'विकीशा'च्या लग्नाचे खास फोटोज

'विकीशा'च्या लग्नाचे खास फोटोज

‘तुला पाहते रे’ मधल्या विक्रांत सरंजामे (सुबोध भावे) आणि ईशा निमकर (गायत्री दातार) ही जोडी सर्व अडथळ्यांना पार करून लग्नबेडीत अडकणार आहेत. सध्या विकीशाच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. विकीशाच्या लग्नाचे विशेष भाग प्रेक्षकांना वीकेंडला पाहता येणार असले तरी त्यांच्या हळदी, साखरपुडा आणि संगीत सेरेमनीच्या फोटोजबरोबरच लग्नाचे ही फोटोजही आत्तापासूनच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत या लग्न समारंभाचे फोटोज 
 
View this post on Instagram

💕..तुला पाहते रे..💕 👉 रात्री 🕣 वाजता..!! ▶झी मराठीवर....!!!! 🙆🙆🙆 नक्की पहा व कसा वाटला एपिसोड Comment मधून नक्की सांगा.....!! 😙😙😙😙😙😙 ↘↘↘↘↘↘↘↘↘↘ नवीन अपडेट साठी @tulapahatere.official Follow करा.... 💕 ⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆ @_gayatridatar_ @subodhbhave @zeemarathiofficial @abhidnya.u.b @aashu.g @sonalpawar24 @dey_pu_ @vidyakaranjikar @prathmesh_v_deshpande @leenaap5 #tulapahtere #TulaPahateRe #tulapahaterefamily #tulapahaterefans #lovebeyondage #subodhbhave #gayatridatar #sonalpawar24 #gayatridatar😘 #zee #zeemarathi #ZeeMarathi #love #lovecouple #followme #like #comment4comment

A post shared by तुला पाहते रे... ❤️ (@tulapahatere.official) on

फोटो सौजन्य : Instagram 

नवरा-नवरीच्या पारंपारिक वेषातील विक्रांत आणि ईशा किती गोड दिसत आहेत ना.
 
View this post on Instagram

💕..तुला पाहते रे..💕 👉 रात्री 🕣 वाजता..!! ▶झी मराठीवर....!!!! 🙆🙆🙆 नक्की पहा व कसा वाटला एपिसोड Comment मधून नक्की सांगा.....!! 😙😙😙😙😙😙 ↘↘↘↘↘↘↘↘↘↘ नवीन अपडेट साठी @tulapahatere.official Follow करा.... 💕 ⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆ @_gayatridatar_ @subodhbhave @zeemarathiofficial @abhidnya.u.b @aashu.g @sonalpawar24 @dey_pu_ @vidyakaranjikar @prathmesh_v_deshpande @leenaap5 #tulapahtere #TulaPahateRe #tulapahaterefamily #tulapahaterefans #lovebeyondage #subodhbhave #gayatridatar #sonalpawar24 #gayatridatar😘 #zee #zeemarathi #ZeeMarathi #love #lovecouple #followme #like #comment4comment

A post shared by तुला पाहते रे... ❤️ (@tulapahatere.official) on
लग्नासोबतच विकीशाच्या संगीत सोहळ्याच्या व्हीडीओजची झलकसुद्धा तुम्हाला पाहता येईल. या संगीत सोहळ्यात अगदी ईशाच्या आईपासून विक्रांतचा भाऊ जयदीपसुद्धा परफॉर्म करणार आहे. आपली आवडती जोडी विक्रांत आणि ईशासुद्धा परफॉर्म करणार आहेत. पाहा त्याची झलक - 

विक्रांतवर जीवापाड प्रेम करणारी मायरासुद्धा आपलं दुःख विसरून या संगीत सोहळ्यात परफॉर्म करणारे 

व्हीडीओ सौजन्य : Instagram 

मग तयार आहात ना 13 जानेवारीला आपल्या आवडत्या विक्रांत आणि ईशाच्या जोडीच्या या सुंदर लग्न सोहळ्याचे साक्षीदार व्हायला. 

‘तुला पाहते रे’ मध्ये रंगणार विकीशाचा शाही लग्नसोहळा