ADVERTISEMENT
home / #POPxoWaliDiwali
happy diwali wishes in marathi

170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत

दिन दिन दिवाळी…दिवाळीच्या आगमनाने सगळीकडे प्रसन्न वातावरण असते. दिवाळी हा भारतातील मुख्य सणांपैकी एक आहे. दसऱ्याच्या सीमोलंघ्घनानंतरच घरोघरी दिवाळीच्या तयारील सुरूवात होते. संपूर्ण देशात दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचं विशेष महत्त्व आणि विशेष तयारी असते. दिवाळीचा फराळ, दिवाळी फराळ रेसिपी तयार करण, तसंच प्रत्येक जण आपलं घर आणि आसपासचा परिसर दिवाळीच्या निमित्ताने स्वच्छ करतं. जेणेकरून देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी. दिवाळीमध्ये देवी लक्ष्मीची पूजा खूप महत्त्वाची असते. तसंच अशी आख्यायिका आहे की, लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच भगवान राम, सीता आणि लक्ष्मण हे 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले होते. त्यांच्या आगमनाच्या निमित्तानेही दिवाळी सण साजरा केला जाऊ लागला. या दिवशी आपल्या खास मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना खास शुभेच्छा दिल्या जातात आणि खास पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात येते. चला तर आपणही दिवाळीसाठी खास कोट्स, Diwali Wishes In Marathi, Diwali Messages In Marathi, Diwali Quotes In Marathi, दिवाळी शुभेच्छा संदेश, Diwali Shubhechha In Marathi, Diwali Quotes In Marathi, Diwali Status In Marathi जे तुम्हाला दिवाळीच्या निमित्ताने आपल्या जवळच्यांसोबत शेअर करता येतील.

Diwali Wishes In Marathi | दीपावली शुभेच्छा मराठी

Happy Diwali Wishes In Marathi
Diwali Wishes In Marathi

1. वाईटाचा अंत होऊन सत्याचा झाला विजय, दिव्यांच्या रोषणाईने दूूर झाले सर्वांचे दुःख, घ्या हाच संकल्प परत न अंधकार, न कोणी झुको वाईटाखाली पार, कोणतंही संकट आल्यास त्याला करू मिळून पार. दिवाळीच्या शुभेच्छा (diwali shubhechha marathi) अपरंपार. 

2. दिवाळीच्या शुभ सणाच्या निमित्ताने माझ्या शुभेच्छा कबूल करा, आनंदाच्या या वातावरणात मलाही सामील करा.  

3. थोडंस हसू दिवाळीच्या आधी येऊ द्या चेहऱ्यावर, प्रत्येक दुःखाला विसरून जा या सणाअगोदर, नका विचार करू कोणी दिलं दुःख, सर्वांना माफ करा दिवाळीच्या अगोदर. 

ADVERTISEMENT

4. प्रेमाचे दीप जळो, प्रेमाच्या फुलबाज्या उडो, प्रेमाची उमलावी फुले, प्रेमाच्या पाकळ्या, प्रेमाची बासरी, प्रेमाच्या सनया-चौघडे, आनंदाचे दीप जळो, दुुःखाची सावलीही न पडो. 

5. दिव्याने दिवा लागल्यास दिवाळी, उदास चेहरे उमलल्यास दिवाळी, बाहेरची सफाई खूप झाली आता मनाशी मन जुळलं तर खरी दिवाळी. 

6. दीप जळत राहो मन मिळत राहो, मनातील गैरसमज निघून जावो, साऱ्या विश्वात सुख-शांतीची पहाट होवो, हा दिव्यांचा सण तुमच्या आयुष्यात आनंदाच्या भेटी आणो. 

7. झगमग-झगमग दिवे लागले, दारोदारी आली दिवाळी, दिवाळीच्या या शुभ दिवशी तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. 

ADVERTISEMENT

8. झगमगत्या दिव्यांनी प्रकाशित दिवाळी आली अंगणी, धन-धान्य सुख-समृद्धी आणि ईश्वराचा आशिर्वाद घेऊन आली ही दिवाळी. 

