Advertisement

Party

‘व्हॅलेंटाइन डे’साठी सुंदर दिसायचंय, हे ड्रेस करा परिधान Valentine’s Day Outfit In Marathi

Harshada ShirsekarHarshada Shirsekar  |  Dec 20, 2019
‘व्हॅलेंटाइन डे’साठी सुंदर दिसायचंय, हे ड्रेस करा परिधान Valentine’s Day Outfit In Marathi

Advertisement

व्हॅलेंटाइन डे… प्रेयसी-प्रियकरासाठी स्पेशल दिवस. या दिवशी साजरा केलेला प्रत्येक क्षण आयुष्यभर लक्षात राहावा, यासाठी ‘तो’-‘ती’ कित्येक प्लान आखतात. 2020 मधील ‘व्हॅलेंटाइन डे’देखील तुम्हाला यादगार करायचा आहे का? आठवणींच्या कप्प्यांत नवीन साठवणी जतन करून ठेवण्यासाठी तुमच्याकडे आणखी दोन महिन्यांचा कालावधी आहे. परफेक्ट सेलिब्रेशन करायचं तर प्लॅनिंग हवंच. पण कितीही वेळ असला तरीही शेवटच्या क्षणापर्यंत काही-न्-काही खरेदी करणं शिल्लक राहतंच आणि ऐनवेळेस भल्यामोठ्या कपाटात फॅशनेबल असं काहीच सापडत नाही. अशी अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आतापासूनच तयारीला लागा. V-Day साठी कोणता ड्रेस खरेदी करावा? कुठून खरेदी करावा? या प्रश्नांमध्ये तुम्ही अडकले असाल तर आम्ही तुमच्यासाठी ड्रेसचे काही पर्याय आणले आहेत.

परी हूँ मैं… सुंदर ड्रेस पाहून पार्टनर होईल खूश (Dress For Valentine’s Day)

‘व्हॅलेंटाइन डे’ची डेट अन्य डेट्सच्या तुलनेत खास असते. या दिवशी मुली आपल्या पार्टनरवर प्रेम व्यक्ती करण्यासह त्याला इम्प्रेस करण्याची एकही संधी सोडत नाहीत. पार्टनरनं आपल्यावरून नजर दुसरीकडे नेऊच नये अशी ईच्छा असल्यास खालील ड्रेसचा पर्याय निवडावा.

1. Addyvero Women’s Cold Sleeve Skater Dress

Addyveroनं तुमच्यासाठी आणलेला ड्रेस कॉटन आणि लायक्रा फॅब्रिक (Lycra fabric) पासून तयार करण्यात आला आहे. कन्टेपररी कॅज्युअल फॅशनचा ट्रेंड लक्षात ठेवून या ड्रेसची डिझाइन साकारण्यात आली आहे. हा ड्रेस लांबीला गुडघ्यापर्यंत, कोल्ड स्लीव्ह आणि स्वीट हार्ट नेक डिझाइनचा आहे. विशेष म्हणजे ड्रेस वजनानं हलका आहे. धुतल्यानंतर ड्रेस आकसणार नाही किंवा सैल देखील होणार नाही. हा ड्रेस तुम्ही ‘व्हॅलेंटाईन डे’ व्यतिरिक्त टी वेडिंग पार्टी, प्रोम नाईट, स्कुल पार्टीमध्येही परिधान करू शकता.

फीचर्स

फ्रंट नेक : स्वीटहार्ट नेकलाइन आणि कोल्ड शोल्डर
बॅक नॅक : डीप व्ही आणि झिपर
फ्लर्टी स्केटर स्कर्ट
रंग : रुबी मरून

किंमत 698 रुपये इथे खरेदी करू शकता

(वाचा : त्वचेचं आरोग्य जपण्यासाठी वापरा हे 15 बेस्ट बॉडी लोशन)

Cold Sleeve Skater Dress For Valentine's Day

amazon

2. FidgetGear Fashionable Women Sleeveless Ruffled Dress

या ड्रेसचं डिझाइन इको फ्रेन्डली कॉटनपासून तयार करण्यात आलं आहे. रफल्ड ड्रेस प्रकारात हे डिझाइन मोडते. याचं कापड अतिशय मऊ, वजनानं हलके आणि परिधान करण्यासाठी अतिशय आरामदायी असा ड्रेस आहे. या ड्रेसमुळे तुमचं व्यक्तिमत्त्व मोहक-आकर्षक दिसेल. हा ड्रेस तुम्ही बर्थ-डे पार्टी, ख्रिसमस, एखादी खास पार्टी, वेडिंग पार्टीसाठीही परिधान करू शकता.

