#POPxoLucky2020: आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत खास राशींचंं कलेक्शन (Zodiac Collection)!

#POPxoLucky2020: आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत खास राशींचंं कलेक्शन (Zodiac Collection)!
Products Mentioned
POPxo
POPxo
POPxo
POPxo
POPxo
POPxo
POPxo
POPxo
POPxo
POPxo
POPxo

2020 अगदी आपल्या जवळ येऊन ठेपलं आहे. वर्षाचा शेवट होत आला की आपण वाट पाहतो ती नवीन वर्षाची आणि त्याचबरोबर आपल्याला जाणून घ्यायचं असतं ते म्हणजे आपलं हे वर्ष नक्की कसं जाणार. पण आता तुम्हाला जास्त वाट पाहावी नाही लागणार कारण POPxo app तुमच्यासाठी काही खास घेऊन आलो आहोत. तुमचं पुढचं वर्ष कसं जाणार हे आम्ही तुम्हाला खास तऱ्हेने सांगणार आहोत. 

POPxo ने नवीन राशी कलेक्शन अर्थात Zodiac Collection लाँच केलं आहे. वेगवेगळ्या राशींसाठी फोन कव्हर्स, नोटबुक्स आणि मॅजिक मग्ज अगदी प्रेमाने बनवलेली विविध उत्पादनं तुम्हाला नक्कीच आवडतील आणि याची किंमत सुरू होते 279 पासून. POPxo वरून तुम्ही हे विविध गिफ्ट्स करू शकता प्रि - ऑर्डर. इतकंच नाही तर तुम्हाला अनेक कॉम्बो मिळतील 999 रूपयांत. पाहूया काय आहे कलेक्शन - 

मेष (Aries)

POPxo Exclusive
Aries Notebook
INR 349 AT POPxo
Buy

नाही?ते काय असतं? मला जे हवं ते मी मिळवणारचं.” तुम्हीही असे बेधडक #Aries, असाल तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे खास कलेक्शन. तुम्हाला जे हवं आहे त्यामध्ये दुसरं काही येऊच शकत नाही.  तुम्हीही असाल असेच मेष तर नक्की तुम्हीही POPxo चे कॉम्बो नक्की ट्राय करा. 

#Lucky2020 : नवीन वर्षात 'या' राशीच्या लोकांना मिळणार 'गुडन्यूज'

वृषभ (Tauras)

POPxo Exclusive
Taurus Notebook
INR 279 AT POPxo
Buy

जर गोष्टी माझ्या मनाप्रमाणे झाल्या नाहीत तर... त्या नेहमी होतातच.” जर तुमचीही रास #Taurus असेल तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे खास कलेक्शन. वृषभ राशीच्या व्यक्तींना जे पाहिजे  ते मिळतच. ते मिळवण्यासाठी ते नक्कीच जीवाचा आटापिटा करतात. त्यामुळे अशा जिद्दी व्यक्तींसाठी तुम्हीही घेऊ शकता काही खास गिफ्ट्स. 

राशीनुसार जाणून घ्या कोणाला कसली वाटते भीती

मिथुन (Gemini)

POPxo Exclusive
Gemini Notebook
INR 349 AT POPxo
Buy

प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात आणि हीच माझी खासियत आहे.” आम्हालाही #Geminis चा हा अंदाज आवडतो. म्हणूनच आम्ही बनवले आहेत तुमच्यासाठी परफेक्ट प्रॉडक्ट्स. दोलायमान असूनही मिथुन राशीच्या व्यक्तींचा अंदाज असतो खास. त्यामुळे त्यांच्यासाठी काही खास कलेक्शन. या राशीच्या व्यक्ती असतात धडाकेबाज

कर्क (Cancer)

POPxo Exclusive
Cancer Notebook
INR 349 AT POPxo
Buy

सगळं मनापासून करतो कारण दुसरा काही मार्गच नाही. #Cancerians, ऐकताय ना. आम्ही खास तुमच्यासाठी तयार केलं आहे Zodiac Collection. कर्क रास असणाऱ्या व्यक्ती दुसऱ्यांसाठी स्वतःला झोकून देतात. त्यांच्या स्वभावाप्रमाणेच त्यांच्यासाठी काही गिफ्टस. 

सिंह (Leo)

Leo Notebook

INR 349 AT POPxo

आहे बेधडक आणि ध्येयपूर्ण. तुमची सुपरपावर काय आहे?” तुम्हीही आहात का असेच #Leo, मग तुम्हीही नक्की पाहा तुम्हाला व्यक्त करणार कलेक्शन! बेधडक व्यक्तींसाठी बेधडक असं हे कलेक्शन.  तुम्हीही निवडा काही खास गोष्टी तुमच्यासाठी. 

कन्या (Virgo)

POPxo Exclusive
Virgo Notebook
INR 349 AT POPxo
Buy

माझ्याएवढं परफेक्ट नाही.” कारण #Virgo नेहमीच परफेक्टशनिस्ट असतात. मग बघा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे खास कलेक्शन. परफेक्ट लोकांसाठी एक परफेक्ट कलेक्शन. तुम्हालाही नक्की आवडेल हे कलेक्शन.

तूळ (Libra)

POPxo Exclusive
Libra Notebook
INR 349 AT POPxo
Buy

गोडं आणि थोडी मसालेदार. तुम्हाला हा वाटेल विरोधाभास पण मी मानतो याला समतोल.” हे तूळ देवता आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे खास कलेक्शन. खरं तर समतोल साधता साधता स्वतःला काय हवंय हे विसरणारी ही रास आहे. त्यामुळे आता स्वतःसाठीही निवडा काहीतरी खास. 

वृश्चिक (Scorpions)

POPxo Exclusive
Scorpio Notebook
INR 349 AT POPxo
Buy

#POPxoLucky2020: "जर माझ्याकडून एखादं काम करून घ्यायचं असेल तर ते प्रेमाने करवून घ्या. कारण आदेश मला आवडत नाहीत! असं व्यक्तीमत्व असणाऱ्या वृश्चिक राशीच्या व्यक्ती असतात. बेधडक आणि निडर अशा #Scorpions आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे खास कलेक्शन

धनु (Sagittarius)

POPxo Exclusive
Sagittarius Notebook
INR 349 AT POPxo
Buy

स्वप्नाळू आणि आत्मविश्वासाने भरपूर. जर मी सोबत असेन तर तुम्हाला दुसऱ्या कोणाची गरजच पडणार नाही.” धन्यवाद #Sagi, आमचं कलेक्शन तुम्हाला नक्कीच आवडेल. कुठेही कोणाही बरोबर असतील या व्यक्ती तर नक्कीच सगळीकडे आनंदी आनंद असेल. 

मकर (Capricorn)

POPxo Exclusive
Capricorn Notebook
INR 349 AT POPxo
Buy

आहे ध्येयशील. माझ्या कामामुळेच मला उर्जा मिळते.” तुम्हीही असेच धडाडीचे #Capricorn असाल तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे खास कलेक्शन. ध्येयशील आणि धडाडीच्या अशा मकर राशीच्या व्यक्तींच्या आवडीनुसार निवडा गिफ्ट्स.

कुंंभ (Aquarius)

POPxo Exclusive
Aquarius Notebook
INR 349 AT POPxo
Buy

मला ज्या पद्धतीने करायचं आहे तसंच मी करते. कारण तेच योग्य असतं.” आम्हीही तुम्हाला समजतो #Aquarians आणि आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे खास कलेक्शन. मी करेन ती पूर्व दिशा असं असलं तरीही दुसऱ्यांच्या योग्य गोष्टीचा विचार करूनच पावलं उचलणारी ही रास आहे. त्यामुळे अशा व्यक्तींसाठी युनिक कलेक्शन. 

मीन (Pisces)

POPxo Exclusive
Pisces Notebook
INR 349 AT POPxo
Buy

90% रोमँटिक आणि 10% बाकीच्या सर्व भावना.” तुम्हीही आहात का असेच प्रेमळ #Piscean, मग नक्की पाहा आमचं coolest कलेक्शन! अशा या खास भावनिक माणसांसाठी भावनिक नातं जोडणारं हे कलेक्शन. जे गिफ्ट दिल्यानंतरही जपल्या जातील भावना. 

POPxo चं Zodiac Collection आता तुम्हाला खरेदी करता येईल. ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिकल मग्ज्स जे आहेत मस्त आणि अगदी तुमच्या राशीप्रमाणे. एवढंच नाहीतर #NewYear निमित्त आहे यावर 20%+20% डिस्काउंट आणि एक सरप्राईजसुद्धा असेल पुढचे 20 दिवस. चला सेलिब्रेट करूया #POPxoLucky2020!

#POPxoLucky2020: #NewYear चं स्वागत करा 20 लकी दिवसांनी! प्रत्येक दिवशी एक नवं सरप्राईज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. त्यासोबतच काँटेस्ट्स, डिस्काऊंट्स आणि बरंच काही. पाहत राहा

#POPxoLucky2020: प्रत्येक राशीच्या व्यक्तींसाठी आमच्याकडे आहेत खास प्रॉडक्ट्स

आमचं नवीन #ZodiacCollection जे आहे मजेशीर आणि मस्त. हूबेहूब 100% तुमच्यासारखं. 
#POPxoLucky2020: #2020 असेल तुमचंच. आजच बनवा नवीन वर्षात तुम्ही करू इच्छित असलेल्या पाच गोष्टी लिहून काढा.

तुम्हाला मिळेल आकर्षक बक्षीस जिंकण्याची संधी आमच्या नवीन Zodiac Collection मधून. त्यासाठी करा पुढील गोष्टी :

कमेंट बॉक्समध्ये द्या उत्तर  फॉलो करा @popxodaily आणि @popxoshop

टॅग करा तुमच्या तीन फ्रेंड्सनाही

ही स्पर्धा आज मध्यरात्रीपर्यंतच आहे, लगेच करा!

*अटी लागू