स्पार्कल आणि शाईनसह तुम्ही ग्लिटर नेलपॉलिशने तुमच्या नखांचा मेकओव्हर नक्कीच करू शकता. कारण तुम्हाला जर शाईनी गोष्टी आवडत असतील आणि पिगमेंट्समपासून तुम्हाला लांब राहायचं असेल तर तुमच्यासाठी POPxo मेकअप कलेक्शनमधील Vibin’ मिनी नेल किट तुमच्याकडे असायलाच हवे. अन्य ग्लिटर पॉलिशच्या तुलनेत या नेल किटमध्ये असणाऱ्या शेड्स या वापरायला सोप्या आहेत आणि अगदी सलॉनप्रमाणे व्यावसायिक अशा आहेत. घरच्या घरी साध्या मेनिक्युअरनंतरही हे नखांना लावणं सोपं आहे आणि तुम्हालाही हे नक्की आवडेल.
नक्की काय आहे हे?
POPxo मेकअप Vibin’ मिनी नेल किटमध्ये पाच चिप रेझिस्टंट ग्लिटर नेलपॉलिश आहेत ज्यामध्ये चंदेरीक, सोनेरी, शँपेन, कॉपर आणि रोझगोल्ड असे शेड्स आहेत. प्रत्येक शेड अप्रतिम दिसत असून याचा लावल्यानंतर ग्लिटरचा परिमाण अधिक सुंदर दिसून येतो.
आम्हाला हे का आवडले?
संपूर्ण ब्युटी प्रॉडक्टचा विचार केल्यास हे एक अप्रतिम उत्पादन आहे. प्रत्येक किटमध्ये पाच निरनिराळ्या शेड्स आहेत. अप्रतिम रंगाचे हे किट्स तुम्हाला नक्कीच आवडतील. ग्लिटर पॉलिशकरिता अगदी पहिला स्वाईपदेखील अप्रतिम दिसून येतो. अजून काय हवंय, हे ग्लिटर नेल किटमधील पाच नेलपॉलिशची किंमत आहे फक्त रू. 249. आम्हाला हे अधिक जास्त क्यूट वाटत आहे. सर्व पाच नेलपॉलिश हे सुंदर गुलाबी पॅकेजिंगमध्ये येत असून पर्यावरणालाही पूरक आहेत… आहे ना फायद्याचा सौदा.
रेटिंग
कलर पे ऑफ – 10/10
पॅकेजिंग – 10/10
फॉर्म्युला – 10/10
कसे वापरावे
कोणत्याही बेस प्रॉडक्टशिवाय अथवा साध्या बेस कोटसह तुम्ही नखांना तयार करायला घ्या. त्यानंतर तुमच्या आवडीचा रंग अर्थात शेड निवडून नखांना लावा. या नेलपॉलिशचे ब्रश अत्यंत उत्तम असून याचे ग्लिटर पाहून तुमच्या तोंडून “वाह” असा शब्द आल्याशिवाय राहणारच नाही. पहिला कोट तुमच्या बोटांवर लाऊन झाल्यावर त्वरीत दुसरा कोट लावा. जास्त वाट पाहत बसण्याची गरज नाही. तुम्हाला ग्लिटरवर ग्लॉसी इफेक्ट हवा असेल तर तुम्ही टॉप कोट लावा.
हे उत्पादन कसे दिसते?
कसली वाट पाहताय? स्टॉकमधून संपण्यापूर्वी तुम्ही ग्लिटर नेल किट्स नक्कीच घेऊन टाका!
फिचर इमेज – Eden Noronha
तुमच्यासह सौंदर्याचे भविष्य निर्माण करण्यासाठी POPxo आणि MyGlamm दोघेही एकत्र आले आहेत! तुम्हीही The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि MyGlamm कडून मोफत लिपस्टिकसह मिळवा रू. 1000 चे ब्युटी बेनिफिट्स!