ADVERTISEMENT
home / पालकत्व
Baby Boy Names Starting With "S" In Marathi

स वरून मुलांची नावे, तुमच्यासाठी खास नावे | Baby Boy Names Starting With “S” In Marathi

घरात बाळाचा जन्म झाला की घरातले वातावरण संपूर्ण आनंदमयी होऊन जाते. त्यातही काही आईवडील आणि आजी आजोबा बाळाचे नाव आधीपासूनच ठरवून ठेवतात तर काही जण बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या नावाचा शोध सुरू करतात. हल्ली तर बाळाची नावे शोधण्यासाठी इंटरनेट आणि गुगल हे चांगले माध्यमही आहे. काही लहान मुलांची नावे ही वेगळी असावे असे आई वडिलांना वाटते असते. मराठी मुलांची नावे ही वेगवेगळी हल्ली ठेवली जातात. तोचतोचपणा नावांमध्ये नको वाटतो. त्यातही स हे अक्षर सध्या जास्त ट्रेंडमध्ये आहे. स वरून मुलांची नावे (s varun mulanche nave) आपल्याला शोधायची असतील तर तुम्हाला हा लेख नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. मुलांची नविन नावे शोधणे हे हल्ली एक मोठं काम झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अगदी देवाच्या नावापासून ते वेगवेगळे आणि युनिक अर्थ असणारी नावे आपल्याला हवी असतात. मुलांचे नाव मराठी असावे असंही बऱ्याच जणांना वाटते. तर काहींना आपल्या मुलाचे नाव अवघड असले तरीही युनिक असावे असंही वाटत असते. त्यामुळे अशी नावं नक्की कुठे मिळतील याचा शोध आपण आधीपासूनच घेत असतो. तसेच लहान मुलांचे नाव आपल्याकडे पहिल्या सव्वा महिन्यात ठेवायचीही पद्धत आहे. शोधण्यासाठी साधारण महिनाभर असतो. त्यामुळे तुमच्या बाळाच्या जन्मानंतर जर त्याचे अक्षर स किंवा श वरून नावं आल्यास असेल तर तुम्हाला आम्ही या लेखातून खप वेगवेगळी नावे त्याच्या अर्थासह देत आहोत. तुम्हीही ही नावे वाचून त्याचा अर्थ समजून घ्या आणि आपल्या बाळाला एक सुंदर अर्थपूर्ण नाव द्या. 

स वरून मुलांची युनिक नावे (Unique Baby Boy Names Starting With "S" In Marathi)

स वरून मुलांची युनिक नावे

स वरून मुलांची युनिक नावे | Unique Baby Boy Names Starting With “S” In Marathi

प्रत्येकाला आपल्या बाळाचं नाव हे युनिक अर्थात वेगळं असावं असं वाटत असतं. त्यासाठी हल्ली खूप वेगवेगळी नावं ठेवण्याचा ट्रेंड सुरू झाल आहे. त्यातही स वरून अशी अनेक नावं आहेत ज्यांचा उच्चार आणि अर्थ खूपच वेगळा असतो. त्यामुळे तुम्हाला जर मुलगा झाला असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला ही काही वेगळी युनिक नावं तपासून पाहता येतील. तुम्हाला या नावांच्या अर्थासह माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही नावाचा उच्चार करताना अथवा अर्थ समजून घेताना तुम्हाला त्रास होणार नाही. पाहूया अशी काही युनिक नावे – 

नावेअर्थ
स्पंदन हृदयाची धडधड, हृदय धडकताना येणारा लयकारी आवाज
सृजनरचनात्मक असणारा, रचनाकार
स्वस्तिककल्याणकारी, शुभ असणारा, सुरूवात करून देणारा
सक्षमसमर्थ असा, प्रत्येक कामात कुशल असणारा, काम सर्वार्थाने पूर्णत्वाला नेणारा असा
स्वरांशसंगीतातील स्वराचा एक अंश, अर्थात संगीतातील एक भाग
स्वानंदस्वतःच स्वतःच्या आनंदात मशगुल असणारा, श्रीगणेशाचे एक नाव
स्वाक्षसुंदर डोळे असणारा असा
समीहनउत्साही, एखाद्या गोष्टीसाठी उत्सुक असणारा
सुकृतनेहमी चांगले काम करणारा
सृजितरचित, बनविण्यात आलेला असा
स्यामृतकायम समृद्ध असणारा, समाधानी असणारा असा
सुयशसूर्याचा असणारा अंश
सुहृदमित्र, अप्रतिम हृदय असणारा असा 
सार्थकअर्थपूर्ण, योग्य अर्थासह
स्वपनस्वप्न
स्पर्शसाकार, शरीराला जाणवलेली भावना
सुतीक्षवीर आणि पराक्रमी असणारा 
सामोदमोदासह, सुगंधित असणारा, कृपाळू
सव्यसाचीअर्जुनाचे एक नाव
सव्याविष्णूच्या हजार नावांपैकी एक सुंदर नाव
सुश्रुतऋषीचे नाव, योग्य ऐकणारा, चांगले ऐकणारा
सतेजतेजासह, आभा, तेजोमय
सानवसूर्याचे एक नाव 
सात्विकपवित्र असा, अत्यंत चांगला
सूर्यांशूसूर्याची पडणारी किरणे, सूर्याच्या किरणाचा अंश 

वाचा – H Varun Mulanchi Nave

ADVERTISEMENT

स वरून मुलांची आधुनिक नावे (Modern Baby Boy Names Starting With "S" In Marathi)

स्वप्नील, सुधीर, समीर अशी तीच तीच मुलांची नावं आपल्याला आपल्या मुलाची ठेऊ नये असं वाटतं. कारण ही नावं फारच कॉमन आहेत. तसंच अगदी जुनी नावंही आता आधुनिक नावं म्हणून वापरता येत आहेत. म्हणजे त्याचा अर्थ किंवा ही नावं जरी जुनी असली तरीही त्याला एक आधुनिक झालर देऊन आपल्या मुलांची नावं आपल्याला ठेवता येतील. अशाच काही आधुनिक नावांची यादी आम्ही तुम्हाला इथे देत आहोत. तुम्हीही या यादीतून तुमच्या मुलासाठी स अक्षर आले असेल तर स वरून मुलांची आधुनिक नावे ठेऊ शकता. तसंच तुम्हाला याचा अर्थही इथे आम्ही दिलेला आहे. 

नावेअर्थ
सौभद्रअभिमन्यूचे एक नाव, सुभद्रेचा मुलगा म्हणून सौभद्र
सरविनप्रेमाची देवता, विजय प्राप्त केलेला
सर्वज्ञसर्व काही ज्ञात असणारा, विष्णूच्या हजार नावापैकी एक
सूर्यांकसूर्याचा एक भाग, सूर्याचा एक अंक
सरवनस्नेही, उदार असणारा, योग्य असणारा
सरसचंद्राचे नाव, हंस
सारंगएक संगीत वाद्य, भगवान शंकराच्या नावांपैकी एक नाव
सर्वदमनदुष्यंत पुत्र भरत याचे एक नाव
सत्यजितनेहमी सत्याने जिंकणारा
सजलजलासहीत असा, मेघ, जलयुक्त असणारा
सप्तकसात वस्तूंचा एकत्रित संग्रह
संस्कारदेण्यात येणारी नैतिक मूल्ये, नैतिक मूल्ये जपून ठेवणारा
संयमधैर्य, धैर्यशील असणारा, परिस्थिती नेहमी जपून हाताळणारा
संकेतइशारा, लक्षण
सुरूषशानदार असा
सुरंजननियमित मनोरंजन करणारा, सतत आनंदी असणारा, आनंददायी
सप्तजितसात वीरांना जिंकणारा असा बलशाली
सुप्रतआनंददायी दिसणारा सूर्योदय, सुंदर अशी सकाळ
सुपशश्रीगणेशाचे नाव
सौमित्रसुमित्रेचा पुत्र, लक्ष्मणाचे एक नाव
संकिर्तनभजन
संकर्षणआकर्षणासह दिसणारा
संकल्पलक्ष्य, कायमस्वरूपी लक्ष्याचा वेध घेणारा
स्वयंस्वतः, स्वतःसाठी जगणारा
सादहाक

त वरून मुलांची नावे, आधुनिक, युनिक आणि अर्थपूर्ण नावे

स वरून मुलांची नावे (Baby Boy Names From "S" In Marathi)

काही नावं आपल्याला कठीण वाटतात. वेगळी नावंही हवी असतात. मग अशावेळी आपण नक्की काय करतो तर तोचतोचपणा टाळतो. त्यासाठीच तुम्हाला स अक्षरावरून मुलांची नावे (s varun mulanche nave) अगदी सहज आणि सोपी अशी नावे आम्ही देण्याचा प्रयत्न इथे करत आहोत. अगदी मुलांनाही आपले नाव लहानपणापासून सहज उच्चारता येईल आणि त्याचा अर्थही सोपा असेल अशी काही नावांची यादी आम्ही तुम्हाला इथे देत आहोत. 

नावेअर्थ
सुमुखसुंदर अशा चेहऱ्याचा
संजीतनेहमी विजय प्राप्त करणारा, नियमित विजयी होणारा
सनिशसूर्य, प्रतिभाशाली असा मुलगा
सुमेधचतुर, हुशार, समजूतदार असा मुलगा 
सोमचंद्राचे एक नाव 
सनतभगवान ब्रम्हाचे एक नाव, अनंत
संतोषसमाधान, समाधानकारक
संप्रीतप्रीतसहित, आनंददायी, संतोष
संरचितस्वतःने रचलेला, स्वयंरचित, रचनाकार
सलीलसुंदर, निर्मळ, जल
सहर्षआनंदासहित, स्वतः आनंदी राहणारा
सानलऊर्जावान,  शक्तिशाली, बलशाली 
सौरवचांगला वास, दिव्य, आकाशीय
सौरभसुगंध, चांगला सुवास
समक्षजवळ, प्रत्यक्ष समोर असणारा
सौमिलप्रेम, शांती, शांतता
सहजस्वाभाविक, नैसर्गिक, प्राकृतिक असा
समेशसमानतेचा ईश्वर
संयुक्तएकत्रित, एकत्र असणारा
सारांशसार, संक्षेप, एखाद्या मोठ्या गोष्टीबद्दल कमी शब्दात मांडणे
सानुरागस्नेही, मित्र, प्रेम करणारा
समृद्धसंपन्न, समाधानी
स्वरूपरूपासह, सुंदर रूप
सरूपसुंदर, सुंदर शरीराचा असा
सर्वकसंपूर्ण

प वरून मुलांची नावे, प आद्याक्षर आले तर नावाची यादी

ADVERTISEMENT

मुलांची 25 संस्कृत नावे (Sanskrit Baby Boy Names From "S" In Marathi)

मुलांची 25 संस्कृत नावे (Sanskrit Baby Boy Names From “S” In Marathi)

आपल्याकडे मराठी आणि संस्कृत ही नावे तशी थोडीफार जवळची वाटतात. मराठीप्रमाणे संस्कृत नावांचाही आपल्याकडे बोलबाला आहे. त्यामुळे आपल्या बाळासाठी जर तुम्हाला काही वेगळी संस्कृत नावे हवी असतील तर स या अक्षरावरून काही विशिष्ट आणि उत्तम संस्कृत नावे आम्ही तुमच्यासाठी निवडली आहेत. यापैकी अर्धीअधिक नावे ही देवाची अथवा ऋषींची असल्याचे तुमच्या लक्षात येईल. तुम्हालाही अशा काही युनिक संस्कृत नावांची आवडत असेल तर तुम्हीही या नावांचा अर्थ जाणून घ्या आणि यापैकी कोणते नाव आवडले तर नक्की आपल्या बाळाचे नाव ठेवा. 

नावे अर्थ
स्यामन्तकभगवान विष्णूच्या रत्नाचे नाव
संदीपनऋषीचे नाव, प्रकाश
स्तव्यभगवान विष्णूच्या नावापैकी एक
संचितएकत्र, सर्व काही सांभाळून ठेवणारा, एकत्र जमा करून ठेवलेले
सम्यकस्वर्ण, प्राप्त झालेले, पर्याप्त
संविदज्ञान, विद्या, विद्येसह
समीनअत्यंत मौल्यवान,  किमती, अमूल्य असा
समदअनंत, परमेश्वर, अमर असा
समार्चितपूजित असा, आराध्य असणारा
सधिमनचांगुलपणा असणारा, उत्कृष्टता असणारा
स्कंदऋषींचे नाव, सुंदर, अप्रतिम, शानदार असा
सहस्कृतशक्ती, शक्तीशाली, ताकदवान
सार्वभौमसर्वांना एकत्रित सामावून घेणारा
सम्राटसर्व राज्यांचा राजा
सरोजिनब्रह्माचे एक नाव
सर्वदसंपूर्ण
सुहानखूपच चांगला, सुंदर
साजसंगीतातील वाद्ये
सचिंतशुद्ध अस्तित्व, शुद्ध विचार 
संपातिभाग्य, सफलता, कल्याण
सुधांशूचंद्राचे नाव, चंद्राचा अंश
स्वाध्यायवेदाचा अभ्यास, अध्याय
सुचेतचेतनेसह, आकर्षक असा
स्त्रोत्रश्लोक, चांगले विचार
सहरसूर्य, सूर्यप्रकाश

फ वरुन मुलांची युनिक नावे

 तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक.

ADVERTISEMENT

You Might Like This :

व वरून मुलांची नावे, खास तुमच्यासाठी

न वरून मुलांची नावे, खास तुमच्यासाठी

अर्थासह रॉयल नावे, भगवान शिव वरून मुलांची नावे

ADVERTISEMENT

“द” वरून मुलांची युनिक नावे

जुळ्या मुलामुलींची आधुनिक नावे

मित्रांच्या व्हॉटसअप ग्रुपसाठी नावे

क वरून मुलांची नावे

ADVERTISEMENT

थ अक्षरावरून मुलांची अर्थासह जुनी नावे

01 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT