ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
a varun mulinchi nave

अ वरून मुलींची नावे | A Varun Mulinchi Nave

आतापर्यंत आपण अनेक आद्याक्षरांवरून मुलामुलींची नावे जाणून घेतली आहेत. भगवान शिववरून मुलांची नावे, गणेशावरून मुलांची नावे, कृष्णाची अद्भुत नावे, मुलींची रॉयल नावे असे अनेक लेख तुम्ही वाचले असतीलच. तर मागच्याच महिन्यात आपण अ वरून मुलांची नावे पाहिली. सध्या अ वरून मुलींची नावे (A Varun Mulinchi Nave) ही आपल्याला अधिक दिसून येतात. तुम्हालाही तुमच्या मुलीचे नाव अ आद्याक्षरापासून ठेवायचे असेल तर तुम्ही या लेखाचा नक्की आधार घ्या. मुलींची नावे आपल्याला अनेक मिळतात. पण वेगळी, नवीन अशी मुलींची नावे जर तुम्हला अ आद्याक्षरावरून हवी असतील (A Varun Mulinchi Nave 2 Akshari) तर तुम्ही नक्की या लेखाचा वापर करून घेऊ शकता. या लेखातून आम्ही अ वरून मुलींची नावे (A Varun Mulinchi Nave Marathi 2022) अर्थासह देत आहोत. 

अ वरून मुलींची नावे – A Varun Mulinchi Nave

अ वरून मुलींची नावे - A Varun Mulinchi Nave
अ वरून मुलींची नावे – A Varun Mulinchi Nave

तुमच्या मुलीचे आद्याक्षर अ आले असेल आणि तुम्हाला तीच तीच नावं नको असतील तर तुम्ही योग्य ठिकाणी सध्या नावं शोधत आहात. आम्ही तुम्हाला अशी काही नावं सांगत आहोत जी वेगळी असून तुम्ही तुमच्या मुलीसाठी नक्कीच निवडू शकता.

नावअर्थ 
आदिता कोणत्याही गोष्टीची सुरूवात, सुरू
अनुश्रीसुंदरता, सौंदर्य 
अनुषासुंदर, सालस 
आद्याप्रथम, सर्वात पहिली, सुरूवात 
आलोपाइच्छारहित असणारी व्यक्ती, इच्छारहित अशी मुलगी 
अनामिकाकरंगळीच्या आधीच्या बोटाचे नाव, नाव नसणारी 
आश्लेषासत्तावीस नक्षत्रांपैकी एक 
आप्तीपूर्ती, इच्छापूर्ती, पूर्णत्व 
आरोहीस्वरातील चढता क्रम 
आशकागोड, गोडवा 
अर्जितामिळवलेली, प्राप्त केलेली 
अन्वी अनुसरण करता येण्याजोगी, अनुसरण करावे अशी व्यक्ती 
अभिलाषाइच्छा, आकांक्षा 
आकांक्षामनातील इच्छा
अवनातृप्त करणारी, तृप्ती देणारी 
अजलाअर्थ 
अबोलीफूलाचे नाव, अबोली फूलाप्रमाणे नाजूक 
अभयानिर्भय असणारी 
अनुजाधाकटी बहीण 
अमिताअमर्याद 
अन्वेष्ठाआरोग्य, शिक्षा
अन्वेषीविनियम
अहानाअंतर्मनातील प्रकाश
अनुज्ञापरवानगी
अवनिता पृथ्वी, पृथ्वीचे एक नाव 
अ वरून मुलींची नावे – A Varun Mulinchi Nave

अ वरून मुलींची रॉयल नावे मराठी – A Varun Mulinchi Royal Nave In Marathi

अ वरून मुलींची रॉयल नावे मराठी - A Varun Mulinchi Royal Nave In Marathi
अ वरून मुलींची रॉयल नावे मराठी 

नावातील तोचतोचपणा हल्ली कोणालाही नकोसा वाटतो. अ आद्याक्षरावरून मुलीचे नाव ठेवताना तुम्हाला त्यात रॉयलपणा हवा असेल तर तुम्ही ही नावे नक्की वाचा. अ वरून मुलींची रॉयल मराठी नावे आम्ही तुम्हाला इथे अर्थासह देत आहोत. 

नावअर्थ 
अरूणीपहाट, पहाटेची वेळ
अस्मिताअभिमान, स्वाभिमान जपणे 
अभिरूपासौंदर्यवती, सौंदर्य असणारी मुलगी 
अवनीपृथ्वीचे एक नाव 
अनीमा शक्ती
अवनिजापार्वती देवी, पार्वतीचे एक नाव, देवी 
अनुष्का प्रेमाचे एक नाव, दया, प्रकाशकिरण 
आध्यासर्वप्रथम
आराध्यादैवत, प्रथम दैवत, प्रथम पूजलेले 
अन्वेषा शोध 
अखिलापरिपूर्ण असणारी 
अव्ययाशाश्वत 
अतुलाअतुलनीय अशी 
अनुवाज्ञान, माहिती 
अनुरतिप्रेम असणारी, प्रेमाचा झरा 
आत्मजामुलगी, स्वत्व जपणारी 
अग्नेयीआग्नेय दिशा
अल्पनारांगोळी, रांगोळीप्रमाणे सुंदर
आकृतीआकार
अनुप्रियाअद्वितिया 
अनंतीभेट
अनिहाउदासिनता कमी करणारी 
अन्वितामाता दुर्गा, दुर्गा देवीचे एक नाव 
अवशीपृथ्वी
अन्वयीदोघांमध्ये प्रेमाचे संबंध प्रस्थापित करणारी
अ वरून मुलींची रॉयल नावे मराठी 

N Varun Mulinchi Nave

ADVERTISEMENT

अ वरून मुलींची युनिक नावे – A Varun Mulinchi Unique Nave In Marathi

अ वरून मुलींची युनिक नावे - A Varun Mulinchi Unique Nave In Marathi
अ वरून मुलींची युनिक नावे 

अ वरून मुलींची युनिक नावे शोधत असाल तर तुम्ही अर्थासह या लेखातून काही नावे नक्कीच घेऊ शकता. युनिक नावे ठेवतानाही ती नावे सोपी आणि अर्थपूर्ण आहेत की नाही हे नक्कीच पाहावे. कधी कधी काहीही नावं ठेवली जातात. त्यामुळे आपल्या मुलीच्या बाबतीत युनिकपणा जपताना याची काळजी तुम्ही नक्कीच घ्यावी. अशीच काही अ वरून मुलींची नावे 

नावअर्थ 
अकिराकृपाळू, समर्थ
अभिधाअर्थपूर्ण अशी 
अभिध्याशुभेच्छा, चांगल्या इच्छा
अभिजनास्मरण
अमारागवत, अमर असणारी व्यक्ती 
अमियाआनंद देणारी मुलगी, आनंददायी
अहिल्यापंचकन्यांपैकी एक, गौतम ऋषीच्या पत्नीचे नाव 
अक्षयिनीअमर 
अंकुराकोंब, फुटलेला कोंब
अरिणीसाहसी व्यक्ती
अग्रतानेतृत्व करू शकणारी, साहसी 
अनिष्कासखी, मैत्रीण
अमिथीअपार
अमोदाआनंद देणारी
अमृषाअचानक, अनाहूत
अवनातृप्त करणारी मुलगी
अभितीप्रकाश, वैभव, संपत्ती 
अंचिताआदरणीय असणारी व्यक्ती 
अमूल्याअनमोल असणारी व्यक्ती 
अरूणिकापहाटेचा प्रकाश, तांबडा प्रकाश 
अनिशा अखंडित
असिमाअमर्याद
अभ्यर्थनाप्रार्थना
अभिनीतीशांत, क्षमाशील, दयावान
अनसूयाबडबडी, ऋषीची पत्नी 
अ वरून मुलींची युनिक नावे 

2022 अ वरून मुलींची नावे मराठी – A Varun Mulinchi Nave Marathi 2022

2022 अ वरून मुलींची नावे मराठी - A Varun Mulinchi Nave Marathi 2022
अ वरून मुलींची नावे मराठी 2022 – A Varun Mulinchi Nave Marathi 2022

2022 मध्ये आता खरं तर नवनवीन नावांपेक्षा पुन्हा एकदा जुन्या नावाचा ट्रेंड सुरु झाला आहे. अ वरून मुलींची नावे मराठी 2022 मध्ये तुम्हाला शोधायची असतील तर तुम्ही या नावांचा आधार घ्या. अप्रतिम आणि अर्थासह मुलींची नावे खास तुमच्यासाठी. 

नावअर्थ 
अंजनाहनुमानाच्या आईचे नाव 
अनिलावारा
अविनाअडथळ्यांशिवाय जाणारी 
अचिराखूप लहान 
अधरामुक्त अशी
अधीती विद्वान, हुशार
आर्यनाउदात्त मुलगी 
अश्मिताकठोर, सामर्थ्यवान असणारी, खडकाप्रमाणे 
अनुलाकोमल अशी व्यक्ती 
अमुक्तामुक्तपणे, स्वच्छंदी, मौल्यवान
अद्वितीतुलनेशिवाय, कोणाशीही तुलना नसलेली
अपरापश्चिम दिशा 
अपरिमितापरिमित नसणारी मुलगी 
अनिकासरस्वतीचे नाव 
आतिशाशांतता, शांती 
अलोक्या प्रकाश, किरण 
अद्वैतातुलना नसणारी, अतुल्य 
अनिष्काकोणीही शत्रु नसलेला 
अंशुलाशानदार
अनियासर्जनशील अशी 
अक्षधादेवाचा आशीर्वाद
आशिमाअमर्याद अशी 
आदिश्रीतेजस्वी
A Varun Mulinchi Nave Marathi 2022

अ वरून मुलींची दोन अक्षरी नावे – A Varun Mulinchi Nave 2 Akshari

अ वरून मुलींची दोन अक्षरी नावे - A Varun Mulinchi Nave 2 Akshari
अ वरून मुलींची दोन अक्षरी नावे – A Varun Mulinchi Nave 2 Akshari

लहान आणि मनात घर करून बसणारी अशी दोन अक्षरी नावेही आपल्याला आवडतात. अ वरून मुलींची दोन अक्षरी नावे 

नावअर्थ 
ओवीगीत, पूर्वपरंपरागत गीत
अन्वीअनुसरण करण्याजोगी
आभाचमक असणारी 
अंत्रासंगीत 
अल्पादुर्लभ अशी 
अर्णामाता लक्ष्मीचे एक नाव, लक्ष्मीदेवी 
अम्वीदेवी, देवीचे रूप
आद्रासहावे नक्षत्र
आर्द्राहवामान, हवेतील दमटपणा
आस्थादेवावर असलेली श्रद्धा, देवावर विश्वास ठेवणे
आर्याकवितेमधील एक छंद, ऋषीकन्या 
अश्मापूर्वीच्या काळातील, अश्मयुगीन
अंबादुर्गामातेचे नाव, काशी राजाची मुलगी
अंशीदेवाची भेट, एखाद्याचा अंश
आर्वीशुद्ध, शांतता
आर्चीप्रकाश, सूर्याचे किरण
आश्काआशीर्वाद, देवाचा आशीर्वाद
अक्षुअमर
अश्मीराख
अंशूप्रकाशाचा किरण
A Varun Mulinchi Nave 2 Akshari

निष्कर्ष – अ वरून मुलींची नावे (A Varun Mulinchi Nave), अ आद्याक्षरावरून मुलीचे नाव ठेवायचे असल्यास (A Varun Mulinchi Nave 2 Akshari) तुम्ही नक्की या लेखाचा वापर करून घेऊ शकता. या लेखातून आम्ही अ वरून मुलींची नावे (A Varun Mulinchi Nave Marathi 2022) अर्थासह देत आहोत. तुम्ही या लेखातून नावे शोधा.

ADVERTISEMENT
14 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT