आकाश अंबानी आणि श्लोकाचा डोळयांचं पारणं फेडणारा शाही विवाह सोहळा 9 मार्चला मुंबईतल्या जिओ गार्डनमध्ये धूमधडाक्यात लग्न पार पडला. त्यानंतर आज अंबानी कुटुंबियांनी 'मंगल पर्व' आणि पोस्ट वेडींग सेलिब्रेशनही ठेवलं आहे. तर उद्या असणार आहे या जोडप्याचं रिसेप्शन.
आकाश-श्लोकाची क्युट जोडी
View this post on Instagram
लग्नाचा शाही सोहळा पार पडल्यानंतर आकाश-्श्लोाका हे कपल दिसलं त्यांच्या पोस्ट वेडींग पार्टीमध्ये. या जोडप्याने अगदी हातात हात घेऊन एंट्री केली आणि अगदी हसत हसत कॅमेरामन्सना भरपूर फोटोही दिले. लग्नानंतरचा क्षीण या दोघांच्याही चेहऱ्यावर अजिबात दिसत नव्हता.
या पार्टीला आकाशने रॉयल ब्लू कलरची शेरवानी घातली होती तर श्लोकाने पीच कलरचा हेवी डायमंड वर्कचा सुंदर ड्रेस घातला होता.
आकाश-श्लोकाच्या लग्नाला सेलेब्सची मांदियाळी
पाहूया आकाश-श्लोकाच्या पोस्ट वेडींग सेलिब्रेशनला पार्टीला कोणकोण सेलिब्रिटीज आलेत ते.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
अंबानींकडून सुरक्षा दलातील सदस्य आणि कुटुंबियासाठीही खास शोचं आयोजन
आकाश-श्लोकाच्या लग्नाचा शाही सोहळ्याचं अप्रतिम आयोजन झाल्यानंतर, सूत्रानुसार मुकेश आणि नीता अंबानी दोन मुझ्यिकल फाऊंटन शोजही आयोजित करणार आहेत. हे खास शोज भारतीय सेैन्य, पोलीस दल आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी 7000 सदस्यांसाठी ठेवण्यात येणार आहेत. 12 मार्चला हे शोज जियो गार्डन येथे होणार आहेत. सुरक्षा दलाप्रती असलेल्या आदरापोटी आणि आकाश-श्लोकाला त्यांचा आशिर्वाद मिळावा या करता या फाऊंटन शोजच आयोजन करण्यात येत आहे.
हेही वाचा
नीता अंबानीच्या ब्लाऊजवर रेशमी धाग्यांनी जडवले आहे आकाश - श्लोकाचं नाव
आकाश अंबानीच्या लग्नात सेलिब्रिटी पाहुण्यांचा थाट, पाहा फोटो