Viral : ऐश्वर्या राय देणार गोड बातमी...

Viral : ऐश्वर्या राय देणार गोड बातमी...

बॉलीवूडचं क्युट कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याला सगळेच पसंत करतात. बरेचदा त्यांचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. एवढंच नाहीतर त्यांची मुलगी आराध्याही सोशल मीडियावर चर्चेचा विषय असते. मग तो तिचा शाळेतल्या फंक्शनमधील डान्स व्हिडिओ असो वा तिच्या आईबाबांबरोबरचं आऊटिंग असो. यावेळी मात्र चर्चा आहे ती आराध्याची आई ऐश्‍वर्या राय बच्‍चन (Aishwarya Rai Bachchan) ची.

जिचा फोटो सध्या सोशल मीडियावर (Social Media) वर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ऐश्वर्या फारच सुंदर दिसत आहे. पण हा फोटो व्हायरल होण्याचं कारण फक्त ऐश्वर्याची सुंदरता नाहीयं. तर ऐश्‍वर्याच्या ड्रेसिंग स्‍टाईलमुळे सोशल मीडियावर सगळेजण एकच प्रश्न विचारत आहेत?, हा प्रश्न आहे की, पुन्हा एकदा बच्चन कपलकडे आहे का खूषखबर. या फोटोमध्ये ऐश्‍वर्याच्या प्रेग्‍नंट (Aishwarya Rai Pregnency) असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या इव्हेंटमध्ये एकत्र आलं होतं बच्चन कपल

नुकत्याच अंबानींकडे झालेल्या पार्टीमध्ये दिसली ऐश्वर्या आणि अभिषेकची जोडी. ही पार्टी होती मुकेश अंबानींची बहीण नीना कोठारी यांची मुलगी नयनताराची प्री-वेडिंग सेलिब्रेशनसाठी. या पार्टीमध्ये अभिषेक ब्लॅक सूटमध्ये तर ऐश्वर्याने फॅशन डिझाईनर सब्यसाचीच्या रेड आणि गोल्डन गोटावाल्या डिझाईनर सूटमध्ये होती. या फोटोमध्ये ऐश्वर्याने ओढणीने पोट झाकलं होतं. त्यामुळे सोशल मीडियावर येताच युजर्सनी लगेच ऐश्वर्याच्या प्रेग्नंसीबाबत प्रश्न विचारायला सुरूवात केली. अनेक युजर्सनी म्हटलं की, ऐशने तिचं बेबी बंप लपवण्यासाठी असा प्रयत्न करत होती.

ऐश्वर्याच्या लाईमलाईटपासून दूर असण्यानेही शंका

View this post on Instagram

✨🙏😘🥰🌟💝🌈

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

कामाच्या बाबतीत म्हणायचं झाल्यास ऐश सध्या चित्रपटांमध्येही दिसत नाहीय. नुकत्याच येऊन गेलेल्या हॉलीवूड अभिनेत्री अँजलिना जोलीच्या 'Maleficent: Mistress Of Evil' या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला ऐश्वर्याने आवाज दिला होता. अँंजलिनाच्या 2014 साली आलेल्या मेलफिसंट या चित्रपटाचा हा सीक्वल होता. ज्यामध्ये अँजलिनाचं लीड रोलमध्ये होती. तिच्यासोबत या चित्रपटात एली फॅनिंग, सॅम रिले, इमेल्डा स्टॉन्टन, जूना टेम्पल, लेसले मेनविले हेही होते.

ऐश्वर्याचा करिअर ग्राफ

View this post on Instagram

🌞🌈

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

अभिषेक आणि ऐश्वर्याच्या जोडीने आत्तापर्यंत 'ढाई अक्षर प्रेम के'(2000), 'कुछ ना कहो'(2003), 'बंटी और बबली'(2005), 'उमराव जान'(2005), 'धूम-2'(2006), आणि 'गुरु'(2007) हे 6 चित्रपटात एकत्र काम केलं आहे. नंतर ऐश्वर्या (Aishwarya Rai) ने 2007 साली अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) शी लग्न केलं.16 नोव्हेंबर 2011 ला ऐश्वर्या (Aishwarya Rai) ने मुलगी आराध्या बच्चनला जन्म दिला. 

लग्नानंतर ऐश्वर्याने दिग्दर्शक संजय गुप्ताच्या 'जज्बा' (2015) मधून चित्रपटात कमबॅक केलं. त्यानंतर ऐश्वर्याने 2016 मध्ये दोन चित्रपटात काम केलं 'सरबजीत' आणि 'ऐ दिल है मुश्किल'. या दोन्ही चित्रपटातील तिच्या लुक्सची आणि अभिनयाची तारीफ झाली होती. ऐश्वर्या राय बच्चन ही बॉलीवूडमधील एकमात्र सेलेब्रिटी आहे जी तिच्या स्ट्राँंग इमेजमुळे प्रसिद्ध आहे.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.