 100 वर्ष आयुष्य लाभू दे इच्छा हीच व्यक्त करते
10. वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस, ….रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस
status vat purnima quotes for husband in marathi, हार्दिक शुभेच्छा वटपौर्णिमा, वटपौर्णिमा शुभेच्छा SMS, vat purnima marathi status, vat purnima status for husband in marathi, romantic vat purnima quotes for husband in marathi, vat purnima in marathi status, status vat purnima quotes for husband in marathi, हार्दिक शुभेच्छा वटपौर्णिमा, वटपौर्णिमा शुभेच्छा sms