तुमचं रिलेशनशिप आत्ताच सुरू झालंय का? किंवा तुम्ही चांगल्या बॉयफ्रेंडच्या शोधात आहात का? कोणत्याही व्यक्तीला चांगल्यारितीने जाणून घेण्यासाठी त्याच्याशी होणारा संवाद महत्त्वाचा असतो. म्हणूनच, अाम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय काही प्रश्नांची यादी. जिच्या मदतीने तुम्ही एखाद्या मुलाला चांगल्या रितीने जाणून घेऊ शकता. आपण बरेचदा प्रश्न विचारायला कचरतो. जसं की, तुम्ही त्या मुलाची पहिली डेट आहात की आधी किती झाल्या आहेत? तुम्हाला वाटतं की, असे प्रश्न विचारल्यामुळे समोरच्याला काय वाटेल? पण तरीही आम्ही तब्बल 160 प्रश्नांची यादी बनवली आहे. जे विचारून तुम्ही अगदी सहजपणे त्याच्याबद्दल जाणून घेऊ शकता. सेक्सी ते मजेशीर आणि मुलांच्या बाबतीतले काही खाजगी प्रश्न...अशा सर्व प्रकारचे प्रश्न यात आहेत. त्यामुळे कोणत्याही संकोचाशिवाय तुम्हाला हे प्रश्न विचारता येतील. प्रत्येक प्रसंगासाठी तब्बल 20 प्रश्न आहेत.
डेटींगच्या सुरूवातीच्या दिवसांमध्ये विचारायचे प्रश्न
‘हे’ प्रश्न त्याला नक्की विचारा
ते महत्त्वाचे आणि गंभीर प्रश्न
सेक्सी प्रश्न जे तुम्ही त्याला विचारले पाहिजे
मजेशीर प्रश्न ‘त्याला’ विचारण्यासाठी
विवाहित होण्याआधी विचारण्यासारखे प्रश्न
करिअरबाबत त्याला विचारायचे प्रश्न
जेव्हा तुम्ही एखाद्याला नव्यानेच भेटता तेव्हा त्यांच्याबद्दल तुम्हाला जास्त माहीती नसणं साहाजिक आहे. अगदी काय बोलावं हाही प्रश्न असतोच. काही बाबतीत तुमचं बोलणं अगदी सहज सुरू होतं. असेच काही प्रश्न आहेत, ज्यामुळे तुम्हाला एकमेंकाबाबत अगदी सहज जाणून घेता येईल. आपल्या बॉयफ्रेंडला जाणून घ्यायला हे 20 प्रश्न तुमची नक्कीच मदत करतील.
1.तुझ्या आठवणीतला बालपणीचा वाढदिवस कोणता?
2.तुझा असा काही छंद आहे का, जो तुला कधी पूर्ण करता नाही आला?
3.तुला कोणतं जंक फूड किंवा ड्रींक अतिशय आवडतं?
4.तुला विकेंड्सला काय करायला आवडतं?
5.कोणत्या गोष्टीने तुझा मूड लगेच बदलतो?
6.तुझी आवडती सोशल मीडिया प्रोफाइल कोणती?
7.कोणत्या गाणं ऐकल्यावर तुझा दिवस चांगला जातो?
8.तुझ्याकडे पाळीव प्राणी आहेत का?
9.तुला सकाळी लवकर उठायला आवडतं की रात्री जागायला?
10.तुला किती भावंड आहेत?
11.तुझ्या घरच्यांबद्दल काहीतरी सांग ना.
12.तुझ्याबरोबर या महिन्यात एखादी चांगली गोष्ट झाली का?
13.तुझी आयडीयल डेट आयडिया काय आहे?
14.तुझी मोबाईलमधली फेव्हरेट अॅप कोणती?
15.तुला कोणत्या गोष्टीची भीती वाटते?
16.तुझ्यातली एखादी चांगली गोष्ट कोणती?
17.तुला कोणत्या देशाला भेट द्यायला आवडेल?
18.काय केल्याने तुला रिलॅक्स वाटतं?
19.तुझं टीव्ही शो, चित्रपट किंवा पुस्तकातलं आवडतं पात्र कोणतं?
20.तू नुकतीच पहिल्यांदाच केलेली अशी गोष्ट कोणती?
तुमच्या पुढच्या मूव्ही डेटला अजून इंटरेस्टीग बनवा आणि हे 20 प्रश्न विचारून त्यांना अजून चांगल जाणून घ्या. हे प्रश्न तुम्हा दोघांमधली जवळीक अजून वाढवतील. पहिल्या डेटच्या आठवणी, एकमेंकाशी प्रामाणिकपणा आणि एकमेंकाबद्दल नआवडणाऱ्या गोष्टी असं सगळंच ह्यामध्ये आहे. मग तयार व्हा ही यादी घेऊन.
1.तुला सर्वात आधी माझ्यातली कोणती गोष्ट आवडली?
2.आपली पहिली डेट तुला कशी वाटली?
3.तू मला डेट करायचं कधी ठरवलंस?
4.तू कधी प्रेमात पडलायंस का?
5.तू कधी प्रेमात कोणी फसवलंय का?
6.तू या आधी रिलेशनशिपमध्ये होतास का?
7.तुला प्रेमाबद्दल काय वाटतं?
8.अशी कोणती गोष्ट आहे ज्याबद्दल तू स्वतःला कधीही माफ करू शकणार नाहीस?
9.तू कधी कोणाला मुद्दामून दुखवलंयस का?
10.माझ्यामुळे तू कधी दुखावला गेलायंस का? माझ्या बोलण्याने किंवा करण्याने?
11.माझ्यातली कोणती गोष्ट तुला सर्वात जास्त आवडतं?
12.माझी कोणती गोष्ट तुला अजिबात आवडत नाही ?
13.माझ्याबरोबर असताना तू खरं वागतोस ना?
14.तुझी अशी कोणती गोष्ट आहे जी तू लपवतोस? असं काही आहे का जे तुला नात्यात पुढे जाण्यापासून थांबवतं?
15.तुझ्या आयुष्यातील सर्वात चांगली व्यक्ती कोण?
16.तुझ्या आयुष्यातील सर्वात चांगला काळ कोणता होता? जेव्हा तू खूप आनंदी होतास.
17.चांगल्या नात्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती?
18.तुझ्यासाठी परफेक्ट नात्याची व्याख्या काय?
19.तुझ्या जोडीदारावर तू कशाप्रकारे प्रेम करशील?
20.अशी कोणती गोष्ट आहे, ज्याने आपल नातं संपेल?
वाचा: मला कसे म्हणायचे आहे की मी एका मुलावर तुझ्यावर प्रेम करतो
हा प्रश्न प्रत्येक नात्याला हादरवणारा प्रश्न आहे. पण का मैत्रिणींनो? तुमच्या पार्टनरला घाबरवण्यासाठी हा प्रश्न नाही. उलट, ही तर संधी आहे. तुमच्या नात्यातील गंभीर मुद्दयांवर मोकळेपणाने संवाद साधायची. हे 20 प्रश्न तुम्हाला तुमचं नातं अजून पारखून घ्यायला मदत करेल आणि ‘तुमचं नातं नक्की कुठे चाललंय’ ह्याचंही उत्तर मिळेल.
1.येत्या 5 वर्षात आपण कुठे असू?
2.तुझ्या भविष्याच्या कल्पनेत मी आहे का?
3.आपल्या नात्याबद्दल तुला वाटणारी सगळ्यात जास्त भीती कोणती?
4.इतरांपेक्षा आपलं नातं कसं वेगळं आहे?
5.नात्यात कोणती गोष्ट तुला अजिबात आवडत नाही?
6.माझ्या कोणत्या सवयीमुळे तुला असुरक्षित किंवा अवघडल्यासारखं वाटतं का?
7.आपल्या नात्याबद्दल कोणती गोष्ट बदलायला तुला आवडेल?
8.तुझा जन्मोजन्मीच्या नात्यावर विश्वास आहे का?
9.आपलं नातं तुझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे?
10.तू माझ्यापासून लांब जाणार आहेस का?
11.तुझी आत्तापर्यंत सगळ्यात वाईट डेट कोणती होती?
12.आपली आत्तापर्यंतची सगळ्यात चांगली डेट कोणती?
13.माझ्या कोणत्या गोष्टींमुळे तुला लाज वाटते का?
14.माझा कोणता मित्र किंवा मेेत्रिण तुला आवडत नाही का?
15.आपल्या दोघांची कोणती आठवण तुला खूप आवडते?
16.आपली जोडी तुला कोणत्या मूव्ही कपलसारखी वाटते?
17.अशी कोणती गोष्ट आहे, जी एका आदर्श जोडप्यात असायला हवी?
18.आपल्या नात्यातील सर्वोत्तम गोष्ट कोणती असेल असं तुला वाटतं?
19.दिवसातून कितीवेळा तू माझ्याबद्दल विचार करतोस?
20.आपण दोघं एकत्र राहू शकू असं तुला वाटतं का?
तुमच्या बॉयफ्रेंडबरोबर तुम्हाला थोडं जास्त रोमॅंटीक व्हायला आणि त्याच्या फॅंटसीज जाणून घ्यायला नक्कीच आवडेल ना. तर माझ्याकडे असेच काही खास 20 प्रश्न आहेत ज्यामुळे तुम्हाला ‘अशा’ टॉक्ससाठी आयती संधी मिळेल.
1.तुझ्या कोणत्याही तीन इच्छा मला सांगा?
2.मला कोणत्या कपड्यात पाहायला तुला आवडेल?
3.माझा कोणता बॉडी पार्ट तुला सर्वात जास्त आवडतो?
4.तुझी सर्वात प्रिय फॅंटसी कोणती?
5.तुला पुढच्या वेळी कुठे सेक्स करायला आवडेल?
6.तुझी आवडती सेक्स पॉझिशन कोणती?
7.तुला सेक्स करताना लाईट अॉन आवडतो का नाही?
8.मला चांगलं किस करता येतं का ?
9.तुला कोणत्या प्रकारे फोर प्ले करायला आवडतो?
10.तुला कधी लोकांसमोर सेक्स करायला आवडेल का?
11.माझ्याबद्दल सगळ्यात सेक्सी गोष्ट कोणती वाटते?
12.मला कोणत्या खास कपड्यात बघायला तुला आवडेल?
13.तू कधी वन नाईट स्टॅंड अनुभवलायस का?
14.तुला एका हाताने माझं ब्रा चं बटण उघडता येईल का?
15.तुला डर्टी टॉक्स करायला आवडतात का?
16.माझ्या कोणत्या सवयीने तू टर्न ऑन होतोस?
17.तुला कोणती पॉझिशन करून पाहायला आवडेल?
18.मी तुला तुझ्यावर असते तेव्हा आवडतं की तुझ्याखाली?
19.तू कधी थ्रीसम करायचा विचार केला आहेस का?
20.तू कधी कोणासमोर स्ट्रीपिंग केलंयस का?
तुमची सेंकड डेट अगदी हसतखेळत अंदाजात घालवायची आहे का? किंवा तुम्ही आणि तुमचा पार्टनर लाईनमध्ये उभं राहून बोअर झाल्यायत का? हे गंमतीदार प्रश्न तुमचा मूड नक्कीच बदलू शकतील, मग तुम्ही कुठेही का असेना? बालपणीच्या मजेशीर आठवणींपासून ते अगदी वाईट पीजेपर्यंत, तुम्हा दोघांमध्ये काहीही सिक्रेट ठेऊ नका.
1.तुझी बालपणीची आवडती आठवण कोणती?
2.तुला कोणता खेळ जास्त आवडतो?
3.तू कोणाला कधी भांडण झाल्यामुळे खूप वाईट बोलला आहेस का?
4.तुझी आवडती पिक-अप लाईन कोणती?
5.एखाद्या डेटवर न जाण्यासाठी तू कोणतं अगदी वाईट कारण दिलं आहेस का?
6.तुला जर मला इंटीमेट करायचं असेल तर तू काय म्हणशील?
7.मी कोणता शब्द सगळ्यात जास्त वापरते?
8.तुला जर कोणत्या छोट्या मुलाबरोबर सेक्स टॉक करायला सांगितलं तर तू काय करशील?
9.तुला कधी सगळ्यात मजेशीर नकार मिळाला आहे का?
10.मला एखादा भारी जोक सांग.
11.तुझी आयुष्यातील लज्जास्पद क्षण कोणता?
12.तुला तुझं नाव बदलायला आवडेल का आणि कोणतं नाव आवडेल?
13.तुझ्या आयुष्यावर आधारित एखादा रिअॅलिटी शो काढला तर त्याचं नाव काय असेल?
14.तुला कोणतं गॅझेट आवडतं?
15.मूव्ही किंवा एखाद्या टीव्ही शोमधला सीन तुझ्याबरोबर खऱ्या आयुष्यात झाला आहे का?
16.तुला कोणती निर्जीव वस्तू व्हायला आवडेल?
17.एखादी गोष्ट जी चुकीची आहे हे माहीत असूनही तुला सोडायची नाहीयं?
18.तुझ्या बालपणीचा एखादा मजेशीर किस्सा सांग ना?
19.जर तुझं पोर्ट्रट काढायचं ठरलं तर कुठची पोज देशील?
20.तू जर DJ असतास तर तुझं वाइल्ड नाव काय असतं?
तुम्ही लग्न करण्याच्या विचारात आहात का? मग ते अरेंज असो वा लव्ह मॅरेज पुढील प्रश्नांची उत्तर तुम्ही होकार देण्याआधी नक्की मिळवायलाच हवीत. कारण हा तुमच्या संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे. ज्यावर तुमचं भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे आत्ताच एकमेकांबद्दल जास्तीतजास्त जाणून घेणं महत्त्वाचं आहे. नाही का?
1.तुला मोकळ्या वेळात काय करायला आवडतं?
2.आजूबाजूला लोक असतील तर तुला कम्फर्टेबल वाटत का?
3.आपल्याला किती मुलं असावीत ह्याबद्दल तू कधी विचार केलायस का?
4.आपल्या लग्नाबद्दल काही भविष्य योजना असाव्यात असं तुला वाटतं का?
5.बचत करण्याबद्दल तू काही विचार केलायस का?
6.तुझं रोजचं शेड्युल काय असतं?
7.तू सदैव कामातच असतोस का की बाकीच्या ही काही गोष्टी करतोस?
8.तू स्मोक किंवा ड्रींक करतोस का?
9.वर्षभरात तू कितीवेळा फिरण्यासाठी सुट्टी घेतोस?
10.मित्र-मैत्रिणींना किती वेळा भेटतोस?
11.आपली शिक्षण व्यवस्था अजून चांगली असावी असं तुला वाटतं का?
12.एखादा वाद किंवा मतभेद झाल्यास तो प्रसंग कसा हाताळतोस?
13.तुला नोकरी आणि कुटुंबामध्ये बॅलन्स करायला जमतं का?
14.राजकारणाबद्दल तुझे काय विचार आहेत?
15.पैसे वाचवण्याबद्दल तुझी एखादी सिक्रेट टीप आहे का रे?
16.आपलं लग्न कसं व्हावं ह्याबद्दल तू कधी विचार केलायंस का?
17.लग्नाबद्दल तुला वाटणारी सगळ्यात मोठी चिंता कोणती?
18.तुझं ड्रीम हाऊसबाबत काही स्वप्न आहे का?
19.लग्न करण्याबाबतची सगळ्यात मजेदार गोष्ट कोणती?
20.तुझ्याकडे एखादा पाळीव प्राणी आहे का?
तुमचं रिलेशन जेव्हा नवंनवं असतं, तेव्हा तुमचं काम किंवा करिअरबाबत जास्त बोलणं होत नाही. कदाचित एकमेकांना भेटल्यावर तुम्हाला संपूर्ण वेळ फक्त प्रेमाबाबत बोलून घालवायचा असतो. पण करिअर ह्या मुद्द्यावर ही एकमेकांशी बोलणं ही तेवढचं महत्त्वाचं आहे. ज्यामुळे तुम्ही एकमेकांबाबत खरोखर सीरिअस आहात की नाही हे कळतं. ह्याबाबत सल्लामसलत करणं किंवा मदत करणं ही तितकंच गरजेचं आहे.
1.तुझ्या कामाबाबत आवडणारी गोष्ट कोणती?
2.पुढच्या पाच वर्षांचा विचार तू आत्तापासूनच केलायंस का?
3.तुझ्या ऑफिसमधलं वातावरण एकदम कूल आहे का?
4.ऑफिसमध्ये तुझे कोणी मित्र आहेत का?
5.वरची पोस्ट मिळवण्यासाठी तुला फारच मेहनत करावी लागणारे का?
6.तुझ्या कामामुळे तुला समाधान मिळतंय का?
7.तुझी नोकरी बदलायचा तुझा विचार आहे का?
8.नोकरीच्या जागी तुझी प्रगती कितपत आहे असं तुला वाटतं?
9.भविष्यात तुला कोणती पॉझिशन मिळवायचीयं?
10.ह्या कंपनीत आपल्याला नोकरी मिळायला हवी असं तुला वाटतं का?
11.तुझं दुकान असतं तर तू काय विकलं असतंस?
12.कामाच्या ठिकाणी चांगल्या दिवसाची तुझी व्याख्या काय?
13.जॉबनंतर तुला मित्र-मैत्रिणींना वेळ द्यायला जमतं का?
14.तुझ्या करिअरमधली आत्तापर्यंतची हाईलाईट काय आहे?
15.रोज सकाळी तुला कामावर जावंस वाटतं का?
16.तुझं सर्वात चांगलं स्कील काय आहे?
17.तुझ्या करिअरच्या सोबतीने एखादा छंदसुध्दा जोपासतोयस का?
18.हेच क्षेत्र निवडावं असं तुला का वाटतं?
19.जर तू ह्या क्षेत्रात नसतास तर दुसरं काय काम करत असतास?
20.कामाची ठिकाणी एखादा न पटणारा प्रसंग कसा हाताळतोस?
तर हे आहेत ते 160 प्रश्न जे तुम्ही त्याला एकावेळी नक्कीच विचारू शकणार नाही. पण जमल्यास टप्प्याटप्प्याने जरूर विचारू शकता. खरंतर विचारायलाच हवेत. कारण प्रेमात पडल्यावर किंवा लग्न ठरल्यावर फक्त गुडीगुडी बोलून उपयोग नसतो. त्यामुळे तुमच्या पार्टनरबद्दल नीट जाणून घेण्यासाठी वरील प्रश्नांची मदत नक्की घ्या.