Video: आईबाबांशिवाय तैमूरने केली एन्जॉय होळी

Video: आईबाबांशिवाय तैमूरने केली एन्जॉय होळी

 सैफ आणि करीनाचा मुलगा नवाब तैमूर हा बॉलीवूडमधील सर्वात पॉप्युलर स्टार कीड आहे. तैमूरचे फोटो आणि व्हिडीओज नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. याला अपवाद होळीचा दिवसही नव्हता. नवाब तैमूरने होळीचा दिवसही गाजवला. आपल्या बाललीलांना तैमूरने पापाराझ्झींना जणू होळीच्या शुभेच्छाच दिल्या. तैमूरने घराच्या बाल्कनीत खेळलेल्या होळीचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ.  
 

 

 


View this post on Instagram


 

 

Tim is playing with pichkaris 😂😍❤💙💚💛💜 📹- @viralbhayani #taimuralikhan


A post shared by Taimur Ali Khan (@taimuralikhanworld) on
नुकताच सोशल मीडियावर तैमूरचा हा होळी व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाला. ज्यामध्ये नवाब तैमूर आपल्या घराच्या बाल्कनीत पिचकारीशी खेळताना दिसतोय. या व्हिडीओत तुम्हाला पाहता येईल की, आपल्या नॅनीसोबत तैमूर कसा होळी खेळतोय. व्हाईट शर्ट आणि शॉर्ट्समध्ये खेळताना तैमूर फारच क्यूट दिसत आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Tim Tim is celebrating holi ❤💙💚💛💜 📸- @viralbhayani #taimuralikhan


A post shared by Taimur Ali Khan (@taimuralikhanworld) on
आश्चर्य म्हणजे या व्हिडीओमध्ये तैमूर नॅनी चक्क हसताना दिसत आहे. नेहमीच गंभीर चेहऱ्याने वावरणारी ही नॅनी ही तैमूरच्या बाललीला पाहून खूश झाल्याचं दिसलं. पण या व्हिडीओमध्ये तैमूरसोबत कुठेही आईबाबा करीना आणि सैफ दिसत नाहीत.


हेही वाचारंगपंचमीची संपूर्ण माहिती


तैमूरसोबत बहीण इनायाचा फोटोही व्हायरल
 

 

 


View this post on Instagram


 

 

Cutie #innayakhemu #happyholi @viralbhayani


A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on
तैमूरप्रमाणेच पॉप्युलर किड्समध्ये गणती होते ती सोहा अली खान आणि कुणाल खेमूची मुलगी इनाया खेमू. एकीकडे तैमूरचा व्हिडीओ झाला तर दुसरीकडे इनायाच्या होळीच्या रंगात रंगलेला फोटोही व्हायरल झाला.


वाचा - रंगपंचमीचे कोट्स 


आईबाबांपेक्षाही जास्त फेमस तैमूर
 

 

 


View this post on Instagram


 

 

Tim is on abba's Kandha 😁😍 #taimuralikhan 📹- @viralbhayani


A post shared by Taimur Ali Khan (@taimuralikhanworld) on
सैफ अली खान आणि करीना कपूरचा मुलगा तैमूर अली खानची फॅनफॉलोइंग त्याच्या आईबाबांपेक्षाही जास्तच असेल.
 

 

 


View this post on Instagram


 

 

his expressions 😂😍😘 📸- @viralbhayani #taimuralikhan


A post shared by Taimur Ali Khan (@taimuralikhanworld) on
कारण त्याच्या घराखाली नेहमीच फोटोग्राफर्स तैमूरची एक झलक मिळावी म्हणून दिवसभर उभे असतात. त्याच्या नावावर एक नाहीतर अनेक फॅन पेजेसही आहेत. तैमूरच्या या व्हिडिओने पापाराझ्झींना जणू होळीच्या गोडधोड पदार्थांची ट्रीटच मिळाली जणू. 


हेही वाचा - 


तैमूर की सारा अली खान कोण आहे सर्वाधिक लोकप्रिय


आजी शर्मिलाने केलं साराचं कौतुक तर तैमूरबाबत व्यक्त केली चिंता