सोशल मीडियावर नवा ट्रेंड : अनुष्कापाठोपाठ आलियाच्या लुक-अ-लाईकचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर नवा ट्रेंड : अनुष्कापाठोपाठ आलियाच्या लुक-अ-लाईकचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर सध्या अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यासारख्या हूबेहूब दिसणाऱ्या मुलींचे फोटो व्हायरल झाले आहेत. आश्चर्य म्हणजे अनुष्काची लुक-अ-लाईक तर चक्क अमेरिकन गायिका आणि गीतकार आहे.अनुष्कासारखी दिसणारी ज्युलिया  
 

 

 


View this post on Instagram


 

 

Aus makin my hair extra floofy


A post shared by Julia Michaels (@juliamichaels) on
सोशल मीडियावर ज्यांनीही ज्युलियाचे फोटो पाहिले आहेत, त्यांनी लगेचच तिची तुलना अनुष्का शर्माशी केली आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

▫️◽⬜


A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on
विरूष्का म्हणजेच क्रिकेटर विराट कोहली आणि अनुष्का हे नुकतेच सुट्ट्या एन्जॉय करून भारतात परतले आहेत.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Best friend forever ❤️


A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on
ज्यांच्या फोटोजना सोशल मीडियावर चांगलेच लाईक्स मिळाले. पण त्यानंतर आता अनुष्का आणि तिच्या लुक-अ-लाईक ज्युलियाचे फोटोज आणि मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.दोघींचेही फॅन्स हे फोटोज पाहून हैराण आहेत.


ज्युलियाने आतापर्यंत सेलेना गोम्स, ब्रिटनी स्पिअर्स आणि जस्टीन बिबर यांसारख्या प्रसिद्ध सिंगर्ससाठी गाणी लिहली आहेत.   

 

 


View this post on Instagram


 

 

@selenagomez you are my soulmate 😊❤️


A post shared by Julia Michaels (@juliamichaels) on
 


अनुष्कानंतर आता आलियाची लुक-अ-लाईक


अनुष्काच्या लुक-अ-लाईकनंतर आता सनाया या आलियासारख्या दिसणाऱ्या मुलीचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Tu reply kyu kiya???? #ApniAlbina #GullyBoy


A post shared by Alia ✨⭐️ (@aliaabhatt) on
एवढंच नाहीतर तिने पोस्ट केलेला व्हीडीओ ही सगळीकडे फिरतोय. ज्यामध्ये तिने आलियाच्या आगामी गली बॉय चित्रपटातील एक सीन परफॉर्म केला आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

#gullyboy #aliabhatt #aliabhattfans #ranveersingh


A post shared by sanayaashu (@ashu0876962) on
या व्हिडीओमध्ये ती अगदी आलियाची बहीण असल्यासारखी वाटत आहे. हा व्हिडीओ सनाया नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. ती सुद्धा आलियाच्या गली बॉय मधल्या लुकप्रमाणे स्कार्फ बांधलेली दिसत आहे आणि तिचे हावभावसुद्धा कमाल आहेत.


हेही वाचा -


आलिया-रणबीरच्या नात्यात ‘का रे दुरावा?’,पाहा पुरावा


‘गली बॉय’ रणवीरच्या ‘मेरे गली मैं’ गाण्याचं ओरिजनल व्हर्जन तुम्हाला माहीत आहे का?


2019 मध्ये बॉलीवूडमधल्या 'नव्या' जोड्या प्रेक्षकांच्या भेटीला