कबुलीः जेव्हा चांगल्या न्यूड लिपस्टिकची गोष्ट असते तेव्हा ती खाऊन टाकण्यात खरं तर मी माहीर आहे. मला अतिशय बोल्ड लिपस्टिक कधीच आवडत नाहीत. पण न्यूड लिपस्टिक्सच्या बाबतीत सांगायचं झालं तर मला त्याचे एक वेगळेच समाधान मिळते. अतिशय आरामदायी असा मेकअप लुक आणि स्मोकी सेट ऑफ, न्यूड लिपस्टिक हा माझा सणासाठी ठरलेला आणि उत्तम लुक मला वाटतो.
एखादी परफेक्ट न्यूड लिपस्टिक निवडणे म्हणजे एखाद्या डेटिंग अॅपवर तुमच्यासाठी परफेक्ट मॅच निवडण्यासारखेच आहे. हे खूपच कठीण आहे. मी सतत स्वाईप करत राहते, न्याहाळत राहते आणि मग तरीही मला समाधानकारक परिणाम दिसून येत नाहीत. पण आता सध्या इंटरनेटवर सर्वाधिक प्रसिद्ध होत असणारे न्यूड लिपस्टिक उत्पादन माझ्या नजरेत आले आणि मी जराही वेळ न घालवता ते विकत घेतलं. तर या वर्षातील सर्वात सुंदर अशा न्यूड शेड्स मला मिळाल्या आहेत आणि तेदेखील खऱ्या प्रेमापेक्षा अधिक सुंदर. जर मला कोणी फक्त एकच लिप किट माझ्या आयुष्यभरासाठी घ्यायला सांगितलं (जे मी अजिबात करू शकत नाही) तर मी नक्कीच याची निवड करेन. प्रत्येक दोन सेकंदाला याची विक्री होत आहे. कोणावरही अतिशय सुंदर दिसतील अशा या न्यूड शेड्स आहेत आणि ‘ही नक्की कोणती लिपस्टिक आहे’ असा प्रश्न तुम्हाला तुमच्या कमेंट्समध्ये नक्कीच येईल. तुम्हाला जर तुमच्या मैत्रिणींना गिफ्ट्ससाठी पर्याय हवा असेल तर तुम्ही नक्कीच हा पर्याय निवडू शकता. तपशीलासाठी तुम्ही स्क्रोल डाऊन करा.
इशाराः तुम्ही लिपस्टिकसाठी क्रेझी असाल तर तुम्हाला नक्कीच धक्का बसू शकतो.
काय आहे हे?
नो ड्रामा ही ३ न्यूड लिपस्टिक शेड्स असणारे मिनी लिपस्टिक आहेत जे प्रत्येक मूडसाठी वापरता येते. फ्लॅटरिंग लिपस्टिक शेड्स, क्रिमी मॅट फिनी आणि लावण्यसाठी अत्यंत सोपी – तपासून घ्या, तपासून घ्या, तपासून घ्या. ओठांवर अत्यंत मुलायम असे याचे टेक्स्चर असून अल्ट्रा मॅट लिक्विड्ससह याचे उत्तम समीकरण जमू शकते आणि याचा लुकही अत्यंत सुंदर दिसतो. ट्रेंडमधील लुक फॉलो करण्यसााठी तुम्हाला फक्त एकदा स्वाईप करावं लागेल. ही टॉप रेडेट न्यू कमर लवकरच एक आयकॉनिक लिप किट होणार आहे. ज्यामध्ये विटामिन ई चा समावेश असून तुमच्या ओठांना मऊ आणि मुलायम ठेवण्यास याची मदत मिळते. आणि आपण याच्या पॅकेजिंगबद्दल बोलू शकतो का? मी तर याच्या प्रेमात आहे.
आम्हाला हे का आवडले?
हो याचे पॅकेजिंक सुपर क्यूट आहे पण यातील मिक्स करण्यात आलेले विटामिन ई चा फॉर्म्युला हा अत्यंत चांगला असून तुमच्या ओठांना चांगला फिनिश देण्यास फायदेशीर ठरतो. सर्व प्रकारच्या स्किन टोन्ससाठी या तिन्ही शेड्स उठावदार आणि आकर्षक दिसतात हे याचे वैशिष्ट्य आहे. तुम्हाला सणासुदीसाठी लिप कलर्स वापरायचे असतील तर हे किट तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरते. तुम्ही केवळ तुमच्या शेड्ससाठीच नाही तर त्याच्या किमतीसाठीही त्याच्या प्रेमात पडाल. तुम्ही नक्कीच ट्राय करायला हवे असे हे उत्पादन आहे.
रेटिंग
टेक्स्चर – 9/10
पॅकेजिंग – 10/10
फॉर्म्युला – 9/10
कसे वापरावे
तुमच्या ओठाच्या मध्यावरून ही लिपस्टिक लावायला सुरूवात करा आणि नंतर ओठ एकमेकांवर चिकटवा आणि त्यानंतर आऊटर कॉर्नर्स करून घ्या. खालच्या ओठांनाही अशाच प्रकारे तुम्ही ही लिपस्टिक लावा.
हे उत्पादन कसे दिसते
माझ्यावर विश्वास ठेवा, तुमच्याकडे असायलाच हवे असे हे उत्पादन आहे!
फिचर इमेजः आयुषी वर्मा
तुमच्यासह सौंदर्याचे भविष्य निर्माण करण्यासाठी POPxo आणि MyGlamm दोघेही एकत्र आले आहेत! तुम्हीही The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि MyGlamm कडून मोफत लिपस्टिकसह मिळवा रू. 1000 चे ब्युटी बेनिफिट्स!