पावसाळ्यात वातावरणात एक मस्त गारवा असतो. या दिवसात सकाळी उठावेसे अजिबात वाटत नाही. जोडीदाराच्या कुशीत झोपून छान पडून राहावे असे वाटते. हा प्रसन्न वेळ जोडीदाराच्या मिठीत घालवायला कोणाला आवडणार नाही म्हणा. या इतक्या आल्हाददायक वातावरणात sex चा आनंद घ्यायलाही अनेकांना आवडते. जाणून घेऊया नेमकं महिलांना याविषयी काय वाटलं ते त्यांच्याच अनुभवातून
अचानक प्रेमाच्या त्या स्पर्शाने मी मोहरुन गेले
माझं नुकतचं लग्न झालं आहे. आम्ही नुकतेच हनीमूनसाठी महाबळेश्वरला गेलो होतो. अरेंज मॅरेज असल्यामुळे नवऱ्याला जाणून घ्यायला तसा फार वेळ मिळाला नाही. त्यातच एवढ्या लांब आणि इतक्या दिवसांसाठी फक्त नवऱ्यासोबत जायचे म्हणजेमाझं नुकतचं लग्न झालं आहे. आम्ही नुकतेच हनीमूनसाठी महाबळेश्वरला गेलो होतो. अरेंज मॅरेज असल्यामुळे नवऱ्याला जाणून घ्यायला तसा फार वेळ मिळाला नाही. त्यातच एवढ्या लांब आणि इतक्या दिवसांसाठी फक्त नवऱ्यासोबत जायचे म्हणजे मनात धाकधूक होती.त्याला माझे काही खटकले तर किंवा आम्ही दोघांनी नेमकी सुरुवात कशी करायची वगैरे हे सगळ्या प्रश्नांनी माझं डोकं पिंजून काढलं होतं. प्रवासात हा सगळा विचार करता करता आम्ही एकदा महाबळेश्वरला पोहोचलो. साधारण दुपारच्यावेळी आम्ही पोहोचलो. रुममध्ये शिरल्यानंतर माझ्या अंगावर एक वेगळाच शहारा आला. त्याने मला फ्रेश व्हायला सांगितले. मी सामान टाकून बाथरुमकडे वळले. माझ्या हातातील हिरवा चुडा, कपाळावरील लाल टिकली आणि हातावरील मेहंदी या सगळ्यामुळे मला अगदी बावरायला झाले. मी कपडे बदलून बाहेर आले. तोच तो दारासमोर उभा होता. तो कपडे बदलत असताना अचानक मी बाहेर आले. त्याला तसे समोर पाहून काही क्षणासाठी मी काय करु कळत नव्हते. पण त्याने माझा उडालेला गोंधळ पाहून माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मला बाजूला सारले. त्याचा तो स्पर्श मला त्यावेळी हवाहवासा झाला. रात्र झाली तसे आम्हाला दोघांना अस्वस्थ वाटू लागले. बाहेर छान पाऊस पडत होता. मी पडदा बाजूला केला. बाहेर छान पाऊस पडत होता.हवेत गारवा असल्यामुळे थंडी वाजत होती. इतक्यात त्याचे दोन हात माझ्या मागून पोटाकडे आले. त्याने मला घट्ट पकडले होते. माझ्या मानेवरचे केस मागे करुन त्याने मला मानेवर किस केलं. बस्सं हा तोच क्षण होता. मी त्याच्या दिशेने मागे वळून त्याला मिठी मारली.त्याने मला अलगद उचलून घेतलं. बेडवर नेलं. बाहेर कोसळणारा पाऊस आणि माझ्या संपूर्ण शरीरावरील तो मला त्याक्षणी हवाहवासा झाला होता. हा क्षण कधीच संपू नये असे वाटत होते. त्याचे मला घट्ट पकडणे .मध्येच अलुवारवणे जवळ घेणे. माझ्या सबंध शरीराची मला नवीन ओळख देणारा तो स्पर्श मला आजही आठवतो. आजही पावसाळा माझ्या अंगावर प्रेमाचा तो शहारा हमखास अंगावर आणतो. मनात धाकधूक होती.त्याला माझे काही खटकले तर किंवा आम्ही दोघांनी नेमकी सुरुवात कशी करायची वगैरे हे सगळ्या प्रश्नांनी माझं डोकं पिंजून काढलं होतं. प्रवासात हा सगळा विचार करता करता आम्ही एकदा महाबळेश्वरला पोहोचलो. साधारण दुपारच्यावेळी आम्ही पोहोचलो. रुममध्ये शिरल्यानंतर माझ्या अंगावर एक वेगळाच शहारा आला. त्याने मला फ्रेश व्हायला सांगितले. मी सामान टाकून बाथरुमकडे वळले. माझ्या हातातील हिरवा चुडा, कपाळावरील लाल टिकली आणि हातावरील मेहंदी या सगळ्यामुळे मला अगदी बावरायला झाले. मी कपडे बदलून बाहेर आले. तोच तो दारासमोर उभा होता. तो कपडे बदलत असताना अचानक मी बाहेर आले. त्याला तसे समोर पाहून काही क्षणासाठी मी काय करु कळत नव्हते. पण त्याने माझा उडालेला गोंधळ पाहून माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मला बाजूला सारले. त्याचा तो स्पर्श मला त्यावेळी हवाहवासा झाला. रात्र झाली तसे आम्हाला दोघांना अस्वस्थ वाटू लागले. बाहेर छान पाऊस पडत होता. मी पडदा बाजूला केला. बाहेर छान पाऊस पडत होता.हवेत गारवा असल्यामुळे थंडी वाजत होती. इतक्यात त्याचे दोन हात माझ्या मागून पोटाकडे आले. त्याने मला घट्ट पकडले होते. माझ्या मानेवरचे केस मागे करुन त्याने मला मानेवर किस केलं. बस्सं हा तोच क्षण होता. मी त्याच्या दिशेने मागे वळून त्याला मिठी मारली.त्याने मला अलगद उचलून घेतलं. बेडवर नेलं. बाहेर कोसळणारा पाऊस आणि माझ्या संपूर्ण शरीरावरील तो मला त्याक्षणी हवाहवासा झाला होता. हा क्षण कधीच संपू नये असे वाटत होते. त्याचे मला घट्ट पकडणे .मध्येच अलुवारवणे जवळ घेणे. माझ्या सबंध शरीराची मला नवीन ओळख देणारा तो स्पर्श मला आजही आठवतो. आजही पावसाळा माझ्या अंगावर प्रेमाचा तो शहारा हमखास अंगावर आणतो.
sexविषयी मोकळे बोलण्यासंदर्भात महिलांना काय वाटते ते जाणून घ्या
माझा तो आणि त्याची मी
बाहेर मस्त पाऊस पडत होता. मी आणि माझा नवरा आम्ही या पावसामुळेच कामावर जाऊ शकलो नव्हतो. कामावरुन घरी आल्यानंतर आम्हाला एकमेकांना द्यायला वेळच मिळत नव्हता. आज या कोसळणाऱ्या पावसामुळे आम्हाला घरी एकत्र राहण्याची संधी मिळाली होती. पण घरी असूनही आमची कामं आम्ही लॅपटॉपवर करत बसलो होतो. एकमेकांच्या इतके बाजूला बसले असूनही आम्ही आमचा स्पर्श विसरुन गेलो जणू… अचानक लाईट गेली. मग काय सगळे काम बाजूला ठेवायला लागले. आम्ही एकमेकांकडे पाहून लॅपटॉप बाजूला ठेवून दिले. मी सरळ उठून बेडवर जाऊन पडले. त्याला माझ्या बाजूला बसण्याचा इशारा केला तो आला माझ्या बाजूला बसला. काय करायचे या गोंधळात असताना मीच त्याला किस केलं. त्याने माझं मन ओळखलं मला मिठीत घेऊन तो माझ्या कानात काहीतरी पुटपुटला. माझ्या सबंध अंगावर आनंदाचा वेगळाच शहारा आला. माझे कपडे त्याने काढायला सुरुवात केली आणि मी त्याचे.. आता आम्ही बेडमध्ये एकमेकांच्या कुशीत कपड्यांशिवाय होतो. एकमेकांची उब इतक्या दिवसांनी अनुभवली होती. आता तो माझ्या वर होता. मी माझा हात त्याच्या तोंडाकडे नेत त्याला जवळ ओढून घेतलं. बाहेर तुफान पडणारा पाऊस आणि बेडवर एकमेकांच्या कुशीत झोपलेलो आम्ही फारच खूश होतो.
पहिल्या सेक्सचा अनुभव होता खास…जाणून घ्या काय वाटतं महिलांना
…आणि त्याने माझ्या स्तनांना केला स्पर्श
पावसाळी पिकनिकचा आनंद लुटायला कोणाला आवडत नाही. मी आणि माझा बॉयफ्रेंड पावसाळी पिकनिकसाठी यंदा महाबळेश्वरला गेलो होतो. आता महाबळेश्वर म्हटल्यावर आम्ही काही दिवस तिथेच राहणार होतो. मी त्याच्यासोबत वेळ घालवायला मिळेल हा विचार करुनच खूश होते. आम्ही महाबळेश्वरच्या त्या थंड वातावरणात पोहोचलो. बाहेर छान पाऊस पडत होता.आम्ही त्या पावसातच हॉटेलमध्ये चेक-इन केलं. आम्ही आमच्या रुममध्ये येईपर्यंत सगळे भिजून गेलो होतो. चहूबाजुने निसर्गच निसर्ग होता. आम्ही आत येऊन आमचे सामान रुममध्ये ठेवले. आम्ही दोघेही पूर्ण भिजलो होतो. वातावरण इतकं थंड होतं की, आम्ही कुडकुडत होतो. त्याने मला येऊन घटट् मिठी मारली. मीही त्याच्या मिठीत विसावले.आम्ही टॉवेल घेण्यासाठी बाथरुममध्ये वळलो. बाथरुममध्ये गरम पाणी येत आहे हे पाहून आम्ही गरम पाण्यात काही वेळ घालवायचे ठरवले. आम्ही शॉवर ऑन करुन गरम पाणी सुरु केलं. पण त्या क्षणाला गरम पाण्यापेक्षा आम्हाला एकमेकांची गरज होती. आम्ही आमचे कपडे काढून टाकले. आम्ही एकमेकांच्या इतक्या जवळ कधी आलो हेच कळले नाही. त्याने मला जवळ घेतले. मला किस करत त्याने माझ्या स्तनांना स्पर्श केला. त्याने माझ्या स्तनांवरुन हात फिरवतान मला आनंद होत होता. त्याचा हात माझ्या स्तनांवरुन कुठेही जाऊ नये असे वाटत होते. त्याचे हात माझ्या स्तनांशी, माझ्या व्हजायनाशी खेळत होते. तो सेक्समध्ये गुंग झाला होता. त्यावेळी त्या क्षणी आम्ही जे sex केले तो आनंद मला केवळ त्या धो- धो पडणाऱ्या पावसाने दिला.
या 15 कारणांमुळे पुरुषांना आवडतात तुमचे बुब्स
आऊटडोअर सेक्सचा आनंद
काहीतरी थ्रीलींग करायला मला नेहमीच आवडतं आणि माझ्या नवऱ्यालासुद्धा.. कितीतरी दिवस आम्ही आऊटडोअर सेस्क करण्याचा प्लॅन आम्ही करत होतो. पण तशी संधी येत नव्हती. आम्ही दोघांनी एका वीकेंडला अचानक खंडाळाला जायचा प्लॅन केला. शनिवार-रविवारची सुट्टी पाहून आम्ही शुक्रवारी रात्रीच निघायचे ठरवले. आम्ही बाहेर पडलो. बाहेर मस्त पाऊस होता. आम्ही जाताना चहा- भजीचा आस्वाद घेत फोटो काढले. खंडाळ्याचे ते हॉटेल अगदी काहीच अंतरावर असताना आमची गाडी बंद पडली. आजूबाजूला अंधार होता. बाहेर पडून पावसात भिजण्याची इच्छा नव्हती. कार मेकॅनिकला फोन करुन बोलावले होते. त्याला त्या जागी पोहोचायला तासभर लागणार होता. पाऊस, थंडी आणि बंद पडलेली कार अशी अवस्था झाली होती. हीच संधी पाहून आम्ही या मस्त आल्हाददायक वातावरणात sex करायचे ठरवले. त्याने सीट मागे केली. मला ओढून त्याच्या मांडीवर बसवले आणि मग काय मंद गाण्याच्या आवाजात आम्ही आऊटडोअर सेक्सचा मनमुराद आनंद घेतला. साधारण तासाभरात मेकॅनिक आला. त्यानंतर आम्ही दोन दिवस मजाही केली. पण तो क्षण आजही आठवला की, आम्हाला हसू येतं.
सध्या पावसाचे दिवस आहेत. तुम्हाला ही हा पावसाळा रोमँटीक करायचा असेल तर तुमच्या पार्टनरसोबत तुम्ही नक्कीच बाहेर जायला हवे.