ADVERTISEMENT
home / Festival
अक्षय तृतीया शुभेच्छा

50+ अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश | Akshaya Tritiya Wishes In Marathi

अक्षय तृतीया (Akshay Tritiya 2022) हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी जे शुभ कार्य केलं जातं त्याचं फळ हे अक्षय मिळतं. अक्षय म्हणजेच ज्याचा कधीही क्षय होणार नाही ते फळ. याच कारणामुळे हा दिवस हिंदू धर्मात शुभ मानला जातो. अक्षय्य तृतीयेची माहिती आपल्याला असलीच पाहिजे. यंदा अक्षय तृतीया 3 मे रोजी आहे. हिंदू कॅलेंडरनुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तिसऱ्या दिवशी अक्षय तृतीया साजरी केली जाते. व्यापारी असो वा शेतकरी असो वा सामान्यजन सगळ्यांसाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. त्यामुळे या दिवशी आवर्जून एकमेकांना अक्षय तृतीया शुभेच्छा (Akshaya Tritiya Wishes In Marathi), अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश (Akshaya Tritiya Quotes In Marathi), अक्षय तृतीया शुभेच्छा मेसेज (Akshay Tritiya Marathi Shubhechha), Akshay Tritiya Status In Marathi, Akshaya Tritiya Greetings In Marathi पाठवतात.

अक्षय तृतीया च्या हार्दिक शुभेच्छा – Akshaya Tritiya Wishes In Marathi

अक्षय तृतीया शुभेच्छा - Akshaya Tritiya Wishes In Marathi

अक्षय तृतीया शुभेच्छा – Akshaya Tritiya Wishes In Marathi

अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या जवळच्या व्यक्तींना या मराठमोळ्या अक्षय तृतीया च्या शुभेच्छा नक्की द्या. 

 • लक्ष्मी देवीची कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहो…
  अक्षय तृतीया हार्दिक शुभेच्छा. 
 • दिवसेंदिवस वाढत राहो तुमचा व्यवसाय,
  कुटुंबात सदैव राहो स्नेह आणि प्रेम,
  होत राहो तुमच्यावर सदा धनाचा वर्षाव,
  असा असो तुमचा अक्षय तृतीया सण,
  अक्षय तृतीया च्या खूप खूप शुभेच्छा…
 • सोन्याचा रथ, चांदीची पालखी,
  ज्यात बसून घरी आली लक्ष्मी देवी,
  तुमच्या कुटुंबाला देण्यासाठी अक्षय तृतीया चा हार्दिक शुभेच्छा.
 • तुमच्या घरावर होवो धनाची बरसात…
  लक्ष्मीचा असो वास…
  संकटाचा होवो नाश…
  शांतीचा असो वास…
  हॅपी अक्षय तृतीया 
 • लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर बरसो..
  प्रत्येक जण तुमच्याकडून लोन घेण्यासाठी येवो..
  देव देईल तुम्हाला इतके धन की गायब होईल घरातली चिल्लर…
  अक्षय तृतीया शुभेच्छा
 • घन न घन जसा बरसतो ढग,
  तशीच होवो धनाची वर्षा,
  मंगलमय होवो हा सण,
  भेटवस्तूंची लागो रांग,
  अक्षय तृतीया शुभेच्छा
 • या अक्षय तृतीयेला..
  तुम्हाला मिळो प्रत्येक आनंद..
  जी इच्छा असेल ती होवो पूर्ण..
  तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला..
  अक्षय तृतीया चा हार्दिक शुभेच्छा..
अक्षय तृतीया शुभेच्छा - Akshaya Tritiya Wishes In Marathi
अक्षय तृतीया शुभेच्छा – Akshaya Tritiya Wishes In Marathi
 • यश येवो तुमच्या दारात,
  आनंदाचा असो सगळीकडे वास,
  धनाचा होवो वर्षाव मिळो तुम्हाला सगळ्यांचं प्रेम,
  असा साजरा करा अक्षय तृतीयेचा सण., अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा….
 • मनाचा उघडा दरवाजा…
  जे आहे ते मनात व्यक्त करा…
  अक्षय तृतीयेच्या आनंदात…
  प्रेमाचा मधही विरघळू दे…
  अक्षय तृतीया शुभेच्छ
 • प्रत्येक काम होवो पूर्ण..
  न काही राहो अपूर्ण..
  धन-धान्य आणि प्रेमाने भरलेलं असो जीवन..
  घरात होवो लक्ष्मीचं आगमन..
  अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश
 • हृदयाला मिळो हृदय,
  आमच्याकडे आवर्जून येत जात राहा,
  अक्षय तृतीयेचा सण आहे,
  आनंदाची गाणी गात राहा,
  अक्षय तृतीया चा हार्दिक शुभेच्छा
 • अक्षय तृतीया आली आहे..
  सोबतच आनंद घेऊन आली आहे..
  सुख समृद्धी मिळवा..
  प्रेमाचा बहार आला आहे..
  तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला..
  अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश
 • माता लक्ष्मी आपल्या कुकंवाच्या पावलांनी तुमच्या घरी आलीयं,
  या दिवसाच्या तुम्हाला अक्षय शुभेच्छा
 • माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहो..
  तुमच्याकडे अक्षय धनाचा साठा होवो..
  अक्षय तृतीया चा हार्दिक शुभेच्छा.