9. आहे सण रोषणाईचा, येऊ द्या चेहऱ्यावर हास्य छान, सुख आणि समृद्धीची येऊ दे बहार, लुटून घ्या सारा आनंद, जवळ्यांच्याची साथ आणि प्रेम, दिवाळीच्या पावन दिवशी सगळ्यांना शुभेच्छांचा उपहार. 

10. दिवाळीच्या पणत्यांमध्ये आहे आनंदाचा साक्षात्कार, मोठ्यांचं प्रेम आणि सर्वांचा आधार…सर्वांना हॅपी दिवाळी.

11. रोषणाईच्या पर्वाचं गीत गात जाऊ, सर्व होवो प्रकाशमान असे दीप लावत जाऊ, गरजवंताच्या घरी येवो समृ्द्धी, हीच देवा चरणी प्रार्थना, हॅपी दिवाली. 

ADVERTISEMENT

12. दीप जळत राहो तुमचं घर प्रकाशमान राहो, या दिवाळीच्या सणाला तुम्हाला सर्व सुख मिळो, शुभ दिपावली. 

13. दिवाळीच्या लाईट्सने होतील सगळे डिलाईट, पकडा मस्तीची फ्लाईट आणि करा धमाल ऑल नाईट…हॅपी दिवाली 

14. जेव्हा साजरी होईल प्रदूषणमुक्त दिवाळी, तेव्हा सगळीकडे होईल खऱ्या अर्थाने खुशाली, दिपावली शुभेच्छा मराठी

15. या दिवाळीत नाहक खर्च टाळायचा आहे, योग्य जागी गुंतवणूक करून भविष्याला सुरक्षित करा. हेच दिवाळीचं लक्ष्य असू द्या. दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

16. आनंद होऊ दे ओव्हरफ्लो, मस्ती नको होऊ दे स्लो, धन आणि आरोग्याची होऊ दे बरसात, असा होवो तुमचा दिवाळीचा सण खास. दीपावली शुभेच्छा मराठी

मराठीमध्ये भाऊबीज संदेशही वाचा

ADVERTISEMENT

Diwali Messages In Marathi | Marathi Diwali Wishes

Happy Diwali Messages In Marathi
Diwali Messages In Marathi

1. दिवे राहो तेवत, तुम्हीही राहा झगमगाटात, तुम्ही आमची आम्ही तुमची ठेवू आठवण, जोपर्यंत आहे आयुष्य तोपर्यंत हीच आहे देवाकडे प्रार्थना..दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. 

2. दिवाळीची लाईट, सगळ्यांना करो डिलाईट, पकडा मस्तीची फ्लाईट, धमाल करा ऑल नाईट… हॅपी दिवाळी 

3. जेव्हा होईल प्रदूषणमुक्त दिवाळी, तेव्हा होईल सगळीकडेच खुशाली, जेव्हा होतो पणत्यांनी उजेड तर कशाला हवा फटाक्यांचा पसारा. 

4. दिवाळीची शान तेव्हाच आहे जेव्हा गरीबांची मुलंही लावतील फुलबाज्या, त्यांच्याकडेही असेल मिठाई, जोपर्यंत दूर होणार नाही हा भेदभाव तोपर्यंत कशी होईल दिवाळीची खरी रोषणाई…सर्वांना करून आनंदी मगच साजरी करा दिवाळी. 

ADVERTISEMENT

5.  दिवाळीत खूप खाऊया मिठाया, मित्रांना बोलवूया, शेजाऱ्यांच्या दरवाज्यांवरही लावूया पणत्या, सर्वांना मारू मिठी, लक्ष्मीची करू आरती, सर्वांना हॅपी दिवाळी. 

6. दीपावलीत नको फक्त फटाके, ईर्षेलाही जाळूया, सगळीकडे स्वच्छता करून पर्यावरणाला स्वच्छ ठेवूया. 

7. दीपावली असा आहे सण, जो येतो बऱ्याच काळानंतर वर्षातून एकदा. चला मस्तपैकी करू फराळ आणि खाऊ मिठाई, तुम्हा सर्वांना दीवाळीच्या खूप खूप शुभेच्छा…Happy Diwali Wishes In Marathi

8. दिवाळी काढा सुंदर रांगोळी, विसरा अस्वच्छता आणि भ्रष्टाचाराचाही करा नाश, वाईट सवयी टाळा आणि करा चांगल्या गोष्टींना सुरूवात. हॅपी दिवाळी. 

ADVERTISEMENT

9. सदा राहिलात हसतमुख तर रोजच आहे दिवाळी, तुमचा खिसा न होवो कधी रिकामा, मग भले येवो कितीही तंगी, मित्रांच्या आयुष्यात राहो सदैव खुशाली तेव्हाच असेल माझी खरी दिवाळी. हॅपी दिवाळी. 

10. यंदाच्या दिवाळीत टाळा नाहक खर्च, फक्त करा सेव्हिंग्ज्स, भविष्य करा साकार, प्रत्येक दिवाळीचा हाच असावा निर्धार. 

11. दिवाळी आहे चला या दिवसाला बनवूया खास, डाएट वगैर विसरा आणि फराळाचा घ्या आस्वाद, पण हे करताना मित्रांंना शुभेच्छा द्यायला विसरू नका दिवाळीचा सण आहे खास. 

12. दिवाळीच्या नादात पाकिटाचाही करा विचार, फालतू खर्च होणार नाही यावर करा विचार, पण असं असलं तरी करू नका कंजूषी यार, दिवाळी आहे धूमधडाक्यात साजरी करूया यार, हॅपी दिवाळी. 

13. दिवाळीत खाऊया मिठाई भरपूर, मित्रांना भेटू वेळ घालवू एकत्र भरपूर, शुभ दिवाळी 

ADVERTISEMENT

14. न राहो एकही दार दिव्यांविना, शेजाऱ्यांकडेही लागू दे दिवा, सगळ्यांशी करूया गळाभेट दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. 

Heartfelt Diwali Wishes And Messages In English

Diwali Quotes In Marathi | Diwali Marathi Wishes

Happy Diwali Quotes In Marathi
Diwali Quotes In Marathi

1. दिव्यांच्या रोषणाईने उजळून जावं अंगण, फटाक्यांच्या आवाजाने आसमंत जावा भरून, अशीच यावी दिवाळी सर्वांकडे, सगळीकडे असावा आनंदाचा मौसम.  

2. प्रत्येक ठिकाणी आहे झगमगाट, पुन्हा आला प्रकाशाचा सण, तुम्हाला आमच्या आधी कोणी शुभेच्छा देण्याआधी आमच्याकडून दिपावलीचा हा आनंदी संदेश. 

ADVERTISEMENT

3. हसत राहा, हसता हसता दिपक लावा, जीवनात नवे आनंद आणा, दुःखक विसरून सगळ्यांना मिठी मारा आणि प्रेमाने दिवाळी साजरी करा. 

4. दिवाळीचं पर्व आहे आनंदाचं, प्रकाशाचं, देवी लक्ष्मीचं, या दिवाळीत तुमच्याही आयुष्यात येवो खूप खूप आनंद, रोषणाईने उजळलेल्या घरात होवो माता लक्ष्मीचं आगमन.

5. दिवे तेवत राहोत, आम्ही तुमच्या आठवणीत सदैव राहो, जोपर्यंत आहे आयुष्य हीच ईच्छा आहे आमची, दिव्यांप्रमाणे उजळत राहो आयुष्य तुमचे. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

6. दिवाळीमध्ये होवो दिव्यांचा साक्षात्कारा, आनंदाचा होवो वर्षाव…दिवाळीच्या निमित्ताने हीच आहे शुभेच्छा यश आणि आनंद मिळो आम्हा सर्वांना.

ADVERTISEMENT

7. दीपावली आल्यावर काढा रांगोळी, लावा दिवे, फटाक्यांचा होवो धूमधडाका, तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. 

8. तुमच्यासोबत सदैव असो आनंद, कधी न होवो निराशा…आम्हा सगळ्यांकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा (diwali wishes in marathi). 

9. सज्ज होवो संपूर्ण संसार, अंगणात विराजो लक्ष्मी, करे विश्व सत्कार, मन आणि अंगणात उजळो हा दिव्यांचा सणवार. 

10. शुभ दीपावलीच्या निमित्ताने सारे एकत्र येतात, जुने हेवेदावे विसरतात, सर्वांच्या संसारात राहो सुख-शांती आणि समादान, प्रत्येक घरावर होवो सुखांचा वर्षाव.

ADVERTISEMENT

11. दिवाळीच्या निमित्ताने आहे आनंदाची जत्रा, न राहो कोणी एकटं, जो भेटेल त्याला करा आपलं. शुभ दिवाळी.

12. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..या दिवाळीला तुमच्यावर अष्टलक्ष्मीची कृपा होऊ दे. शुभ लक्ष्मी पूजन (lakshmi puja wishes in marathi)

13. दिवाळीत फक्त फटाकेच नाहीतर ईर्ष्येचाही होऊ दे नाश, होऊ द्या मनातील नकारात्मक विचारांचीही सफाई, तेव्हाच होईल खरी शुभ दिपावली. 

14. दिवाळी असा आहे सण, जो वर्षातून येतो एकदा आणि आनंद आणतो वर्षभराचा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. 

दिवाळीत तयार होण्यासाठी पाहा खास पेहराव

Diwali Status In Marathi | दिपावली शुभेच्छा मराठी

Happy Diwali Status In Marathi
Diwali Status In Marathi

1. तीन दिवसात मोबाईलमध्ये इतके दिवे जमा झालेत की, चार्जिंग पाँईटमधून तेल येतंय. हॅपा दिवाळी.

ADVERTISEMENT

2. त्या लोकांनाही हॅपी दिवाळी, जे वर्षभर माझ्यावर जळतात.

3. तोहफा-ए-दिवाळी तुला काय पाठवू, तू स्वतःचं एक फटाका आहेस.

4. दिवाळीसाठी झाली घराची सफाई आता आपल्या मोबाईल ब्राऊजर हिस्ट्री, व्हिडिओज आणि चॅटची करा सफाई

5. मी माझं मन फक्त पूजा, अर्चना, आरती, श्रद्धा, उपासना आणि प्रार्थनांमध्ये गुंतवू इच्छितो अजून कोणी शेजारी राहत असेल तर सांगा शुभ दिपावली.

ADVERTISEMENT

6. मी अशी आशा करतो की, दिवाळीच्या या पावन निमित्ताने आणि दिव्यांच्या अलौकिक प्रकाशाने तुमच्या डोक्यातही काही प्रकाश पडेल…हॅपी दिवाळी.

7. मी माचिस तू फटाका, आपण दोघं भेटलो तर होईल डबल धमाका…Happy Diwali Wishes In Marathi

8. आली आली काही दिवसांवर दिवाळी, आत्ताच घे माझ्याकडून शुभेच्छा नाहीतर त्या होऊन जातील शिळ्या…हॅपी दिवाळी. 

9. देवाचं दिलेलं सर्व काही आहे, धन आहे, मान आहे फक्त दिवाळीचा बोनस नाही.

ADVERTISEMENT

10. जर तुमच्या गर्लफ्रेंड चंद्र-तारे हवे असतील तर आजच रॉकेट विकत घेऊन तिला त्यावर बसवून वात पेटवून द्या. शुभ दिपावली.

11. अमावस्येची रात उजळली, होत होती रोषणाईची बरसात दिवा देऊन हातात म्हणाली, जोपर्यंत तेवतोय तोपर्यंत आहे तुझी माझी साथ, हॅपी दिवाळी

12. चिडवून गेली ती मला दिवाळीचा दिवा लावून, आता वाट पाहतोय दिवाळीनंतर तरी येईल मला निराश पाहून, दिवाळीच्या विनोदी शुभेच्छा 

13. आता तिच्या हास्यावर फुटत आहेत फटाके, आता सांगा कसं लागावं मन तुझ्याविना प्रिये, दिवाळीच्या दुरूनच शुभेच्छा.

दिवाळीचा फराळ, दिवाळी आकाश कंदील या सगळ्यांनीच दिवाळी अधिक चांगली होती पण शुभेच्छांनी ती अधिक द्विगुणित होईल यात शंका नाही.

वाचा – विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

Diwali Shubhechha In Marathi | शुभ दिपावली मराठी शुभेच्छा

Happy Diwali Shubhechha In Marathi
Diwali Shubhechha In Marathi

1. सुखं होवोत ओव्हरफ्लो, मस्ती कधी न होवो स्लो, धन आणि समृद्धीचा होवो वर्षाव, असा होवो तुमचा दीपाळीचा सण छान. 

ADVERTISEMENT

2. हे माते तू ये कुंकवाच्या पावलांनी, नाव तुझं जपतो सदैव, मिळो आम्हा भक्तांना सुख-संपत्ती अपार, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा (happy diwali wishes in marathi) अपरंपार.  

3. अंधार दूर झाला रात्रीसोबत, नवीन सकाळ आली दिवाळी घेऊन, डोळे उघडा एक मेसेज आला आहे, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा घेऊन. 

4. दिवाळीचा उत्सव फटाक्यांविना साजरा करायचा आहे, सुरक्षित आणि सार्थक आनंद मिळवायचा आहे. स्वच्छ भारत आणि सुंदर निसर्गाला कायम ठेवायचं आहे. 

5. मोठ्यांचा मिळो आशिर्वाद, आपल्यांची मिळो साथ, आनंद मिळो जगभरातून, देवाकडून मिळो भरभराट, हीच मनापासून आहे इच्छा दिवाळीसाठी खास. 

ADVERTISEMENT

6. प्रत्येक घर उजळू दे, कधीही न होवो अंधार, घराघरात साजरा होऊ दे आनंद, घराघरात होवो दिवाळी, प्रत्येक घरात राहो सदैव लक्ष्मी, प्रत्येक संध्याकाळ होवो सोनेरी आणि सुगंधित होवो प्रत्येक सकाळ, सर्वांनी निर्मळ मनाने द्वेष विसरून मनात ठेऊ नये शंका आणि शुभेच्छांमध्ये असो गोडवा.  

7. हात पकडून पुन्हा खेळूया, आपल्या गल्ल्यांमध्ये चकरा मारूया, विसरून जुने हेवे-दावे, चला मिळून दिवाळी साजरी करूया. 

8. चला आज पुन्हा एकदा दीप लावूया, रूसलेल्यांना मनवूया, डोळ्यातील उदासी दूर करून जखमांवर फुंकर घालूया. चला दिवाळीच्या शुभेच्छा देऊया. 

9. वर्षभर शेजाऱ्यांना तोंड दाखवू नका पण दिवाळीच्या वेळी फराळ खायला मात्र नक्की जा. 

ADVERTISEMENT

10. दरवाजा उघडा आणि लक्ष्मीचं स्वागत करा, आपल्या मेंदूला आणि बुद्धीला गणेशासारखं बनवा. सर्वांना भरपूर शुभेच्छा द्या आणि दिवाळीचा आनंद लुटा. 

11. आम्ही जेव्हा आकाशात आतिषबाजी करतो आपल्या दुःखाना धुराप्रमाणे दूर करतो, यंदा भेटूया सारे आणि दुःखांना करूया असंच दूर, सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. 

12. दिवाळीच्या तुम्हाला याच शुभेच्छा की, तुम्ही मातीलाही हात लावल्यास तिचं सोनं होवो, हीच प्रार्थना आहे तुम्ही खूष रहावं आणि तुमचा आनंद द्विगुणित होवो. 

13. आनंदादायी वाटणारे आकाशकंदिल, सुफळ जीवनासाठी सजावट, वाईटाचा नाश करण्यासाठी फटाके, यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मिठाई आणि देवाचे आभार मानण्यासाठी दिवाळीचे दिवे. शुभ दिवाळी. 

ADVERTISEMENT

14. दिवे तेवत राहो, सर्वाचं घर प्रकाशमान होवो, सर्व स्वप्नं पूर्ण होवो, हे दिवस असेच झगमगत राहोत, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. 

15. धनाचा होवो वर्षाव, सर्व ठिकाणी होवो तुमचं नाव, मिळो नेहमी समृद्धी अशी होवो खास तुमची आमची दिवाळी. 

दिवाळीसाठी खास कोट्स, Happy Diwali Quotes In Marathi, दिवाळी शुभेच्छा संदेश, Happy Diwali Wishes In Marathi, Happy Diwali Messages In Marathi, Diwali Shubhechha In Marathi.

You Might Like These:

ADVERTISEMENT

Dhantrayodashi Wishes In Marathi

Laxmi Pujan Vidhi Marathi

Tulsi Vivah Wishes In Marathi

22 Oct 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT