Video : प्रियांका आणि निकमध्ये सुरू आहे का रूसवा-फुगवा

Video : प्रियांका आणि निकमध्ये सुरू आहे का रूसवा-फुगवा

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनस ही जोडी लग्न झाल्यापासून सतत चर्चेत असते. मग त्यांचं एखादं फोटोशूट असो फॅमिली हॉलिडे असो वा लिप-लॉक असो. ही जोडी काही ना काही कारणाने सतत चर्चेत असतेच. नुकतंच निक जोनससोबत प्रियांका चोप्रा लॉस एंजलिस येथे झालेल्या 'बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड' नाईटमध्ये पोचली. या दरम्यान दोघांमध्ये काहीसा रूसवा फुगव्याचा खेळ सुरू असलेला दिसला.


प्रियांका-निकची कभी हा कभी ना


या कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवर पोचताच या जोडीने एकमेकांना मिठी मारत अनेक फोटो काढून दिले. पण प्रियांकाने लिपलॉक करण्याच्या मूडमध्ये असताना निकने मात्र तिला नकार दिला. पाहा हा व्हिडीओ -
 

 

 


View this post on Instagram


 

 

The cutest couple in the world 😍❤️ #nickjonas #priyankachopra #mrandmrsjonas #nickyanka #bbmas


A post shared by Nick&Priyanka Jonas FC (@nickyanka18) on
निक प्रियाकांच्या जवळ तर उभा होता पण रेडकार्पेटवर लिपलॉकच्या मूडमध्ये दिसत नव्हता. या 'बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड' नाईटमध्ये जोनस बद्रर्सनी लाईव्ह कॉन्सर्ट केलं. ज्यामध्ये त्यांनी 'Cake By The Ocean' या गाण्यावर परफॉर्म केलं. या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अचानक जोनस बद्रर्स गाता गाता स्टेजवरून खाली उतरले आणि परफॉर्म करू लागले आणि या दरम्यानच निकने सर्वांसमोर प्रियांकाला किस केलं. सोशल मीडियावर लगेचच त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला. पाहा हा लिपलॉक व्हिडीओ
 

 

 


View this post on Instagram


 

 

We’re a sucker for these two 😍🔥 #nickjonas #priyankachopra #mrandmrsjonas #nickyanka #couplegoals #bbmas


A post shared by Nick&Priyanka Jonas FC (@nickyanka18) on
कदाचित रेड कार्पेटवर लिपलॉकला नकार दिल्यानंतर प्रियांका रागावू नये म्हणून निकने तिला कॉन्सर्टमध्ये सगळ्यांसमोर बिनधास्त लिपलॉक केलं.
 

 

 


View this post on Instagram


 

 

The Jonai in Vegas. 😎


A post shared by Nick Jonas (@nickjonas) on
तसंच निकने त्याच्या इन्स्टा अकाउंटवर अजून एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्येही तो प्रियांकासोबत दिसत आहे. या व्हिडीओमध्ये प्रियांकाने व्हाईट कलरचा डीपनेक गाऊन घातला असून ती फारच सुंदर दिसत आहे. तर निकने या व्हिडीओत चेक्सचा कोट आणि पँट घातली आहे.  
 

 

 


View this post on Instagram


 

 

🔥🔥🔥 #BBMAs


A post shared by Jonas Brothers (@jonasbrothers) on
या अवॉर्डच्या नाईटला सगळ्यांचीच नजर प्रियांका आणि निक जोनस या जोडीवर होती.


हेही वाचा


जेव्हा प्रियांका चोप्रा निक जोनसला एक्स गर्लफ्रेंडबरोबर चॅट केल्यावर पकडते


प्रियांका चोप्रा प्रेग्नंट असल्याची बातमी खरी आहे का?, आईने सांगितलं सत्य


प्रियांका चोप्राच्या भावाचं लग्न 'या' कारणामुळे लांबणीवर