ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
Dhantrayodashi Wishes In Marathi

150+ Dhantrayodashi Wishes, Quotes And Messages In Marathi | धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

दिवाळी म्हणजे आनंद आणि उत्सवाचा सण… चार ते पाच दिवसांचा दिवाळसण गोरगरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वच जण जल्लोषात साजरा करतात. दिवाळीच्या सणातील दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. अश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी म्हणजेच वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी करतात. म्हणजेच वसूबारसनंतर धनत्रयोदशी येते. हा दिवस देवांचा वैद्य धन्वंतरी यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. धनत्रयोदशीला काही लोक धनतेरस असंही म्हणतात. या दिवशी लोक घरातील धान्य, वर्षभरातील हिशोबाच्या वह्या, दागदागिने यांची मनोभावे पूजा करतात. या दिवशी धन्वंतरीची पूजा केल्याने घरातील लोकांना आरोग्य आणि सुख लाभते अशी प्रथा आहे. या दिवशी यमापासून कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी यमदीपदान करण्याचीही पद्धत आहे. अशा या मंगल दिवशी तुमच्या प्रियजनांना द्या धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा (Dhantrayodashi Wishes In Marathi) किंवा धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा, धनतेरस कोट्स (Dhanteras Quotes In Marathi), धनतेरस मेसेज (Dhanteras Message In Marathi) आणि धनत्रयोदशी शुभेच्छा संदेश (Dhanteras Greetings In Marathi).

Dhantrayodashi Wishes In Marathi | धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा

Dhantrayodashi Wishes In Marathi
Dhantrayodashi Wishes In Marathi

दिवाळीच्या मंगलमय सणाची सुरूवात करणाऱ्या धनत्रयोदशीसाठी प्रियजनांना द्या या धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Dhanteras Wishes In Marathi)

1. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो निशा, घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा… .धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! 

2. आला आला दिवाळीचा सण, घेऊनि तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण, दिव्यांनी उजळून निघाली सृष्टी, धन्वंतरीची कायम राहो तुम्हावर कृपादृष्टी…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

3. धन्वतरीचा हा सण, आणेल तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण, लक्ष्मी देवी विराजमान होऊ दे तुमच्या घरी, हिच आहे मनोकामना आमची…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! 

4.धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो, निरायम आरोग्यदायी, जीवन आपणांस लाभो, धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो, ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जावो…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! 

5. लक्ष्मी आली तुमच्या दारी, सुख समृद्धी व शांती घेऊन घरी….धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

6. धनत्रयोदशीचा हा दिन, धन्वंतरीच्या भक्तीत व्हा लीन, लक्ष्मी सदैव नांदो तुमच्या घरी, तुमची मनोकामना पूर्ण होवो सारी… धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

7. दिव्यांची रोशणाई, फराळाचा गोडवा, अपूर्व असा हा धनत्रयोदशीचा सोहळा…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

8. धनत्रयोदशीच्या दिवशी दिवा लागतो दारी, कंदील पणत्यांनी उजळून निघते दुनिया सारी, फराळ फटाक्यांची तर मजाच निराळी, मिळून सारे साजरे करू आली रे आली दिवाळी आली….धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

9. धनत्रयोदशीच्या शुभदिनी, आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची, करोनी औचित्य दिपावलीचे, बंधने जुळावी मनामनांची…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

10. माता लक्ष्मीची कृपा आपणांवर सदैव राहू दे… यश आणि समृद्धी आपणांस कायम मिळू दे…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

50+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2021

Happy Dhanteras Wishes In Marathi | हॅपी धनतेरस शुभेच्छा मराठीतून

Happy Dhanteras Wishes In Marathi
Happy Dhanteras Wishes In Marathi

दिवाळीला सुरूवात होताच घराघरांत आणि मनामनांत आनंदाचं वातावरण निर्माण होतं. आपल्या नातेवाईक आणि जवळच्या लोकांच्या या आनंदात सहभागी होण्यासाठी त्यांना द्या धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश (Dhanteras Message In Marathi)

1. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो निशा, घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा… .धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! 

2. आला आला दिवाळीचा सण, घेऊनि तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण, दिव्यांनी उजळून निघाली सृष्टी, धन्वंतरीची कायम राहो तुम्हावर कृपादृष्टी…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

3. धन्वतरीचा हा सण, आणेल तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण, लक्ष्मी देवी विराजमान होऊ दे तुमच्या घरी, हिच आहे मनोकामना आमची…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! 

4.धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो, निरायम आरोग्यदायी, जीवन आपणांस लाभो, धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो, ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जावो…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! 

5. लक्ष्मी आली तुमच्या दारी, सुख समृद्धी व शांती घेऊन घरी….धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

6 धनत्रयोदशीच्या मंगल दिनी, व्हावी बरसात धनाची, साधून औचित्य दिपावलीचे, बंधने जुळावी मनाची…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! 

ADVERTISEMENT

7 . धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्य लक्ष्मी, शोर्य लक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी या दिपावलीत तुमच्यावर लक्ष्मीचा वर्षावर करो…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! 

8. दारी दिव्यांची आरास, अंगणी फुलला सडा रांगोळीचा खास, आनंद बहरलेला सर्वत्र, हर्षून गेले मन, आला आला दिवाळीचा सण, करा प्रेमाची उधळण…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

9. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही निशा, घेऊनि येवो नवी उमेद आणि नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

10. दिपावली व धनत्रयोदशीनिमित्त आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

दिवाळीसाठी खास करंजी रेसिपीज (Karanji Recipe In Marathi)

Dhanteras Quotes In Marathi | धनतेरस कोट्स मराठी

Dhanteras Quotes In Marathi
Dhanteras Quotes In Marathi

धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा (Dhantrayodashi Wishes In Marathi) देण्यासाठी तुमच्याजवळ धनत्रयोदशीसाठी काही कोट्स (Dhanteras Quotes In Marathi) असायलाच हवे. या कोट्स आणि शुभविचारांनी साजरी करा धनतेरस तुमच्या खास लोकांसोबत

1.धन्वंतरी आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने, उत्तम आरोग्य आणि डोळे दिपवणारे ऐश्वर्य तुम्हाला लाभो… धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा 

2. धनत्रयोदशीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

3. दिवाळीमध्ये होतो दिव्यांचा साक्षात्कार, आनंदाचा होतो वर्षाव… दिवाळीच्या निमित्ताने मिळो तुम्हाला सुख समाधान आणि आरोग्य…आमच्या आयुष्यात तुमचे असणे हेच आहे आमचे भाग्य….धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा

4. दिवाळी आली चला काढा सुंदर रांगोळी, लावा दिवे आणि फटाक्यांचा करा धूमधडाका….आमच्याकडून तुम्हाला धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा 

5. दिवाळीचा हा सण तुमच्या जीवनातील सर्व अडीअडचणी दूर करून तुमच्यावर सुखाची बरसात करो… हिच इच्छा. धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा

6. दिवाळी आली सोनपावली, उधळण झाली सौख्याची, धनधान्यांच्या भरल्या राशी… घरी नांदू दे सुख समृद्धी….धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा 

ADVERTISEMENT

7. पहिला दिवा आज लागेल दारी, सुखाचा किरण येईल तुमच्या घरी, पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा… तुम्हाला धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा

8. आपणा सर्वांना दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा…. ही दिवाळी सर्वांच्या जीवनात आनंद, उत्साह, उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो

9. चांदीच्या वाटीत ठेवला बदामाचा शिरा, आपुलकीचा त्याला आहे स्वाद खरा, तुमचा चेहरा आहे हसरा…पण दिवाळीला जास्त करू नका नखरा….धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा 

10. आपणांस धन, धान्य, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, यश आणि किर्ती प्राप्त होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा 

पारंपरिक पद्धतीने साजरी करा दिवाळी, दिवाळी सणाची महिती (Diwali Information In Marathi)

ADVERTISEMENT

Dhanteras Message In Marathi | धनतेरस मेसेज मराठी

Dhanteras Message In Marathi
Dhanteras Message In Marathi

धनतेरस अथवा धनत्रयोदशीला फोन आणि सोशल मीडियावर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव होत असतो. अशा मंगलमय वातावरणात तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांना देण्यासाठी या काही खास धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा (Dhanteras Message In Marathi)

1. उटण्याचा नाजूक सुंगध घेऊन, आली आली दिवाळी पहाट, पणतीतल्या दिव्यांच्या तेजाने उजळेल आयुष्याची वाट…धनत्रयोदशीच्या शुभेच्छा

2. धन्वंतरी देवता आपणावर सदैव प्रसन्न राहो आणि आपणास सुखी व आरोग्यदायी जीवन लाभो… हिच ईश्वरचरणी प्रार्थना….धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा 

3. धनतेरस आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

4. रांगोळीच्या रंगात आयुष्य रंगू दे, दिवाळीच्या दिव्यांसारखे तेजाने उजळू दे, धन आणि आरोग्याची साथ लाभू दे…..धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा 

5. धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं सत्सम्वत्सरं दीर्घ मायुरस्तु अमृतमयी मंगलमय हो, धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

6 . सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

7. फटाके, कंदील आणि पणत्यांची रोषणाई, चिवडा -चकली लाडू करंजीची लज्जत न्यारी, नव्या नवलाईची दिवाळी येता आनंदली दुनिया सारी…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

8. चिमूटभर माती म्हणते मी होईन पणती, टीचभर कापूस म्हणतो मी होईन वाती, थेंबभर तेल म्हणते मी होईन साथी… ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती… अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

9 . लक्ष दिव्यांचे तोरण ल्याली, उटण्याचा स्पर्श सुंगधी, फराळाची लज्जत न्यारी, रंगावलीचा शालू भरजरी, आली आली हो दिवाळी आली…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

10. घेऊनि दिव्यांचा प्रकाश सोनेरी, माळोनी गंध मधूर उटण्याचा, करा संकल्प सुंदर जगण्याचा. गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा….धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

Dhanteras Status In Marathi | धनत्रयोदशी स्टेटस मराठी

Dhanteras Status In Marathi
Dhanteras Status In Marathi

सोशल मीडियावर स्टेटस अपडेट करणं हा जीवनशैलीचा एक भाग आहे. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांमध्ये खास धनत्रयोदशी दिवशी तुमच्या सोशल मीडियावरील स्टेटस अपडेट करण्यासाठी खास धनतेरस स्टेटस मराठीतून (Dhanteras status in marathi)

ADVERTISEMENT

1. दिवाळी अशी खा, तिच्यात लक्ष्मीचा निवास, फराळाचा सुंगधी सुवास, दिव्यांची सजली आरास, मनाचा वाढवी उल्हास… धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

2. स्नेहाचा सुंगध दरवळला, आनंदाचा सण आला, विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृद्धी लाभो तुम्हाला…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

3. अंगण सजले फुल आणि रांगोळ्यांनी, स्वागत करण्यास दिवाळसणाची, तोरणे आकाश कंदिल लागले दारी… आली आली दिवाळी आपुल्या घरी…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

4. नवी स्वप्ने नवी क्षितीजे, घेऊनि येवो ही दिवाळी, ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्य यशाची मिळो झळाळी…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

ADVERTISEMENT

5. पणतीचा उजेड घरभर पसरू दे, लक्ष्मीमातेचे स्वागत घरोघरी होऊ दे…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

6. लक्ष दिव्यांनी उजळली दिशा, घेऊनि नवी उमेद नवी आशा, हि दिवाळी तुम्हास जावो सुखाची हिच सदिच्छा…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

7. नवा गंध नवा ध्यास, सर्वत्र पसरली रांगोळीची आरास, दिपावलीच्या निमित्ताने आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा खास…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

8. रांगोळीच्या सप्तरंगात, सुखाचे दीप उजळू दे, लक्ष्मीच्या मंगल पावलांनी तुमचे घर आनंदाने भरू दे…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

ADVERTISEMENT

9. सर्व मित्र परिवाराला, धनत्रयोदशीच्या धनदायी, प्रकाशमय, चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा!!!

10. फुलाची सुरूवात कळीपासून होते, जीवनाची सुरूवात प्रेमापासून होते आणि आमच्यासाठी दिवाळीची सुरूवात आमल्या माणसांपासून होते…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

22 Oct 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT