ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
n-varun-mulinchi-nave-in-marathi

100+ न वरून मुलींची नावे | N Varun Mulinchi Nave

मुलीचा जन्म म्हणजे घरात एक वेगळंच वातावरण असतं. आजकाल तर मुलीचा जन्म घरात व्हावा म्हणून नवसही करण्यात येतात. मुलीचा जन्म झाल्यानंतर आता आपल्या मुलीचं नाव काहीतरी वेगळं असायला हवं असं अनेकांना वाटतं. अनेक जणांना आपल्या मुलींची नावे ही आद्याक्षरावरून ठेवावी असं वाटतात. आतापर्यंत आपण अ वरून मुलींची नावे, क वरून मुलींची नावे, द वरून मुलींची नावे, मुलींची रॉयल नावे पाहिली आहेत.  जर मुलीचे आद्याक्षर न आले असेल तर न वरून मुलींची नावे (N Varun Mulinchi Nave) आपण या लेखातून पाहूया. 

न वरुन मुलींची नावे | N Varun Mulinchi Nave Marathi

मुलींची नावे आद्याक्षरावरून ठेवायची असतील आणि जर न आद्याक्षर आले असेल तर तुम्ही या लेखाचा उपयोग करून घेऊ शकता. न वरून मुलींची| N Varun Mulinchi Nave Marathi नावे खालीलप्रमाणे

न वरुन मुलींची नावे | N Varun Mulinchi Nave Marathi
नावे अर्थ 
नितारातारा, मुळापासून रूतलेला 
नायरादैदिप्यमान अशी
निहिरासमृद्धी आणि संपन्नता 
निर्वीपरमानंद, सुख, आनंद
नवाश्रीसुख, समृद्धी, समाधान 
निधिराउदार, समजूतदार व्यक्ती
नैनिकासुंदर डोळे असणारी 
निहाथेंब, उज्ज्वल असणारी 
नायसाचमत्कार, देवाचा चमत्कार, जादू
नविषाशक्ती, प्रतापी
निवांशी धार्मिक, पवित्र अशी 
निश्काशुद्ध, खरे 
नाओमीसुखद, रूचिर
नोराप्रकाश, आदरयुक्त 
नभाआकाश, गगन
नाभाहृदयाच्या जवळ असणारी 
नयुदीनवीन सकाळ, आस
निवा बातचीत, भाव
नाविन्यानवीन, नूतन
निर्विकासाहसी, शूर, धाडसी
न वरुन मुलींची नावे | N Varun Mulinchi Nave Marathi

आधुनिक मुलींची नावे| Modern Baby Girls Names Start With N

मुलींची नावे निवडतानाही सध्या आधुनिक नावांना अधिक प्राधान्य देण्यात येते. आधुनिक मुलींची नावे ही निवडताना खूपच शोधाशोध करावी लागते. अशीच न वरून मुलींची आधुनिक नावे 

आधुनिक मुलींची नावे| Modern Baby Girls Names Start With N
नावे अर्थ 
निधीसंपत्ती, धन
निष्ठाएखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे
निवतीसुंदर, अप्रतिम
नियाचमक, लक्ष्य
निक्षितास्वतःवर निर्भर, नैतिकता, सिद्धांत 
नतालीशुद्ध, नवा जन्म
निकेतासंपत्तीची देवी, संपन्नता
नित्यश्रीसौंदर्य, शाश्वत असे
नीलाक्षीसुंदर डोळ्यांची, निळ्या डोळ्यांची 
नियतीभाग्य, नशीब
निविदारचनात्मक, निर्मिती करणारी
निर्मितीनिर्माण करणारी
निवेदितासमर्पण, देवाच्या सेवेत वाहिलेली
नितिकागुणी, गुणसंपन्न
नाएशाखास, अनन्यसाधारण
नैवेधीदेवाला अर्पित, नैवेद्य, प्रसाद
निमिषावेळ, क्षण, क्षणभर
निहारीकाताऱ्यांचा पुंज
निरंजनाआरती, पूजा, देवापुढील दिवा
नीरापाणी, जल
आधुनिक मुलींची नावे| Modern Baby Girls Names Start With N

न वरुन मुलींची नावे 2022 | N Varun Mulinchi Nave 2022

2022 मध्ये नव्या पद्धतीची न वरून मुलींची नावे शोधत असाल तर तुमचा शोध नक्की इथे पूर्ण होईल. न वरून मुलींची नावे 2022 जाणून घ्या. 

ADVERTISEMENT
न वरुन मुलींची नावे 2022 | N Varun Mulinchi Nave 2022
नावे अर्थ 
निरीक्षाओढ, विश्वास
नभ्याईश्वरीय शक्ती, केंद्र, मध्यभाग
निशिमातेज, चपळ
नुपूरपैंजण, घुंगरू
निक्कीयश, विजेता
निशिकाइमानदार, निष्कपट अशी 
न्यासाशक्तीचे स्वरूप, सरोवर
नमिरापवित्र, गोड पाणी
निर्मुक्तासुखद, मुक्त अशी 
निर्मितासृष्टीची रचेता, निर्माण करणारी
नवन्यासौंदर्य, सुंदरता
नेहलसुंदर, सुशील
नवनीआनंद, सुख, समाधान
नाझगर्व, अभिमान
नूरीउज्जल, चमक
निमरतनिर्मळ, कोमल अशी
निहारासकाळची सुंदरता, सुंदर सकाळ
नुर्वीफुलाचा सुगंध
नमनानमस्कार, नमन
निकुंजाझाडाची वाढ
न वरुन मुलींची नावे 2022 | N Varun Mulinchi Nave 2022

न वरुन मुलींची युनिक नावे | N Varun Mulinchi Unique Nave

मुलींच्या युनिक नावाच्या शोधात असाल तर तुम्ही न वरून मुलींची युनिक नावे| N Varun Mulinchi Unique Nave इथे मिळवू शकता

न वरुन मुलींची युनिक नावे | N Varun Mulinchi Unique Nave
नावे अर्थ 
नारायणीलक्ष्मीचे नाव, विष्णूपत्नी
नवनीतासज्जन, सौम्य
नायसाचमत्कार, देवाची जादू
नगजापर्वतापासून निर्माण झालेली
नलीनकमळ
नलिनाक्षीकमळासारखे डोळे असणारी
निष्णानिपुण, कुशल
नाजुकासुकुमार, नाजूक
निवृतिसौंदर्याची देवता, नेहमी सुंदर दिसणारी
नयोनिकाभाववाहक डोळे, आकर्षक 
नित्याशाश्वत
निपुणकुशल, नैपुण्यता
निमाक्षणार्धात
नियोजितानेमलेले
निर्झराझऱ्याप्रमाणे वाहणारी
निरतीप्रेम, आवड
निर्मयीनिर्मळ
नुविकानवीन, समृद्धी
नवीदयाळू, कृपा करणारी
निधिशिखासंपन्नतेचा प्रकाश, समृद्धी
न वरुन मुलींची युनिक नावे | N Varun Mulinchi Unique Nave

भारतीय मुलींची नावे| Indian Baby Girl Names Starting With N

भारतीय मुलींची नावे न वरून हवी असतील तर तुम्ही खालील नावांचा आधार घ्या. न वरून भारतीय मुलींची नावे 

भारतीय मुलींची नावे| Indian Baby Girl Names Starting With N
नावे अर्थ 
निद्यादयाळू
निरालीअद्वितीय, अद्भुत
निरूपाआकाशरहीत, आकाश
निलांबरीपृथ्वी, निळी वस्त्र परिधान करणारी
निश्चलाअचल, अढळ
निलेखालेखासह
निशितारात्र
निशिगंधाफुलाचे नाव, रात्री फुलणारे एक फूल
नंदनाआनंद देणारी
नंदिताआनंदी, आनंद वाटणारी
निशीमजबूत, सतर्क
नक्षत्रानक्षत्र, तारा, अद्भुत अशी चमक
निकितापृथ्वी, गंगा नदी
नतिकासांगितिक
नभनिताअत्यंत कोमल
नधिनीनदी
नागश्रीसर्पांची राणी
नाईजाहुशार
नैनिशाआकाश
नैरितीअप्सरा
भारतीय मुलींची नावे| Indian Baby Girl Names Starting With N

न वरुन मुलींची पौराणिक नावे | N Varun Mulinchi Traditional Nave

आजकाल पौराणिक नावांची फॅशन अधिक आली आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलीचे नाव पौराणिक पद्धतीने ठेवायचे असेल तर न वरून मुलींची पौराणिक नावे खास तुमच्यासाठी

न वरुन मुलींची पौराणिक नावे | N Varun Mulinchi Traditional Nave
नावे अर्थ 
नमस्कृताआदर करणारी, गोड वाणी
नविकानवनिर्माण, नवीन
नुविकासमृद्धीची देवी
निरालयासर्वोत्तम
नैवेद्याप्रसाद, देवाची पूजा
निष्ठीईश्वराची भेट
नरूवीसुविसिक फूल, सुगंधी पुष्प
नीतिमागुणवान
निविश्तासौभाग्य, नवीन
नितीनअनंत
नायलासफल, परिपूर्ण
नौशितास्पष्ट, प्रखर
नाशीदसुंदर, आकर्षक
निवितानवनिर्माण करणारे
नेमालीमोर, लांडोर
निहालीपुढे सरकणारे ढग
नयनीडोळे
निष्णातकुशल
निभिताभय नसणारी
नोविकानवीन
न वरुन मुलींची पौराणिक नावे | N Varun Mulinchi Traditional Nave

न वरून मुलींची नावे व अर्थ | Baby Girl Names With N Alphabet

न वरून मुलींची नावे व अर्थ तुमच्यासाठी. अर्थासह न वरून मुलींची नावे तुम्ही या लेखातून जाणून घ्या. 

ADVERTISEMENT
न वरून मुलींची नावे व अर्थ | Baby Girl Names With N Alphabet
नावे अर्थ 
नृत्यानाच, उत्तम नाचणारी
नौकाबोट
निधाचांगली झोप लागणारी
नायवीनिळ्या रंगाची
निवीनवीन
नियंतानिर्माती, निर्माण करणारी
निविश्तासौभाग, नवीन
नयलाजिंकणारी, समर्थ
नेत्राडोळे
नैषाखास
नीतलअनंत, अंतहीन
निरूप्रकाश, उजेड
निदाउदारता, दानशील
निशीतरात्र
निशारात्र
निधयानाज्ञानी, प्रतिभाशाली असा 
नव्याप्रशंसनीय, नवीन
नयनाडोळे, नेत्र
निव्याताजेपणा, सकाळ
निक्कीयश, विजय
न वरून मुलींची नावे व अर्थ | Baby Girl Names With N Alphabet

निष्कर्ष – न वरून मुलींची नावे | N Varun Mulinchi Nave तुम्ही शोधत असाल तर तुमच्यासाठी आम्ही ही खास नावे शोधून काढली आहेत. तुम्हीही न आद्याक्षरावरून मुलींचे नाव शोधत असाल तर तुमच्यासाठी यामध्ये नावांचे अनेक पर्याय मिळतील. 

04 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT