ADVERTISEMENT
home / Love
या आद्याक्षरांच्या मुलांचे असते आपल्या पत्नीवर नितांत प्रेम पण…

या आद्याक्षरांच्या मुलांचे असते आपल्या पत्नीवर नितांत प्रेम पण…

प्रत्येक व्यक्ती आणि त्याची लव्हलाईफ ही वेगळी असते. काही व्यक्तींचे एकमेकांवर इतके प्रेम असते की, ते आपल्या जोडीदाराच्या शब्दाबाहेर नसतात. तर काही व्यक्तींचे प्रेम असले तरी त्यांना जोडीदारासोबत भांडल्याशिवाय जमत नाही. जाणून घेऊया नेमके कोणत्या आद्याक्षरांच्या व्यक्तींचे असते त्यांच्या पत्नीवर नितांत प्रेम आणि काय असतो त्यांचा नेमका स्वभाव..

पार्टनरचा हात पकडून चालण्याचे ‘हे’ हेल्दी फायदे आहेत माहिती

 

A(अ)

ADVERTISEMENT

shutterstock

ज्यांचे नाव अ वरुन सुरु होते. अशा व्यक्तींना त्यांच्या प्रेमाचा दिखावा करायला अजिबात आवडत नाही. या व्यक्तींना प्रेम जपणे खूपच आवडते. लपवाछपवी करुन बोलायला त्यांना काहीच आवडत नाही. तर त्या अधिक स्पष्ट बोलणाऱ्या असतात. अशा बोलण्याचा त्रासही त्यांच्या जोडीदारांना होऊ शकतो. या व्यक्तींचा नाक अगदी नाकावर असतो. पण या व्यक्तींचा राग पटकन जातो. पण अशावेळी त्यांना आपोआप शांत होणे अधिक पसंत असते.

k( क)

shutterstock

ADVERTISEMENT

क किंवा K  हे आद्याक्षर असलेल्या व्यक्ती स्वभावाने फारच चिडचिड्या असतात. त्यांचे त्यांच्या पत्नीवर प्रेम असले तरी त्यांना त्यांचा राग आवरता येत नाही. एखाद्या गोष्टीवरुन त्यांचा भडका उडाला तर त्यांना शांत होण्यासाठी थोडा वेळ लागतो. या व्यक्तींना आपल्या जोडीदाराने कोाशीही बोलू नये असे वाटते.  त्यांच्या मनात संशय नसतो. पण अनाहूतपणे त्यांच्या हातून अशी गोष्ट होते की, त्याचा त्रास त्यांच्या पार्टनरला होतो. त्यामुळे जर तुमच्या पार्टनरचे नाव क या आद्याक्षरावरुन असेल तर त्यांचा स्वभाव सर्वसाधारणपणे असा असतो. 

R ( र)

shutterstock

र किंवा R ने सुरु होणाऱ्या व्यक्ती या फार प्रेमळ असतात. त्यांना त्यांचा सगळा वेळ आपल्या जोडीदाराला द्यायला फार आवडतो. आपल्या जोडीदाराच्या शब्दाबाहेर या व्यक्ती कधीच जायला पाहत नाही. त्यांना त्यांचा शब्द शेवटचा वाटतो. नात्यात त्यांना कमीत कमी भांडण करायची असतात. त्यामुळेच या व्यक्ती शब्दाला शब्द वाढवत नाही. त्यांच्यासाठी कोणत्याही नात्यात प्रेम महत्वाचे असते आणि ते निभावण्याचा प्रयत्न ते अगदी व्यवस्थित करतात. पण कधी कधी या व्यक्ती इतक्या स्पष्ट बोलतात की, त्याचा त्रास त्यांच्या जोडीदाराला होऊ शकतो. 

ADVERTISEMENT

योग्यवेळी नात्यातील दुरावा मिटवा… नाहीतर

S (स)

shutterstock

स किंवा S या आद्याक्षराच्या व्यक्तींचा स्वभाव थोडा लाजाळू असतो. त्यांना एखादी गोष्ट पटकन बोलता येत नाही. पण त्यामुळे त्या थोड्या चिडचिड्यासुद्धा असतात. जोडीदाराने त्यांच्या सगळ्या गो्ष्टी समजून घ्याव्यात अशी त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे कधी कधी त्यांच्या जोडीदाराची त्यांना समजण्यात दमछाक होते. पण त्या प्रेमात कुठेही कमी पडत नाही. जोडीदाराला आनंदी ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न या राशीचे लोक करतात.

ADVERTISEMENT

P (प)

shutterstock

ज्यांचे नाव प पासून सुरु होते अशा व्यक्ती प्रेम करतात. पण त्यांचा कायमच गोंधळ असतो. अशा व्यक्ती समाधानी नसतात. त्यांना  प्रेमात स्वत:च्या कमिटमेंटपेक्षा दुसऱ्या व्यक्तींची कमिटमेंट महत्वाची असते. या व्यक्ती प्रेमात इतक्या असतात की, त्या त्यांच्या जोडीदाराला अजिबात सोडत नाही. त्यांच्यासोबत त्यांना जास्तीत जास्त काळ घालवायला आवडतो. पण  तरीही या व्यक्तींचे मन कधी बदलेल हे सांगता येत नाही. त्या प्रत्येक वेळी जोडीदाराची परीक्षा घेत असतात. 

तुमचाही जोडीदाराचे नाव या आद्याक्षराने सुरु होत असेल तर तुम्हाला याचा अनुभव नक्कीच आला असेल.

ADVERTISEMENT

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

16 Dec 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT