ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
नेल किट

न्यूड रंग आहे का तुमची आवड? मग तुमच्यासाठी हे मिनी नेल किट आहे परफेक्ट

 न्युट्रल आणि न्यूड ब्युटी लुक हा सध्याचा ट्रेंड आहे. न्यूड रंग हे अजिबात दुर्लक्षित करण्यासारखे नाही. न्युट्रल आणि पिची टोन असलेले क्ले, सिट्रस आणि फिक्कट गुलाबी रंग हे असे काही शेड्स इंडियन स्किनटोनला फारच शोभून दिसतात.  असे नेलपेंटचे रंग निवडणे हे तुमच्यासाठी हुशारीचे आणि तुमचा लुक सोफस्टिकेटेड बनवण्यास मदत करतो.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, तुमच्यासाठी परफेक्ट अशा नेलपेंट कशा निवडायच्या आणि कुठून घ्यायच्या.तुम्हाला खात्री असेल की तुमचा नखांचा लुक हा या शेड्समुळे एकदम परफेक्ट होईल. तर तुम्ही POPxo Makeup Collection मधील Mini Nail Kit मधील शेड्सवर विश्वास ठेवू शकता. कारण तुमच्या नखांसाठी ते परफेक्ट आहेत. इतकेच नाही.eye palettes आणि फेट किट्समधील  lip kits आणि नेल किट्स, POPxo Makeup Collection ने लॉच केले आहेत. जे डोक्यापासून ते पायापर्यंत तुम्हाला सुंदर करु शकेल.

आम्ही तुमच्यासाठी POPxo Makeup Collection Mini Nail Kit in the variant Chillin’  निवड केली आहे. ज्याने आम्हाला तरी सुंदर असे न्यूड शेड्स दिले आहेत.

हे काय आहे?

POPxo मेकअप कलेक्शनमधील Chillin’ Mini Nail Kit तुम्हाला न्युट्रल रंगापासून ते ब्लश रंगाची वाईड व्हरायटी आहे. पाच वेगवेगळ्या शेड्स असलेल्या मिनी नेल पॉलिशमधील न्यूड रंग तुमच्या स्किनटोनला कॉम्पिमेंट करणारा आहे. 

आम्हाला हे का आवडले?

कोणतेही प्राणघातक केमिकल्स आणि कोणत्याही प्राण्याची हत्या न करता बनवण्यात आलेल्या या नेलपॉलिश या तुमच्या नखांना सुंदर आणि नरिश करण्यास मदत करतात. यामध्ये वापरण्यात आलेल्या फॉम्युलामुळे तुमच्या नखांना एक चांगली चमक मिळण्यास मदत मिळते. या नेलपेंट्स लॉंग लास्टिंग असून ते लावणेही अगदी सहज सोपे आहे. तुमच्या खिशाला परवडेल अशा किंमतीत हे मिनी नेल किट असून हे खरेदी करणे एकदम हुशारीचे काम असणार आहे. इतक्या कमी किंमतीत तुम्हाला इतक्या चांगल्या क्वालिटीच्या नेलपॉलिश मिळणे म्हणजे पैसे वाचवणे आहे. 

ADVERTISEMENT

रेटिंग

रंग 10/10

 पॅकिंग 9/10

फॉर्म्युला  10/10

असा करा वापर ?

गदड आणि लाईट रंगाचे नेलपेंट शेड्स

 आता  जास्त वेळ वाट पाहू नका. आताच MyGlamm ला भेट द्या आणि आताच खरेदी करा Mini Nail Kit

ADVERTISEMENT
08 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT