ADVERTISEMENT
home / केसांसाठी उत्पादने
these-organic-products-are-all-you-need-to-remove-dandruffr-in-marathi

कोंडा घालविण्यासाठी करा ऑर्गेनिक उत्पादनांचा वापर

तुम्हाला तुमच्या स्काल्पवर सतत खाज जाणवत आहे का? सतत केसांमध्ये खाज येत असेल तर तुम्हाला नक्कीच कोंड्याचा त्रास आहे हे समजायला हवे. तुमच्या केसांमध्ये ऊवा नसूनही जर सतत खाज येत असेल तर तुम्हाला वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. आजकाल नेहमीच्या धावपळीत केसांकडे व्यवस्थित लक्ष द्यायला कदाचित वेळ मिळत नाही. तसंच प्रदूषण, केसांवर सतत केमिकल्सचा वापर आणि अनेक केमिकलयुक्त हेअर उत्पादनांच्या वापरामुळेही केसांमध्ये कोंडा होतो. हिवाळ्यात कोंड्याची समस्या अनेकांना अधिक सतावते. कोंडा होण्याची काही कारणे आहेत.  केसांमध्ये कोंडा होणं हे जरी सामान्य असले तरीही यावर उपाय वेळीच व्हायला हवेत. कारण यामुळे त्वचेवर खपल्याही पडू शकतात आणि त्वचा अधिक लाल होऊन त्वचेची जळजळ होऊ शकते. डोकं खाजवल्यावर तुमच्या हातामध्ये जर खपली निघून येत असेल तर तुम्ही वेळीच सावध व्हायला हवे. पण कोणत्याही उत्पादनांचा वापर न करता तुम्ही ऑर्गेनिक उत्पादनांचा वापर करून कोंड्याची समस्या नक्कीच दूर करू शकता. 

हेअर ऑईल (HAIR OIL FOR DANDRUFF FREE HAIR)

केसांच्या कोणत्याही समस्या दूर करण्यासाठी मुळात तुम्हाला केसांना योग्य पोषण देणे आवश्यक आहे आणि हे पोषण मिळते ते म्हणजे केसांसाठी योग्य तेलाचा वापर करून. कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही ऑर्गेनिक हार्वेस्टचे कोंडामुक्त हेअर ऑईल वापरणे योग्य ठरते. हे 100% ऑर्गेनिक हेअर ऑईल असून क्रुएल्टी फ्रीदेखील आहे. यामध्ये ऑर्गेनिक टी ट्री (Tea Tree) असून केसांना पोषण देण्यासाठी योग्य ठरते तसंच स्काल्पमध्ये येणारी खाज कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो आणि याशिवाय केसांमध्ये खपली कमी करण्यसाठीही याचा उपयोग होतो. 

हे हेअर ऑईल पॅराबेनमुक्त, मिनरल ऑईलमुक्त असून याचा कोणत्याही प्राण्यांवर प्रयोग करण्यात आलेला नाही. तसंच सर्व प्रकारच्या केसांसाठी हे तेल उपयुक्त ठरते. 

अंटीडँड्रफ शँपू (ORGANIC ANTI DANDRUFF SHAMPOO)

केसांची काळजी घेण्यसाठी दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे शँपू. केसांसाठी योग्य शँपू वापरणे अत्यंत आवश्यक आहे. पण आजकाल शँपूमध्येही अनेक केमिकल्स असल्यामुळे केसांना त्रास होतो आणि कोंड्याची समस्याही जात नाही. पण ऑर्गेनिक अँटी डँड्रफ शँपूमध्ये विविध वनस्पतींचा वापर करण्यात आला आहे. तसंच हा शँपू अॅप्पल साईड व्हिनेगर आणि टी ट्री यांच्या घटकांनी युक्त असून तुमच्या स्काल्प आणि केसांची पीएच लेव्हल संतुलित ठेवण्यास फायदेशीर ठरतो. तसंच केसांमध्ये खाज येत असल्यास, ती थांबविण्यासाठीही याचा उपयोग होतो. त्यामुळे तुम्ही कोंड्यापासून सुटका मिळण्यासाठी प्रयत्न करत असाल तर हा शँपू नक्की तुम्ही वापरून पाहा. 

ADVERTISEMENT

शँपूसह कंडिशनर हवेच (ORGANIC ANTI DANDRUFF CONDITIONER)

केसांची काळजी घेताना शँपूचा वापर केल्यानंतर तुम्ही कोणत्याही कंपनीचे कंडिशनर वापरून चालत नाही. तुम्ही तुमच्या केसांसाठी योग्य आणि नैसर्गिक अशा कंडिनरच्या शोधात असाल तर तुम्हाला ऑर्गेनिक कंडिनरचा वापर नक्कीच करायला हवा. 100% नैसर्गिक असून विविध वनस्पतींपासूनच हे कंडिशनर बनविण्यात आले आहे. तसंच महिला आणि पुरूषांना दोघांनाही याचा वापर करता येतो. याशिवाय हे क्रिम बेस्ड आहे. त्यामुळे वापरणेही अधिक सोपे जाते. याच्या वापरामुळे त्वचेची जळजळ अथवा त्रास अशा कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत. 

तुम्हीही ऑर्गेनिक अशा उत्पादनांच्या शोधात असाल तर तुम्हाला ही उत्पादने नक्कीच हवीहवीशी वाटतील. याचा एकदा वापर करून बघायलाच हवा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

28 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT