यंदा दिवाळीमध्ये तुमच्या कुटुंबियांना द्या फेस्टीव्ह दिवाळी ट्रीट्स

यंदा दिवाळीमध्ये तुमच्या कुटुंबियांना द्या फेस्टीव्ह दिवाळी ट्रीट्स

दिवाळीमध्ये तुमच्या जवळच्यांना किंवा मित्रपरिवाराला काय भेट द्यावी, या विचारात तुम्ही असाल तर तुमच्यासाठी Love & Cheesecake घेऊन आलं आहे एक गोड पर्याय. नेहमीच्या मिठाईपेक्षा हा वेगळा पर्याय तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला नक्कीच आवडेल. मुख्य म्हणजे ही फेस्टीव्ह दिवाळी ट्रीट पूर्णतः एगलेस आहे. मग यंदाच्या दिवाळीत द्या फेस्टीव्ह दिवाळी ट्रीट. फेस्टीव्ह दिवाळी ट्रीट्स

मुंबईतला लोकप्रिय डेझर्ट ब्रँड Love & Cheesecake घेऊन आला आहे फेस्टीव्ह दिवाळी ट्रीट्स. ज्यामध्ये आहे गॉर्मेट प्रालाईन्स, बॉन बॉन्स, ट्रफल्स, कँडीज, कुकी कॅन्स आणि हँपर्स. मुख्य म्हणजे प्रत्येक ट्रीटमध्ये आहे भरपूर प्रेम आणि एक सुंदर विचार.  

चॉकलेट्स - प्रालाईन्स आणि बॉनबॉन्स Chocolates – Pralines and Bon Bons:

यामध्ये तुम्हाला लाईट आणि क्रिमी मिल्क चॉकलेटपासून ते डार्क चॉकलेट ही व्हरायटी मिळेल. यामध्ये अनेक फ्लेव्हर्सही आहेत. जसं ऑरेंज, कॉफी, कॅरमल, बटरस्कोच, कोकोनट, डार्क चॉकलेट आणि चॉकलेट-ऑरेंज फ्लेवर्स.

चॉकलेट्स ट्रफल्स Chocolates – Truffles:

क्रिस्पी चॉकलेट शेल्स ज्यामध्ये आहे सिल्की सॉफ्ट गनाश. हे पाहायला जितके सुंदर आहे तितकंच चवीलाही. यामध्येही ऑरेंज, कॉफी, कॅरमल, बटरस्कोच, कोकोनट, डार्क चॉकलेट आणि चॉकलेट-ऑरेंज फ्लेवर्स असून 9, 16 आणि 25 पीसेसच्या बॉक्समध्ये मिळेल.

गॉर्मेट मर्झीपन कँडीज Gourmet Marzipan Candies:

या कँडीज बनवण्यात आल्या आहेत बदामापासून. याचे बॉक्सेसही 9, 16 आणि 25 पीसेसमध्ये उपलब्ध आहेत.

या कुकी पाहताच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. या हँडमेड कुकी एका रियुजेबल जारमध्ये मिळत असल्याने तो जार तुम्हाला नंतरही वापरता येईल. या कुकीजमध्ये चॉकलेट चिप, न्युटेला सी सॉल्ट, कंट्री यार्ड स्टाईल आणि ओटमील रेझिनमध्ये उपलब्ध आहेत.

जर तुम्हाला दिवाळीचं परिपूर्ण गिफ्ट द्यायचं असेल तर हँपरचंही चांगलं ऑप्शन इथे आहे.

दिवाळी हँपर १ Diwali Hamper 1:

या हँपरमध्ये आहेत 9 प्रालाईन्स आणि बॉनबॉन्स, 5 कुकी टीन बॉक्स, 375g. टी केक, चीज स्टॉज, रागी क्रॅकर्स आणि दिवाळीचे दिवे.

दिवाळी हँपर २ Diwali Hamper 2:

या हॅपीनेस हँपरमध्ये आहेत 9 प्रालाईन्स आणि बॉन बॉन्स, कुकी टीन बॉक्स 5, 375g. टी केक, एक 5 ड्रायफ्रूट्स मेडीयंट्स, चीज स्ट्रॉज, रागी क्रॅकर्स, हार्ट शेपड् प्लामियर, सुका मेवा घातलेलं व्हाईट चॉकेलट फज आणि दिवाळी दिवे.

दिवाळी हँपर ३ Diwali Hamper 3:

परफेक्ट पार्टी स्टार्टर ज्यामध्ये आहे 9 प्रालाईन्स आणि बॉनबॉन्स, कुकी कुकी टीन बॉक्स 5, 375g. टी केक, एक 5 ड्रायफ्रूट्स मेडीयंट्स, चीज स्ट्रॉज, रागी क्रॅकर्स, बिस्कोटी, हार्ट शेपड् प्लामियर, सुका मेवा घातलेलं व्हाईट चॉकेलट फज आणि दिवाळी दिवे.

दिवाळी हँपर ४ Diwali Hamper 4:

तुमच्या मित्रपरिवाराला आणि कुटुंबियांना देण्यासाठी परफेक्ट गिफ्ट म्हणजे हा हँंपर. 9 प्रालाईन्स आणि बॉनबॉन्स, कुकी कुकी टीन बॉक्स 5, 375g. टी केक, एक 5 ड्रायफ्रूट्स मेडीयंट्स, चीज स्ट्रॉज, रागी क्रॅकर्स, बिस्कोटी, हार्ट शेपड् प्लामियर, सुका मेवा घातलेलं व्हाईट चॉकेलट फज.

या डेझर्ट ट्रीटबद्दल लव्ह अँड चीजकेकच्या कॉ फाउंडर आणि डिरेक्टर रूच्येता भाटीया सांगतात की, वर्षातून एकदाच येणारा दिवाळी हा सण आपण सर्वचजण आवर्जून साजरा करतो. या निमित्ताने आपण जवळच्यांसोबत वेळ घालवतो आणि मेजवानीचाही आस्वाद घेतो. तसंच सुंदर भेटीही एकमेकांना देतो. त्यातून आमच्या मनात हा फेस्टिव्हल दिवाळी ट्रीट्सचा विचार आला. ज्यामध्ये नारळ, बदाम आणि मनुका यांसारखे पारंपारिक घटक असून त्याला ओट्स, न्यूटेला, बटरस्कोच आणि चॉकलेटचा मॉर्डन टच देण्यात आला आहे. ज्युन्या आणि नव्याचा हा मेळ तुम्हाला देईल नवीन चव, पारंपारिकतेची सहजता आणि आपल्या जवळच्यांसोबत हे खाण्याचा आनंदही.     

तुम्ही या गुडीज प्री-ऑर्डर किंवा लव्ह आणि चीझकेकच्या मुंबईतल्या आऊटलेट्समधून खरेदी करू शकता. मग तुम्हीही तुमच्या निकटवर्तीयांना द्या प्रेमाचीही गोड भेट. 

काय : Love and Cheesecake’s Festive Diwali Treats

किंमत: INR 350 onwards

कुठे मिळेल :  काला घोडा, कमला मिल्स, बांद्रा, जुहू, पवई, लोखंडवाला आणि ठाणे.