आपल्याकडे बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचे नाव काय ठेवायचे यावरून अनेक चर्चा होताना दिसतात. काही ठिकाणी बाळाची युनिक आणि वेगळी नावे ठेवली जातात. तर काही ठिकाणी बाळाचे आद्याक्षर त्याच्या जन्म कुंडलीवरून काढण्यात येते. तर काही घरांमध्ये श्रीकृष्णावरून मुलांची नावे अथवा श्रीगणेशावरून आणि भगवान शिवाच्या नावावरून बाळाचे नाव ठेवण्यात येते. आतापर्यंत आम्ही तुम्हाला स वरून मुलांची नावे, व वरून मुलांची नावे, य वरून नावे अशा अनेक आद्याक्षरावरून नावे सुचवली आहेत. आता या लेखातून आम्ही तुम्हाला भ वरून मुलांची नावे (Bha Varun Mulanchi Nave) सुचवणार आहोत. तुम्हीही तुमच्या बाळाचे नाव भ आद्याक्षरावरून ठेवायचे असेल तर या लेखाचा नक्कीच आधार घेऊ शकता.
भ वरून मुलांची नावे – Bha Varun Mulanchi Nave
भ आद्याक्षर आले असेल तर तुम्ही वेगवेगळ्या नावांचा संदर्भ घेऊ शकता. वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळी नावे असतात आणि त्याचे अर्थही आम्ही तुम्हाला इथे देत आहोत.
नाव | अर्थ | धर्म |
भाग्य | नशीब | हिंदू |
भवेश | शंकर, भगवान शिव | हिंदू |
भानू | सूर्याचे एक नाव | हिंदू |
भाग्येश | थोर भाग्य असलेला | हिंदू |
भार्गव | परशुराम, वाल्मिकी, तिरंदाज | हिंदू |
भारत | देशाचे नाव | हिंदू |
भावन | कल्पना, ज्ञान, प्रत्यक्ष, स्मरण | हिंदू |
भीष्म | पांडवाचे पितामह | हिंदू |
भीष्मक | शंतनू आणि गंगापुत्र | हिंदू |
भुवन | घर | हिंदू |
भुवनेश | घराचा स्वामी | हिंदू |
भूतेश | शंकर, शिवशंकर | हिंदू |
भूपत | पृथ्वीपती | हिंदू |
भूपती | पृथ्वीचा स्वामी | हिंदू |
भूपेंद्र | राजांचा इंद्र, राजांचा राजा असा, पृथ्वीचा राजा | हिंदू |
वाचा – J Varun Mulanchi Nave Marathi
भ वरून मुलांची रॉयल नावे – Bha Varun Mulanchi Navin Nave
त्याच त्याच नावांचा आता अनेकांना कंटाळा आला आहे तर काही जणांना आपल्या मुलांची नावे ही रॉयल असावीत असं वाटतं. त्यामुळे रॉयल नावांचा तुम्हाला शोध असल्यास तुम्ही या लेखाचा संदर्भ घ्या. भ आद्याक्षर तसं वेगळे आणि युनिक आहे. त्यामुळे भ आद्याक्षर आले असेल आणि रॉयल नावे हवी असतील तर तुम्ही नक्की या नावांचा संदर्भ घ्या.
नाव | अर्थ | धर्म |
भृगू | ब्रम्हापुत्र ऋषी, भृगूसंहिता | हिंदू |
भैरव | काळभैरव | हिंदू |
भावेश | ईश्वराचा भाव | हिंदू |
भूविक | स्वर्ग | हिंदू |
भुव | आकाश, स्वर्ग | हिंदू |
भूमित | देशाचा मित्र | हिंदू |
भौमिक | भूमीचा मालक, प्रभू, भगवान | हिंदू |
भूदेव | पृथ्वीचा देव | हिंदू |
भोज | राजाचे नाव | हिंदू |
भव्यांश | मोठा भाग, मोठा हिस्सा | हिंदू |
भरत | श्रीरामाचे धाकटे भाऊ | हिंदू |
भव्य | सुंदर आणि उपयोगी, अत्यंत मोठे | हिंदू |
भूप | राजाचे नाव | हिंदू |
भाविक | बंधन, भक्त | हिंदू |
भानिश | काल्पनिक असा | हिंदू |
भ वरून मुलांची युनिक नावे – Unique Marathi Baby Boy Names Starting From Bha
मुलांची युनिक नावे ठेवायचा सध्या ट्रेंड आहे. पण काही आद्याक्षरे अशी असतात की नक्की बाळाचे नाव काय ठेवायचे असा प्रश्न पडतो. भ वरून मुलांची युनिक नावे खास तुमच्यासाठी
नाव | अर्थ | धर्म |
भाव | एखाद्याला देण्यात आलेला वेळ | हिंदू |
भूधव | भगवान विष्णूचे एक नाव | हिंदू |
भास्वर | चमकदार असा, तेजस्वी | हिंदू |
भूमिन | भूमीपुत्र, भूमीचा | हिंदू |
भौमेंद्र | पृथ्वीचा राजा | हिंदू |
भ्रमण | पर्यटन, फिरणे | हिंदू |
भूवंश | भूमातेचा वंश | हिंदू |
भुजंग | सापांचा राजा | हिंदू |
भद्रक | सुंदर | हिंदू |
भूमिक | पृथ्वी, पृथ्वीचा | हिंदू |
भृवम | पृथ्वी | हिंदू |
भभद्रयू | उत्तम आयुष्य लाभलेला व्यक्ती | हिंदू |
भ्रमर | भुंगा | हिंदू |
भवदीप | एका राजाचे नाव | हिंदू |
भूदेव | पृथ्वीचा देव | हिंदू |
भ वरून मुलांची लेटेस्ट नावे
सध्या वेगवेगळ्या नावांचा ट्रेंड सुरू आहे. बाळांची नावे ठेवताना जुनी नावे ठेवण्यासाठी सहसा आताच्या पिढीचे पालक तयार होत नाहीत. Latest भ वरून मुलांची नावे तुमच्या बाळासाठी तुम्ही या लेखातून घेऊ शकता.
नाव | अर्थ | धर्म |
भावार्थ | भावासह असणारा अर्थ | हिंदू |
भानिश | काल्पनिक | हिंदू |
भीम | पांडव, विराट | हिंदू |
भूप | पहिला प्रहर, राजा | हिंदू |
भूपत | पृथ्वीपती | हिंदू |
भूपेन | राजा | हिंदू |
भास | कल्पना, कर्ता, कवी | हिंदू |
भगत | थोर क्रांतीकारक | हिंदू |
भाग्येश | चांगले भाग्य असलेला | हिंदू |
भारद्वाज | एका ऋषीचे नाव | हिंदू |
भुवस | वायुमंडल, वायू | हिंदू |
भूषणा | भगवान शिव | हिंदू |
भूषण | अलंकार, सजावट, आभूषण | हिंदू |
भूपात | पृथ्वीचा राजा | हिंदू |
भूमी | पृथ्वी, जमीन | हिंदू |
भ वरून मुलांची आधुनिक नावे
मुलांची आधुनिक नावे ठेवायची असतील आणि भ आद्याक्षर आले असेल तर तुम्ही या लेखाचा संदर्भ घ्या. भ हे असे आद्याक्षर आहे की यावरून काही खास आधुनिक नावे
नाव | अर्थ | धर्म |
भेषाज | भगवान विष्णू | हिंदू |
भीमेश | भीमाचा अंश असलेला | हिंदू |
भूपिन | पृथ्वी | हिंदू |
भाविन | मालक | हिंदू |
भौमिन | राजा | हिंदू |
भवनिश | राजा | हिंदू |
भूमेश | भू, पृथ्वी | हिंदू |
भवमीत | दुनियेचे मित्र | हिंदू |
भवजीत | समुद्राच्या तळाशी असलेला | हिंदू |
भविष्य | भविष्याशी संबंधित | हिंदू |
भवदीप | दीपक | हिंदू |
भास्कर | सूर्य | हिंदू |
भद्रेश | शिव, शंकर | हिंदू |
भद्रा | शंकर, शिवाचे रूप | हिंदू |
भौतिक | गंध, भाव जाणवणे | हिंदू |
भ वरून मुलांची नावे तुम्हाला हवी असतील तर तुम्ही नक्कीच या लेखाचा आधार घेऊ शकता. भ वरून मुलांची रॉयल नावे, भ वरून मुलांची युनिक नावे, Latest भ वरून मुलांची नावे आणि भ वरून मुलांची आधुनिक नावे तुम्ही या लेखातून मिळवू शकता. तुम्हालाही तुमच्या बाळाचे नाव भ वरून ठेवायचे असेल तर तुम्ही नक्की या लेखातून ही नावे मिळवू शकता.