अक्षय तृतीया शुभेच्छा मेसेज – Happy Akshaya Tritiya Messages In Marathi

अक्षय तृतीया शुभेच्छा मेसेज - Happy Akshaya Tritiya Messages In Marathi

अक्षय तृतीया शुभेच्छा मेसेज – Happy Akshaya Tritiya Messages In Marathi

ADVERTISEMENT

आता असा खास दिवस आहे म्हटल्यावर अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश वॉटस अप आणि फेसबुकवर स्टेटस आणि मेसेज सेंड करणंही आलंच. 

 • लोकं अक्षय तृतीयेला सोन्याची खरेदी करतात,
  माझं असं मानणं आहे की,
  या दिवशी आपण लोकांच्या हृदयात जागा मिळवली पाहिजे,
  तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा
 • तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा,
  लक्ष्मीमातेची कृपा तुमच्यावर कायम राहो…
  शुभ अक्षय तृतीया 
 • अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी,
  तुमच्या आयुष्यात अक्षय राहो सुख शांती,
  अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा
 • अक्षय तृतीयेच्या निमित्ताने लक्ष्मीच्या कृपेसोबतच…
  तुमच्यावर आप्तजनांच्या प्रेमाचाही वर्षाव होवो..
  अक्षय तृतीयेच्या या शुभ दिवशी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो
 • संस्कृतमध्ये अक्षयचा अर्थ आहे,
  ज्याचा कधी क्षय होत नाही असा,
  हॅपी अक्षय तृतीया.
 • या अक्षय तृतीयेला तुम्हीही व्हा भाग्यवान आणि साजरी करा ही लक्ष्मी देवीची कृपा होणारी अक्षय तृतीया.
अक्षय तृतीया शुभेच्छा मेसेज - Happy Akshaya Tritiya Messages In Marathi
अक्षय तृतीया शुभेच्छा मेसेज – Happy Akshaya Tritiya Messages In Marathi
 • भगवान विष्णू तुमच्यावर करो कृपा,
  होवो तुमच्यावर यश आणि आनंदाची बरसात
 • सुखसमृद्धीचा सण आला आहे अक्षय तृतीया,
  तुम्हा सर्वांना या शुभ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
 • नोटांनी भरलेला असो तुमचा खिसा,
  आनंदाने भरलेला असो संसार…
  या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला मिळो सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव…
  हॅपी अक्षय तृतीया
 • लक्ष्मीचा वास कायम राहो,
  अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा
 • मनाचे दरवाजे उघडा,
  जे मनात आहे ते व्यक्त करा,
  अक्षय तृतीया आली आहे,
  धनाची होऊ दे बरसात अक्षय तृतीया विशेष शुभेच्छा
 • शुभ दिवशी शुभ संदेश मिळो,
  शुभ दिवसाचा आरंभ होवो खास…
 • या दिवशी तुमच्या घरी होवो विष्णू आणि लक्ष्मीचा वास, Akshaya Tritiya Wishes In Marathi

अक्षय्यतृतीया स्टेटस – Akshay Tritiya Status In Marathi

अक्षय्यतृतीया स्टेटस - Akshay Tritiya Status In Marathi
अक्षय्यतृतीया स्टेटस – Akshay Tritiya Status In Marathi

माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींवर व्हावी हीच सदिच्छा मनात बाळगून हे शुभेच्छा संदेश नक्की शेअर करा. 

 • माता लक्ष्मीचा हात असो,
  सरस्वतीची साथ असो,
  गणपती बाप्पाचा वास असो,
  आणि माता दुर्गाचा आशिर्वाद असो तुमच्या जीवनात प्रकाशच प्रकाश होवो,
  अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा…
 • हे लक्ष्मी माता तुझ्यावरील विश्वास कायम राहू दे,
  जेव्हा येईल काही संकट,
  तेव्हा तुझ्या प्रकाशाने योग्य मार्ग दिसू दे अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा..
 • सुवर्ण क्षणांच्या आठवणी,
  लक्ष्मी अक्षयतृतीयेच्या दिनी,
  शुभ अक्षय तृतीया. 
 • जीवनदीप जाई उजळूनी,
  सुख समृद्धी लाभ जीवनी,
  भक्ती प्रेमरस ओथंबूनी,
  बंधुभाव वाढे जनगणमनी…
  अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा
 • आशा आहे या मंगलदिनी तुमच्या जीवनात येवो नवचैतन्य,
  अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा…
 • येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद आणि समाधान घेऊन येवोत शुभ अक्षय तृतीया
 • अक्षय तृतीया शुभेच्छा…
  आपल्या आयुष्यात अक्षय सुख-समृद्धी नांदो 
 • अक्षय राहो सुख तुमचे…
  अक्षय राहो धन तुमचे…
  अक्षय राहो प्रेम तुमचे…
  अक्षय राहो आरोग्य तुमचे.
  या शुभ दिवसाच्या शुभ शुभेच्छा
 • दिवसेंदिवस वाढो तुमचा व्यवसाय आणि अक्षय होवो तुमची धनसंपदा,
  अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा…
 • वैशाख मास शुक्ल पक्षातील तृतीया तिथीच्या हार्दिक शुभेच्छा.
 • लॉकडाऊनमध्ये आला सण अक्षय फळ देणारा
  तरीही साजरा करू उत्साहाने सण अक्षय तृतीयेचा
  अक्षय तृतीया शुभेच्छा
 • नुसतीच नाही सोने-चांदी खरेदी
  दानाचं ही आहे महत्त्व या दिवशी
  अक्षय फळाचा हा दिवस आपल्या
  सर्वांसाठी आहे खासम खास
  अक्षय तृतीया शुभेच्छा
 • सण आहे भरभराटीचा
  सण आहे दानधर्माचा
  सर्वांना मिळो अक्षय फळ
  दिवस आहे अक्षय तृतीयेचा
 • यंदा नको दुकानात जाणं
  यंदा नको देवळात जाणं
  ऑनलाईनच करूया खरेदी
  कारण बाहेर सुरू आहे कोरोनाचं गाणं
  अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा
 • एकमेंकाना जपूया एकमेंकाना मदत करूया
  या अक्षयतृतीयेच्या निमित्ताने दान-धर्म करूया
  कोरोना काळातील अक्षय तृतीया शुभेच्छा. 

अक्षय तृतीया कोट्स – Akshaya Tritiya Quotes In Marathi

अक्षय तृतीया कोट्स (Akshaya Tritiya Quotes In Marathi)

अक्षय तृतीया शुभेच्छा – Akshaya Tritiya Quotes In Marathi

फक्त अक्षय तृतीयेच्या दिवशीच लक्ष्मीची आराधना न करता प्रत्येक दिवस देवी लक्ष्मीची प्रार्थना करा आणि हे कोट्स सोशल मीडियावर नक्की शेअर करा. 

ADVERTISEMENT
 • लक्ष्मी माता वरदान दिलं नाहीस जरी आम्हाला,
  पण प्रेम मात्र नक्की दे,
  तुझ्या चरणी जाओ पूर्ण आयुष्य…
  फक्त तुझा आशिर्वाद दे…
  जय माता लक्ष्मी 
 • सांगा सगळ्या जगाला..
  आज आहे दिवस खास,
  माता लक्ष्मीचा राहू दे आमच्यावर खास आशिर्वाद
 • देवा आहेस तू या जगाच्या कणाकणात,
  तुझ्याच कृपेने आम्ही आहोत या जगात,
  जय माता लक्ष्मी.
 • सगळ्यांची दुःख दूर कर,
  अपराधाला माफी दे आणि सुखांनी प्रत्येकाची झोळी भर,
  जय लक्ष्मी देवी.
 • मातु लक्ष्मी कर कृपा,
  कर हृदयात वास…
  मनोकामना पूर्ण कर,
  हीच माझी आस. 
 • ॐ जय लक्ष्मी माता, आई जय लक्ष्मी माता।
  तुझीच सेवा करू प्रत्येक दिनी, हर विष्णु विधाता॥
  ॥ॐ जय लक्ष्मी माता॥
 • लक्ष्मी मिळो इतकी की,
  सगळ्यांचं नाव होवो,
  दिवसरात्र प्रगती होवो..
  हीच आहे प्रार्थना
 • धन लक्ष्मी येवो घरा,
  वैभव मिळो अपार,
  आनंदाच्या दीपांनी प्रकाशित होवो घर-संसार
 • या अक्षय तृतीयेला काही खास होवो,
  मनात आनंदाचा निवास होवो,
  तुमच्या घरात सदैव लक्ष्मीचा वास होवो. 
 • उमा, रमा, ब्रह्माणी, तुचं आहेस जगन्माता।
  सूर्य चन्द्रमा ध्यावत, नारद ऋषि गाता॥
  ॥ ॐ जय लक्ष्मी माता॥
 • सण हा सोनेरी दिवसाचा
  दिवस हा अक्षय तृतीयेचा
  घरातच राहून साजरा करा
  मिळेल फळ मग तुम्हालाही भराभरा
 • सोनेरी दिवस, शुभ मुहूर्ताची लगबग
  करूया नवीन सुरूवात यानिमित्ताने
  देऊया सोनेरी शुभेच्छा अक्षयतृतीयेच्या निमित्ताने
  अक्षय तृतीया शुभेच्छा
 • स्नान, दान आणि हवन आहे याचं खरं महत्त्व
  फक्त खरेदीत नका गुंतून जाऊ
  अक्षय तृतीयेला आहे दानाचंही महत्त्व
  अक्षय तृतीया शुभेच्छा
 • होईल दर्शन मंगल स्वरूपाचे
  करू व्रत या शुभ दिवसाचे
  अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा
 • धन मिळेल अपरंपार
  ज्याचा क्षय नाही होणार
  अशा अक्षय फळ देणाऱ्या
  अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा
  तुम्हा सर्वांना वारंवार 

अक्षय तृतीया ग्रीटींग्स – Akshaya Tritiya Greetings In Marathi

Akshaya Tritiya Greetings In Marathi
Akshaya Tritiya Greetings In Marathi

वर्षभरात एकदा येणार हा दिवस याचा करा पुरेपूर फायदा. मिळवा अक्षय फळ अक्षय तृतीयेचे आणि इतरांनाही द्या शुभेच्छा. 

 • शुभ करा शुभ होईल
  सुखी रहा सर्व मंगलच होईल
  घरात राहा नाहीतर कोरोना होईल
  अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा
 • दान करा फळ नक्की मिळेल
  आज नाहीतर उद्या तरी नक्की मिळेल
  अक्षय तृतीया शुभेच्छा
 • अक्षय राहो मानवता
  क्षय हो ईर्ष्येचा 
  जिंकू दे प्रेमाला आणि 
  हरू दे पराभवाला 
  सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा
 • लक्ष्मीचा वास होवो 
  संकटांचा नाश होवो
  शांतीचा वास राहो
  धनाची बरसात होवो
  अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा
 • मनाचा दरवाजा उघडा
  मनातले आहे ते बोला
  अक्षय तृतीयेचा सण आहे
  आनंदाच्या मधात विरघळून जा
 • चांगलं आरोग्य आणि भरपूर धनधान्य 
  या अक्षय तृतीयेला हीच आहे प्रार्थना
  तुम्हा सर्वांसाठी अक्षय तृतीया शुभेच्छा
 • ज्या आनंदाची अपेक्षा आहे 
  ती या अक्षय तृतीयेला पूर्ण होवो
  तुम्हा सर्वांना अक्षय तृतीया शुभेच्छा
 • नोटांनी भरलेला खिसा असो
  प्रेमाने भरलेला मनाचा कप्पा असो
  या अक्षय तृतीयेला मिळू दे 
  घरच्यांचं प्रेम हीच कामना मनोमनी असो
 • लक्ष्मीची कृपा अक्षय्य राहो
  हीच प्रार्थना आहे अक्षय तृतीया शुभेच्छा

देखील वाचा – 

Marathi Ukhane For Female & Male

Akshaya Tritiya Wishes in English

ADVERTISEMENT
02 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT