घामाचा वास येणं कोणालाच आवडत नाही. ज्यांना खूप घाम येतो. त्यांच्यासाठी तर डिओड्रंट निवडणे कसरतच असते. कारण त्यांच्यासाठी डिओड्रंट अगदी मस्त असते. डिओड्रंटशिवाय त्यांना घराबाहेर पडणेही शक्य नसते. अशावेळी तुम्हाला तुमच्यासाठी बेस्ट डिओड्रंट कोणता ते माहीत हवे. कारण डिओड्रंट निवडतानाही अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. जर तुम्हालाही डिओड्रंट निवडताना अडचणी येत असतील. बाजारात मिळणाऱ्या डिओड्रंटपैकी कोणता डिओड्रंट तुमच्यासाठी बेस्ट आहे हे कळत नसेल तर तुमच्यासाठी आम्ही निवडले आहेत बेस्ट डिओड्रंट
तुमच्यासाठी आम्ही 25 बेस्ट डिओड्रंटची निवड केली आहे. हे डिओड्रंट तुम्ही तुमच्या रोजच्या वापरात करु शकता.पाहुयात भारतात मिळणारे हे 25 बेस्ट डिओड्रंट्स
किमतीच्या तुलनेत तुम्हाला हे थोडे महाग वाटेल. पण याचे रिव्ह्यूज खूप चांगले आहेत. विशेष म्हणजे हे डिओड्रंट जास्त काळ टिकणारे आहे. शिवाय पुरुष आणि महिला दोघांना हे वापरता येतील. त्यामुळे तुम्ही याची अगदी हमखास निवड करु शकता.
तुम्ही अगदी रोज वापरु शकाल असा हा डिओड्रंट स्प्रे आहे. याचा सुंगधही खूप चांगला आहे. त्यामुळे तुम्ही हा स्प्रे निवडू शकता. हा कॅरी करायलाही सोपा आहे.
खूप जणांना हा डिओड्रंट खूप आवडतो. किंमत आणि त्याचा सुंगध अनेकांना आवडतो. शिवाय त्यामध्ये तुम्हाला अनेक सुगंधाचे पर्यायही मिळतात. त्यामुळे तुम्ही याची अगदी हमखास निवड करु शकता.
जर तुम्हाला सतत स्प्रे मारणे शक्य नसेल तर तुम्ही गोदरेजचा हा रोल ऑन सुद्धा वापरु शकता. हा किमतीने कमी असला तरी चांगला रोल ऑन आहे. तुम्हाला तो अगदी बिनधास्त वापरता येईल.
सुंगधामुळे अनेक जण या डिओड्रंटचीही निवड करतात. जर तुम्हालाही काही लाँग लास्टींग हवे असेल तर तुम्ही डा डिओड्रंट वापरु शकता. शिवाय यामध्ये गॅस नाही तर या मध्ये लिक्वीड फ्रँगनंन्स आहे.
जर तुम्हाला सुंगधी अंडरआर्म्ससोबत जर अंडरआर्म्सचा काळेपणा घालवायचा असेल तर मग तुम्ही निविया डिओड्रंची निवड करु शकता. त्यामुळे तुम्हाला तुमच्या घामाच्या वासासोबतच या गोष्टीचाही फायदा मिळेल.
सुगंधाच्या बाबतीत यार्डली अनेकांना आवडतो. तुमच्या घामाच्या वासासोबतच तुम्हाला लाँग लास्टींग आणि चांगला सुंगध तुम्हाला दिवसभर मिळेल. तुम्हाला यामुळे नक्कीच फ्रेश वाटेल
तुमच्या घामाच्या दुर्गंधीला सुगंधी करण्याचे काम स्पिंझ अगदी आरामात करु शकते. स्प्रे बॉटल असल्यामुळे तुम्हाला ते वापरणेही सोपे जाते. तुम्हाला स्पिंझमध्ये अनेक सुंगध मिळतील.
घामाच्या दुर्गंधीमुळे *हैराण,या सोप्या टीप्स करतील तुमची मदत
जर तुम्हाला फुलांचा वास आवडत असेल तर मग तुमच्यासाठी निविया बॉडी डिओड्रायझर एकदम परफेक्ट आहे. शिवाय जर तुम्ही गॅस फ्री प्रोडक्ट पाहत असाल तर मग तुम्ही निवियालाच पसंती द्यायला हवी. फुलांच्या फ्रेश वासाने तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल.
तुम्हाला ब्रेवरली हिल्सच्या डिओड्रंटचे कलेक्शन अनेकांना आवडते अफोर्डेबल किंमतीसोबतच तुम्हाला चांगला सुंगध मिळेल. यामध्येही तुम्हाला वेगवेगळे प्रकार मिळतील. तुम्हाला काही वेगळे ट्राय करायचे असतील तर तुम्ही हे नक्कीच करु शकता.
डिओड्रंटमुळे तुमच्या त्वचेला त्रास होईल अशी भीती वाटत असेल तर लफ्जचा हा मॉश्चरायझिंग डिओड्रंट तुम्ही नक्कीच वापरुन पाहायला हवा. अल्कोहल फ्री असल्यामुळे तुमच्या त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी यामुळे पोहोचत नाही.
शहनाज हुसैन यांचे ब्युटी प्रोडक्ट फारच प्रसिद्ध आहे. त्यांचे सगळे प्रोडक्ट चांगले असतात असे अनेकांचे म्हणणे आहे. या डिओमध्ये हर्बल प्रोडक्ट वापरण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्ही अगदी निश्चिंतपणे याचा वापर करु शकता.
फुलांचा फ्रेश सुंगध तुम्हाला हवा असेल तर मग तुम्ही इनचांटर रोमँटीक रोल ऑन डिओड्रंट नक्की वापरुन पाहा. तुम्हाला यामध्ये एकाचवेळी तीन फुलांचे सुगंध अनुभवता येतील. 12 तास याचा सुगंध टिकू शकतो.
तुम्हाला बजेटमध्ये चांगली वस्तू हवी असेल तर तुम्ही या डिओची निवड नक्कीच करु शकता. तुम्हाला याचा कॉम्बो पॅक अगदी आरामात मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही हे खेळण्यास काहीच हरकत नाही.
टायटनने आणलेले हे डिओज अनेकांच्या पसंतीस उतरले आहेत. याचा सुगंध उत्तम असून लाँग लास्टींग आहे. त्यामुळे तुम्हाला चांगल्या सुगंधासाठी हा डिओ निवडता येईल.
फ्रेश फ्रुट आणि सिट्रस असा सुगंध तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अरमाफ हाय स्ट्रीट डिओड्रंट स्पे निवडायला हवा. वुड, अंबर, मस्क याचा वापर यामध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे याचा सुगंध मस्त आहे.
खूप वेळ सुगंध टिकवायचा असेल तर मग तुम्ही अरमाफचा हा टॅग हर वुमन डिओड्रंट स्प्रे वापरुन पाहायला हवा. हा स्प्रे अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळे तुम्ही हा स्प्रे एकदा तरी वापरुन पाहायला हवा.
अदिदासचा हा स्प्रे फारच प्रसिद्ध आहे. याचा सुगंध खूपच फ्रुटी आणि फ्लॉवरी असल्यामुळे तुम्हाला नक्कीच एकदम फ्रेश वाटेल. शिवाय हा दिवसभर टिकतो त्यामुळे तुम्ही हा डिओ नक्कीच घ्या.
हिंदुस्तान युनिलिव्हरचा हा डिओड्रंट असून तुमच्या कोमल त्वचेचे संरक्षण करण्यासाठी हा स्प्रे फारच प्रसिद्ध आहे. त्यामुळे तुम्हाला अगदी निश्चिंतपणे हा स्प्रे वापरता येईल.
मस्क, व्हॅनिला, व्हाईट अंबर यांचा समावेश असल्यामुळे तुम्हाला याचा सुगंध अगदी नक्की आवडेल. त्यामुळे तुम्ही याला नक्कीच निवडू शकता.
उत्तम सुगंध लाँग लास्टींग असा हा डिओ आहे. तुमच्या कामाच्या वेळा जर खूप जास्त असतील. तुम्हाला मिटींग्स किंवा सतत क्लायंटसोबत मिटींग असतात. अशावेळी तुम्ही हा डिओ निवडायला हवा.
एनव्ही ब्लश डिओड्रंट हा गॅ स नाही तर परफ्युम आहे. तुम्हाला नुसता गॅस नको असेल आणि प्युअर परफ्युम हवा असेल तर तुम्ही एनव्हीचा परफ्युम निवडू शकता.
तुम्हाला काही नवीन ट्राय करायचे असेल तर मग तुम्ही रसासीचा हा डिओ नक्की वापरुन पाहायला हवा. गोड सुवासासोबतच हा डिओ लाँग लास्टींग आहे.
किंमतीच्या तुलनेत हा डिओ तुम्हाला महाग वाटत असला तरी याचा रिव्ह्यू चांगला आहे. याचा सुगंध चांगला असून तुम्ही हा हमखास तुमच्या बॅगमध्ये ठेवू शकता.
टी ट्री ऑईल, हेजल,अॅलोवेरा अशा घटकांचा या डिओड्रंटमध्ये समावेश असून गोड असा याचा सुगंध आहे. तुम्हाला गोड असा सुगंध आवडत असेल तर तुम्ही याचा नक्कीच वापर करु शकता.
आता आम्ही तुम्हाला बेस्ट डिओड्रंट्स कोणते ते कळाले. पण तुमच्या डिओड्रंटची निवड करताना तुम्ही काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात
डिओड्रंटचा वापर घामाचा वास येऊ नये म्हणून करतात. अशावेळी तुम्हाला डिओड्रंटचा सुंगध काय आहे ते देखील पाहणे गरजेचे असते. कारण तुमच्या पर्सनॅलिटीनुसार आणि तुमच्या कामाच्या स्वरुपानुसार तुम्हाला तुमचा सुंगध निवडता यायला हवा. त्यामुळे डिओड्रंट निवडताना तुम्हाला त्याचा सुगंध निवडणे ही तितकेच महत्वाचे असते.
दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की, तुम्हाला जर काही एलर्जी किंवा त्रास असतील तर तुम्हाला त्या डिओड्रंटचे घटक तपासणेही तितकेच महत्वाचे असते. म्हणून जर तुमची त्वचा फार नाजूक असेल तर सगळ्यात आधी त्यामध्ये नेमके कोणते घटक आहेत. ते तपासून पाहा. तुम्हाला जर एखाद्या गोष्टीची एलर्जी असेल तर असे डिओज निवडू नका. जितक्या नैसर्गिक घटकांचा वापर केलेला असेल असे डिओड्रंट आवर्जून निवडा.
तुमचा वापर ही डिओड्रंटच्या निवडीसाठी फारच महत्वाचा असतो. तुम्ही एखादे ब्युटी प्रोडक्ट कसे हाताळता यावर तुम्हाला तुमचे बजेट ठरवायला हवे. म्हणजे काही जणांना वस्तू अगदी कशाही वापरायची सवय असते. अशांनी फार महागडे डिओड्रंट निवडू नका. तुमच्या वापरावर तुम्ही डिओड्रंटची निवड करा.
तुमच्या कामाचे स्वरुप आणि डिओड्रंटची निवड ही फार महत्वाची असते. जर तुमच्या कामाच्या वेळा या जास्त असतील तर तुम्हाला तशा पद्धतीचा डिओड्रंट निवडायला हवा. तुम्हाला कामानिमित्त सतत बाहेर जावे लागत असेल तर मग तुम्ही लाँग लास्टींग असा डिओड्रंट निवडायला हवा.
तुम्हाला डिओड्रंटच्या सगळ्या गोष्टी आवडल्या असल्या तरी तुमच्या त्वचेला काय सूट होतं ते पाहा याचे कारण असे की, तुम्हाला डिओ तुमच्या त्वचेच्या अगदी जवळ लावायचा असतो. त्यामुळे तुम्हाला होणाऱ्या एॅलर्जीचाही विचार तुम्ही करायला हवा.
आता डिओड्रंट निवडताना तुम्ही या 5 गोष्टींचा विचार अगदी हमखास करायला हवा आणि मगच त्याची निवड करायला हवी.
अर्थात महिलांचे आणि पुरुषांचे डिओड्रंट हे नेहमीच वेगळे असतात. महिला आणि पुरुषांची त्वचा वेगळी असते. त्यामुळे त्यांच्या डिओड्रंटमध्ये घातलेले घटक हे वेगळे असतात. त्यामुळे तुम्ही पुरुषांचे डिओड्रंट वापरु शकत नाही. कारण त्यांच्या त्वचेसाठी वापरले जाणारे घटक तुमच्या त्वचेसाठी घातक ठरु शकतात.
डिओड्रंट हे थेट काखेत लावण्यासाठीच असतात. म्हणूनच तुम्हाला आम्ही त्यातील घटक तपासून पाहा असे सांगत आहोत. तुमच्या त्वचेशी निगडीत असलेली ही गोष्ट असल्यामुळे तुम्ही त्याची अधिक काळजी घ्यायला हवी. पण डिओड्रंट हे तुम्ही नीट पाहून घेतले तर ते तुमच्यासाठी अगदी हमखास सुरक्षित असतात. आता तुम्ही डिओड्रंट रोल ऑन निवडताय की, स्प्रे ते तुम्हाला माहीत हवे.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.