ADVERTISEMENT
home / सौंदर्य
मेकअप_किट

ऑल इन वन मेकअप किट जे प्रत्येक मुलीचे असते स्वप्न, जाणून घेऊया अधिक


 मेकअप करायचा आहे पण इतकं सगळं करायला वेळ कुठे असतो, असे तुम्हालाही वाटत असेल तर तुमच्या लास्ट मिनिट कामांसाठी किंवा एखाद्या मिटींगसाठी तुम्हाला रेडी करु शकेल असा पर्याय आम्ही शोधून काढला आहे. हे आहे एक मस्टी टास्किंग palette ज्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या गोष्टींचा समाेश आहे ते आहे  POPxo Makeup Face & Eye Kits मेकअप संदर्भातील तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हा आहे एक उत्तम पर्याय

हे काय आहे?

चेहरा आणि डोळ्यांशी निगडीत असलेल्या मेकअपच्या गोष्टी तुमच्या पाऊचमध्ये असल्या की, वेगवेगळ्या शेड्ससोबत प्रयोग करण्यासाठी मदत करतात. एकाच पॅलेटमध्ये या गोष्टी मिळाल्या की, त्याचा वापर करणे अधिक सोपे जाते. POPxo Makeup InstaGlamm Face Kit मध्ये आहे ट्रॅन्स्लुशंट पावडर, दोन सुंदर ब्लशच्या शेड्स आणि तुमच्या चमकदार त्वचेसाठी एक परफेक्ट हायलायटर जे तुमच्या त्वचेला देईल इन्स्टंट चमक देण्यास मदत करते. POPxo Makeup InstaGlamm Face Kit & Eye Kits हे दोन वेगवेगळ्या प्रकारामध्ये येते. या दोघांमध्ये तुम्हाला ट्रान्स्लुशंट पावडर, ब्लश, हायलायटर आणि दोन आयशॅडोच्या शेड्स येतात. 

आम्हाला हे का आवडले?

सगळे तीन पॅलेट हे व्हिटॅमिन E ने युक्त आहे. ज्यामुळे ते ब्लेंड होण्यास मदत मिळते. यामधील शेड्स इतक्या सुंदर आहेत की त्या ट्रान्सलुशंट पावडर ही अगदी सहज पसरते. हे दोन्ही पॅलेट तुमच्या खिशाला परवडणारे असे आहेत. शिवाय हे ट्रॅव्हल फ्रेंडली सुद्धा आहेत.

रेटिंग

रंग – 10/10
पॅकिंग – 9/10
फॉर्म्युला- 10/10

ADVERTISEMENT

 असा करा वापर

 चेहरा स्वच्छ करुन घ्या.त्वचेला मॉश्चराईजर लावा किंवा त्वचेला आधी बेस लावून घ्या. तुम्ही केले नाही तरी देखील हे प्रॉडक्ट त्वचेवर छान बसतात. या  पॅलेटमधील प्रत्येक प्रॉडक्ट ब्रशने किंवा थेट वोटांनी घेऊन लावा. हे असे वापरणे एकदम सहज शक्य आहे. POPxo InstaGlamm Face Kit मधील दोन्ही शेड्स घेऊन तुम्ही एक वेगळा लुक तयार करु शकता. हायलायटरचा उपयोग तुम्ही चेहऱ्यावरील काही हायलायटेट पॉईंट  हायलाईट करण्यासाठी करु शकता. त्यावर सेटींग पावडर लावली की तो छान बसतो. त्यामुळे त्वचेवरील तेलकटपणा आणि ओलावा जास्त दिसत नाही.
The POPxo Makeup Face & Eye Kits  तुमच्या डे आणि नाईट अशा दोन्ही लुकसाठी फारच परफेक्ट आहे. राईज अँढ शाईन पॅलेट हे डे मेकअपसाठी एकदम हॉट आहे. तर हॉट डॅम पॅलेट हे तुमच्या पार्टी लुकसाठी एकदम परफेक्ट आहेत.

हे कसे दिसते?

हे पॅलेट गोड गुलाबी रंगाच्या पॅकिंगमध्ये येते येते.ज्यावर पॉप आर्टचे आयकॉन आहे. खाली या पॅलेटमध्ये असलेले स्वाचेस दिलेले आहेत. 

Insta Glamm
Rise & Shine
Hot Damn!

 हे पॅलेट खूपच सुंदर आहे जे तुम्हाला अजिबात मिस करावे असे वाटणार नाही त्यामुळे लगेच हे पॅलेट लगेच कार्टमध्ये टाका

30 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT