नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच लोक वर्षभरातील सुट्या आणि सण-उत्सवांची माहिती जाणून घेण्यास उत्सुक असतात. कारण सुट्या हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. यातही शनिवारी-रविवारी लागून आलेल्या मोठ्या वीकेंडचा हिशेब आधी केला जातो. नवीन वर्षातील सुट्यांचीच माहिती आम्ही तुम्हासाठी आणली आहे. ही यादी पाहून तुम्ही वर्षभरात कुठे-कुठे फिरायला जायचं आहे, याचं प्लानिंग करा. नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुम्हा सर्व वाचकांना.
एक नजर टाकूया नवीन वर्षातील सुट्यांच्या कॅलेंडरवर
1 जानेवारी : बुधवार
वर्ष 2020 मध्ये मोठी सुट्टी मिळावी, अशी ईच्छा बाळगणाऱ्यांसाठी खूशखूबर आहे. 2020 या नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे 1 जानेवारीला बुधवार आहे. पण 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाची सुट्टी जाणार आहे. कारण या तारखेला रविवार आहे. पण 15 ऑगस्ट शनिवारी येत आहे. वर्षातील पहिला मोठा वीकेंड 21 फेब्रुवारी म्हणजे शुक्रवारी महाशिवरात्रीच्या सुट्टीपासून मिळणार आहे.
01 जानेवारी बुधवार नूतन वर्ष
26 जानेवारी रविवार प्रजासत्ताक दिन
21 फेब्रुवारी शुक्रवार महाशिवरात्री
10 मार्च मंगळवार होळी
10 एप्रिल शुक्रवार गुड फ्राय-डे
25 मे सोमवार रमजान ईद
न्यू ईअर सेलिब्रेशनसाठी ‘या’ पाच जागा आहेत बेस्ट
3 ऑगस्ट सोमवार रक्षाबंधन
15 अगस्त शनिवार स्वतंत्रता दिवस
22 अगस्त शनिवार गणेश चतुर्थी
02 ऑक्टोबर शुक्रवार गांधी जयंती
25 ऑक्टोबर रविवार दसरा
मुलींच्या ‘या’ पाच वाक्यांवरून ओळखा त्यांची ‘दिल की बात’
16 नोव्हेंबर सोमवार दिवाळी
30 नोव्हेंबर सोमवार गुरु नानक जयंती
25 डिसेंबर शुक्रवार ख्रिसमम
2020 मध्ये तुम्हाला दोन किंवा तीन नाही तर पूर्ण सात लाँग वीकेंड्स मिळणार आहेत. आतापासून सुट्यांचं प्लानिंग करा. तुम्हाला सुट्यांमध्ये आराम करायचा आहे देश-परदेशात फिरायचं आहे.
सजना है मुझे! ‘व्हॅलेंटाइन डे’साठी सुंदर दिसायचंय, हे ड्रेस करा परिधान