ADVERTISEMENT
home / सौंदर्य
hot_mess_eyeshadow_kit

#POPxoReviews: 2021 रंगीबेरंगी करण्यासाठी मिनी आयशॅडो किट्स

रंगाचे आपल्या आयुष्यात खूपच जास्त महत्व आहे. महिलांसाठी तर अगदी नखांच्या रंगापासून ते आयलायनरपर्यंत रंग हे वेगवेगळे स्टेटमेंट असतात. थंडीचे दिवस सध्या सुरु झालेले आहेत. या थंडीच्या दिवसात येणाऱ्या मस्त कार्यक्रमासाठी रंगाचा वापर करणे फारच आवडीचे असेल तर तुम्हाला नक्कीच काही नवे ट्रेंड फॉलो करायला काहीच हरकत नाही. तुमच्यासाठी असेच मिनी आयशॅडो किट्स हवे असेल तर 2021 च्या तुमच्या वर्षाला रंगीबेरंगी करण्यासाठी असेच काही शोधून काढले आहे. तुम्हाला आतापर्यंत आम्ही लॉन्च केलेले सगळे प्रॉडक्ट आतापर्यंत आवडले असतील. आता तुमची रंगाची ही हौस भागवण्यासाठी आमच्याकडे आहे काहीतरी एकदम नवे. तुमच्या आयशॅडो पॅलेटमध्ये नसतील तर असे बोल्ड रंग तर तुमच्या boldness in my makeup  देण्यासाठी  आले आहे 4 Eyeshadow Kit  जे  POPxo’s Makeup Collection ने नुकतेच लॉन्च केले आहे

हे काय आहे?

POPxo Makeup Collection आहे एक मिनी आयशॅडो किट आहे ज्यामध्ये तुम्हाला चार शेड्स दिसतील. Hot Mess-Eyeshadow kit हा बोल्ड थीम देणाऱ्या मिनी आयशॅडो किटपैकी एक किट आहे. जो तुम्हाल एक परफेक्ट बोल्ड लुक द्यायला मदत करतील. या नव्या सीझनमध्ये तुम्हाला आकर्षक दिसण्यासाठी हे पॅलेट मदत करतील. या पॅलेटमध्ये आहेत 4 आयशॅडो शेड्स ज्यामध्ये आहे ब्राईट पिवळा, पॉपी पिंक, झेस्टी ऑरेंज आणि न्यूड शेड बेस या शेड्सचा समावेश आहे. हे मिनी आयशॅडो किट इतक्या सुंदर पॅकिंगमध्ये असून त्यामधील मॅग्नेटिक फ्लॅप हे त्याला नीट ठेवण्यास मदत करते. 

आम्हाला हे का आवडले?

आता हे पॅलेट तुम्हाला का आवडले हा प्रश्न पडला असेल तर  हे पॅलेट अगदी सहज आणि कसेही कॅरी करण्यासारखे आहे. गुलाबी, पिवळा, न्यूड आणि केशरी हे रंग सध्याचे पॉप कलर आहेत. हा आयशॅडो किट जितका ट्रॅव्हल फ्रेंडली आहे तितकाच त्याचा फॉर्म्युला हा सुंदर आहे. हा फॉर्म्युला इतका चांगला आहे की तो डोळ्यांवर चांगला पसरतो. याचे सॉफ्ट टेक्श्चर आणि स्मुथ ॲप्लिकेशन एक चांगला लुक देते.

अजून काय?  पिग्मेंटेड फॉर्म्युल्याचा उपयोग हा दुहेरी करता येतो. त्याचा उपयोग हा ग्राफिर आयलायनर म्हणून करता येतो. हे ड्रिमी मिनी पॅलेट फक्त 299 रुपयांमध्ये आहे. हे मिनी आयशॅडो किट कलर कॉम्बिनेशन आणि ब्लेंड टेक्श्चर हे कोणत्याही बिगीनर आणि मेकअप आर्टिस्टलाह आवडेल असे आहे. याची किंमत ऐकून तुम्हाला खिशाला परवडणारे प्रॉडक्ट याचा अंदाज आलाच असेल.

ADVERTISEMENT

रेटिंग

रंग : 9/10
पॅकिंग : 10/10
फॉर्म्युला: 10/10

असा करा वापर

  •  आयशॅडो म्हणून: आयशॅडो म्हणून याचा वापर करताना तुम्हाला तुमच्या आवडीचा रंग घेऊन तो डोळ्यांच्या वर ब्लेंज करावा. याचा रंग चांगला दिसण्यासाठी रंग तुम्ही दोन ते तीन वेळा घेऊन तुम्ही डोळ्यांना जसा हवा तसा ब्लेंड करावा. या रंगाचा वापर करताना रंग घेतल्यानंतर तुम्ही ब्रश टॅब करायला विसरु नका. त्यामुळे त्यातील पिग्मेंट तुमच्या गालावर पडू शकता. ही काळजी गएऊन तुम्ही तुमचे आवडीचे कॉम्बिनेशन मिळवा.
  • लायनर म्हणून:  आयशॅडोचा लायनर म्हणून उपयोग करताना तुम्हाला आयलायनर ब्रश घ्यायचा आहे. तो ब्रश पाण्याने भिजवून तुम्ही तुमच्या पद्धतीने डोळ्यांना लायनर लावायचे आहे. ब्रशवर प्रॉडक्ट घेताना पुरेसे घ्या आणि ब्रश उत्तम पद्धतीने फिरवा. तो आयशॅडो सुकेपर्यंत थांबा. त्यामुळे एकाचवेळी तुम्हाला हा एक मस्त लुक देऊ शकेल.

 हे प्रॉडक्ट नक्की दिसते कसे?

Hot Mess-Eyeshadow kit
Hot Mess-Eyeshadow kit
Hot Mess-Eyeshadow kit
Hot Mess-Eyeshadow kit
Hot Mess-Eyeshadow kit

आता वाट कसली पाहताय? लगेचच वर दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

09 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT