read
watch
hangout
user avatar

Welcome,

Login/Signup
read
watch
hangout
फॅशन
All फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज
सौंदर्य
All सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन
जीवनशैली
All जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स
लग्नसराई
All लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न
निरोगी जीवन
All निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत
मनोरंजन
All मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड पुस्तकंसंगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस
Company
About POPxoCareersTermsPrivacy
Explore
PlixxoLuxevaLuxeva Limited
FOLLOW @popxodaily
मराठी

fashion

कान्सच्या रेड कार्पेटवर दीपिका, प्रियांका आणि कंगनाच्या फॅशनचा जलवा
हिवाळ्यात ट्रॅव्हल करताना कॅरी करा हे सेलिब्रेटी स्टाईल पफर जॅकेट
कान्समध्ये दिसला कोमोलिकाचा जलवा
कान्सच्या रेड कार्पेटवर दीपिका, प्रियांका आणि कंगनाच्या फॅशनचा जलवा
हिवाळ्यात ट्रॅव्हल करताना कॅरी करा हे सेलिब्रेटी स्टाईल पफर जॅकेट
कान्समध्ये दिसला कोमोलिकाचा जलवा
कान्सच्या रेड कार्पेटवर दीपिका, प्रियांका आणि कंगनाच्या फॅशनचा जलवा
Latest Stories
स्टायलिश दिसण्यासाठी व्हाईट शर्ट असा करा कॅरी
share and earnSHARE &
EARN
@truptiparadkar
Assistant Editor
2021 मध्ये ट्रेंडमध्ये असतील हे हेअरकट, नववर्षाच्या स्वागतासाठी करा ट्राय
share and earnSHARE &
EARN
@truptiparadkar
Assistant Editor
वेस्टर्नवेअरवर करता येतील अशा वेस्टर्न हेअरस्टाईल- Hairstyles For Western Wear In Marathi
share and earnSHARE &
EARN
@leenalgawade
Writer & Social Media Manager-Marathi
जीन्स घालायचा कंटाळा आला असेल तर घाला जॉगर्स पॅन्टस
share and earnSHARE &
EARN
@leenalgawade
Writer & Social Media Manager-Marathi
या थंडीत ट्राय करा हे ट्रेंडी कुल जॅकेट्सचे प्रकार
share and earnSHARE &
EARN
@leenalgawade
Writer & Social Media Manager-Marathi
बॉडीकॉन ड्रेस आणि स्टायलिंग टिप्स (Bodycon Dresses In Marathi)
share and earnSHARE &
EARN
@truptiparadkar
Assistant Editor
Load More Latest Stories
Home  >  fashion  >  westernwear

वेस्टर्न कपड्यात खुलवा सौंदर्य

 

आता खरं तर पारंपरिक कपडे हे काही कार्यक्रमांना वापरण्यात येतात. जास्तीत जास्त वापर होतो तो अत्याधुनिक फॅशनचा अर्थात वेस्टर्न आणि मॉर्डन कपड्यांचा. तुम्हाला कोणत्या स्टाईल्स सूट होतील आणि अगदी तुमचा बांधा कसा आहे इथपासून ते तुम्हाला कोणत्या प्रकारचे कपडे घातल्यावर अधिक सुंदर दिसतील इथपर्यंत सर्व माहिती तुम्हाला या विभागात जाणून घेता येते. कान्सच्या रेड कारपेटवर अवतरणाऱ्या तुमच्या आवडत्या अभिनेत्रींच्या फॅशन, तसंच विविध चित्रपटांमधून त्यांनी कोणत्या नव्या फॅशनचा ट्रेंड चालू केला आहे याबद्दलही माहिती तुम्हाला या विभागातून जाणून घेता येईल. इतकंच नाही तर अगदी पारंपरिक साड्यांपासून मॉडर्न ड्रेस कसे शिवायचे आणि फॅशन कशी कॅरी करायची याचीही माहिती मिळेल.

जीन्स आणि शर्ट्सशिवाय फॅशन होत नाही पूर्ण

आपण नेहमी सर्वात जास्त कम्फर्टेबल असतो ते जीन्स आणि शर्टमध्ये. पटकन तयार होण्यासाठी हे आऊटफिट अप्रतिम आहे. पण त्यातही अनेक व्हरायटी आहेत. मग नवनवीन आलेले ट्रेंड्स तुम्ही आमच्या लेखातून जाणून घेऊ शकता. इतकंच नाही तर तुम्ही वेगवेगळे टी - शर्ट्स आमच्या POPxo Shop वरून खरेदीही करू शकता. तुम्हाला अशीच वेगवेगळी आधुनिक फॅशन इथून जाणून घेता येईल.

ट्राऊजर्सने बनवा स्वतःला स्टायलिश 

ऑफिस अटायर म्हटलं की सर्वात पहिले समोर येतात त्या ट्राऊजर्स. पण बऱ्याचदा कोणत्या शर्टाबरोबर कोणती ट्राऊजर मॅच करायची कळत नाही. मग अशावेळी तुम्हाला आम्ही मदत करू शकतो. आमच्या लेखांमध्ये तुम्हाला मिळेल परफेक्ट कॉम्बिनेशन. 

शॉर्ट स्कर्टसची मजाच काही वेगळी 

लाँग स्कर्ट तर बरेच वेळा घातले जातात. पण जेव्हा लेटेस्ट ट्रेंड्सचा विचार होतो तेव्हा डेनिम आणि इतर मिनी स्कर्ट्सबद्दल नक्कीच विचार केला जातो. हे स्कर्ट कसे घालायचे. सध्या कोणता ट्रेंड चालू आहे. याबद्दल तुम्हाला सगळी माहिती इथे मिळेल. 

जीन्सवर घालता येणारे लाँग टॉप्स 

सध्या लेटेस्ट ट्रेंड्समध्ये लाँग टॉप्सला खूपच मागणी आहे. मग कोणत्या जीन्सवर तुम्ही लाँग टॉप्सची फॅशन कशी करू शकता आणि तुमच्या आवडत्या सेलिब्रिटी कशा प्रकारे हे कपडे कॅरी करतात या सगळ्याची माहिती. अगदी याच्या किमतीपासून कोणत्या दुकानांमधून तुम्ही याची खरेदी करू शकता इथपर्यंत सर्व माहिती तुम्हाला फक्त इथेच मिळेल. 

ट्यूब टॉपचे स्टायलिश प्रकार

हा एक अतिशय आरामदायक आणि स्ट्रेच होणारा ट्युब टॉप आहे. तुम्ही तुमच्या ब्रा साईझनुसार याची निवड करू शकता. विशेष म्हणजे तो तुमच्या अंगाला घट्ट बसत असल्यामुळे तुम्ही खूपच बारीक आणि सुडौल दिसता. या टॉपचे कापड अतिशय मऊ आणि ताणले जाणारे आहे. छातीच्या बाजूने असलेल्या इलॅस्टिक बॅंडमुळे तो अंगावर व्यवस्थित बसतो आणि सरकत नाही. तुमच्या अधिक सुरक्षेसाठी यामध्ये नॉन पॅडेड ब्रा लायनर जोडलेले आहे. याबद्दल जाणून घ्या आमच्या लेखातून. 

ट्रेंडी क्रॉप टॉप्सने सजवा वॉर्डरोब

तुम्ही जर फॅशनिस्टा असाल तर तुमच्या वॉर्डरोबमध्ये असलाच पाहिजे ट्रेंडी क्रॉप टॉप. कारण या नियमाला अपवाद अगदी आपल्या बॉलीवूड अभिनेत्रीही नाहीत. अगदी पेन्सिल स्कर्ट्सपासून ते पलाझ्झोपर्यंत सर्व प्रकारांवर क्रॉप टॉप तुम्हाला पेअर करता येतो. लेखात तुमच्यासाठी मुद्दाम घेऊन आलो आहोत क्रॉप टॉपमधले प्रकार जे तुम्हाला ऑनलाईन खरेदी करता येतील आणि त्यासोबतच सेलिब्रिटी स्टाईलबुकमध्ये बॉलीवूड अभिनेत्रींचे काही क्रॉप टॉप्स लुक. मग येणाऱ्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्हालाही ही ट्रेंडी आणि कूल क्रॉप टॉपची फॅशन नक्कीच करता येईल. याबद्दल माहिती तुम्हाला मिळेल POPxo मराठीच्या वेबसाईटवर.

फॅशन हॅक्स आणि टिप्स 

अगदी कम्फर्टेबल वाटून कशा प्रकारे स्वतःला स्टाईलमध्ये ठेवायचं हे प्रत्येक मुलीसाठी किती महत्त्वाचे आहे आम्हाला माहीत आहे. POPxo मध्ये आम्ही तुम्हाला पार्टी असो वा ऑफिस असो कोणते कपडे कुठे घालायचे आणि कशा प्रकारे स्टाईल करायची यासाठी नक्कीच मदत करू आणि त्यासाठी आम्ही काही उत्तम फॅशन हॅक्स आणि टिप्स याद्वारे देत आहोत.

हंगामानुसार स्टायलिंग टिप्स 

हिवाळा असो वा उन्हाळा, आमच्या स्टायलिश आणि अप्रतिम रायटर्स अर्थात लेखकांकडून तुम्हाला अगदी उत्तम शोधासह तुम्हाला मार्गदर्शन मिळेल जे तुम्हाला प्रत्येक हंगामात स्टायलिश दिसायला फायदेशीर ठरेल. मग वाट कसली पाहताय मैत्रिणींनो तुमच्या फॅशनची प्रेरणा तुम्हाला खुणावत आहे!

आमचे सर्वोत्कृष्ट लेख

बॉडीकॉन ड्रेस आणि स्टायलिंग टिप्स (Bodycon Dresses In Marathi)

उंची जास्त असलेल्या मुलींसाठी खास फॅशन टीप्स

स्टायलिश लुकसाठी ट्राय करा 'हे' विविध प्रकारचे ट्रेंडी स्कर्ट

स्किनी पॅंटने अशी करा हटके स्टाईल (How To Wear Skinny Pants In Marathi)

तुमची उंची कमी आहे का मग फॉलो करा या फॅशन टीप्स

© 2015-2020 LUXEVA INDIA PRIVATE LIMITED
All Rights Reserved
Company
About POPxoCareerTermsPrivacy
Customer Service
Contact UsTrack My OrderShipping & ReturnsFAQs
Explore
PlixxoLuxevaLuxeva Limited