फीचर्स

स्टायलिश अँड सेक्सी
पॅटर्न : सॉलिड कलर
रंग : लाल, काळा, निळा
स्लीव्ह टाईप : स्लीव्हलेस

किंमत 1267 रुपये (Small Size) इथे खरेदी करू शकता

(वाचा : कोरड्या-फाटलेल्या ओठांमुळे आहात त्रस्त, ही घ्या टॉप 20 लिप बामची यादी)

Red Sleeveless Ruffled Dress

amazon

3. Sassafras Women Black Solid Bodycon Dress

काळ्या लोकरपासून तयार करण्यात आलेला हा ड्रेस अतिशय आकर्षक असा आहे. हा ड्रेस पूर्णतः प्लेन आहे. केवळ खांद्यावर विशिष्ट प्रकारचं डिझाइन आहे. ड्रेसचा गळा गोलाकार, थ्री-क्वार्टर स्लीव्ह्ज असून ड्रेसला मागील बाजूनं कट आहे.

फीचर्स

98 टक्के कॉटन आणि 2 स्पॅनडेक्स
गुडघ्यापर्यंत ड्रेसची लांबी
सॉलिड पॅटर्न टाईप

किंमत 719 रुपये इथे खरेदी करू शकता

Black Bodycon Dress For Valentine's Day

myntra

4. Athena Women Navy Blue Self Design Sheath Dress

नेव्ही ब्ल्यु रंगांचा नीटेड शीथ ड्रेस व्हॅलेंटाईन डेसाठी अतिशय योग्य पर्याय असेल. ड्रेसचे ऑफ शोल्डर तुम्हाला हॉट अँड सेक्सी लुक देतील. या ड्रेसवर स्ट्रेपी हील्स सुंदर दिसतील आणि सोबत एक क्युट क्लच देखील घ्यावं.

फीचर्स

मटेरिअल : पॉलिस्टर
शेप : शीथ
नेक : ऑफ शोल्डर
गुघड्यांपर्यंत ड्रेसची लांबी
प्रिन्ट/ पॅटर्न टाईप : सेल्फ डिझाइन
स्लीव्ह लँग्थ : शॉर्ट स्लीव्ह
फॅब्रिक टाईप : नीटेड

किंमत 806 रुपये इथे खरेदी करू शकता

वाचा – महिला दिन का साजरा केला जातो

Navy Blue Dress - Valentine's Day Outfit In Marathi

myntra

5. Veni Vidi Vici Women Red Solid Bodycon Dress

रेड सॉलिड नीटेड बॉडीकॉन ड्रेसला टाय-अप डिझाइननं सेक्सी लुक देण्यात आला आहे. ड्रेस स्लीव्हलेस असून खांद्यासाठी केवळ स्ट्रॅप (straps) आहेत. हटके लुक मिळवण्यासाठी तुम्ही ड्रेसवर ट्रेन्डी बुट आणि ब्रेसलेट परिधान करू शकता.

फीचर्स

मटेरिअल : 95 टक्के पॉलिस्टर, 5 टक्के स्पॅनडेक्स
शेप : बॉडीकॉन
नेक : शोल्डर स्ट्रॅप(Shoulder Straps)
ड्रेसची लांबी गुडघ्यांच्यावर
प्रिन्ट/पॅटर्न टाईप : सॉलिड

किंमत 756 रुपये इथे खरेदी करू शकता

वाचा : स्वप्नातलं घर साकारायचंय, ही घ्या मुंबईतील बेस्ट इंटिरिअर डिझायनर्सची यादी

Red Solid Bodycon Dress

myntra

स्कर्ट्समुळे मिळेल क्युट लुक (Valentine’s Day Skirt In Marathi)

तुम्हाला ड्रेस सांभाळणं कम्फर्टेबल वाटत नसल्यास प्लेन किंवा कलरफुल स्कर्ट परिधान करू शकता. स्कर्टमुळे तुम्हाला सोबर, क्युट लुक मिळेल. शॉर्ट, मिडि आणि लाँग स्कर्ट असे अनेक ट्रेंडी स्कर्ट तुम्हाला बाजारात किंवा ऑनलाइन देखील मिळतील.

1. Women Black & Off-White Printed Flared Skirt

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुम्हाला हॉट लुक हवा असल्यास Women Black & Off-White Printed Flared Skirt या पर्यायाचा नक्की विचार करावा. तुम्हाला छान क्युट लुक मिळेल. स्कर्ट दिसायला जरी साधा असला तरी मोहक आहे. स्कर्टला साजेसा असा फिकट रंगाचा टॉप किंवा कोल्ड शोल्डर टॉप देखील तुम्ही परिधान करू शकता.

फीचर्स

मटेरिअल :100 टक्के पोलिस्टर
टाईप : फ्लेअर्ड
लांबी ; मिनि (Mini)
प्रिन्ट/ पॅटर्न : फ्लोरल

किंमत 504 रुपये इथे खरेदी करू शकता

Black & Off-White Printed Flared Skirt

myntra

2. Women Black Solid Midi A-line Skirt

अनेकींना गुडघ्यांच्या वर असलेले स्कर्ट परिधान करणं पसंत नसते. तुम्ही देखील लाँग स्कर्टचा पर्याय शोधत आहात? तर Women Black Solid Midi A-line Skirt चं डिझाइन तुम्हाला नक्कीच आवडेल. हे डिझाइन तुम्हाला स्टायलिश आणि फॅन्सी देईल. या ब्लॅक सोलिड स्कर्टवर कमरेभोवती टाय-अपचे डिझाइन आहे. बाजूनं दोन पॉकेट्स, पुढील बाजूनं कट असून स्कर्टला किचिंतसं फ्लेअर्ड लुक आहे. परफेक्ट लुकसाठी तुम्ही स्कर्टवर एखादं फुल स्लीव्ह किंवा स्टायलिश स्लीव्ह असलेलं टॉप परिधान करू शकता.

फीचर्स

मटेरिअल : पॉली क्रेप
टाईप : फ्लेअर्ड
लांबी : मिडि (Midi)
प्रिन्ट/पॅटर्न टाईप : सॉलिड

किंमत 599 रुपये इथे खरेदी करू शकता

Black Solid Midi A-line Skirt

myntra

3. Blue Printed Tiered Maxi Flared Skirt

शॉर्ट, मिडि स्कर्ट पाहिल्यानंतर आता आपण लाँग स्कर्ट डिझाइन पाहणार आहोत. Blue printed woven tiered maxi flared skirt तुम्हाला नक्कीच आवडेल. स्कर्टला लेसऐवजी इलास्टिक वेस्टबँड देण्यात आला आहे. यामुळे एक वेगळचा कुल लुक तुम्हाला मिळेल. यावर हाय हील्स आणि स्ट्रॅप टॉप परिधान केल्यास क्लासी आणि स्टायलिश लुक मिळतो.

फीचर्स

मटेरिअल : कॉटन
टाईप : फ्लेअर्ड
लांबी (Length) : मॅक्सी
प्रिन्ट/ पॅटर्न टाईप : फ्लोरल

किंमत 799 रुपये इथे खरेदी करू शकता

Blue Maxi Flared Skirt

myntra

4. Maroon Solid Ruffled Flared Maxi Skirt with Attached Trousers

‘व्हॅलेंटाईन डे’ला चारचौघात आपण वेगळं दिसावं, अशी तुमची ईच्छा आहे का?मग Maroon Solid Ruffled Flared Maxi Skirt with Attached Trousers हे डिझाइन नक्की पाहा. यामध्ये तुम्हाला मॅक्सी स्कर्ट आणि ट्रावझर असा कॉम्बिनेश लुक मिळेल. मरून सॉलिड फ्लेअर्ड स्कर्टवर तुम्हाला टाय-अप वेस्टबँड मिळेल.

फीचर्स

मटेरिअल : पॉलि क्रेप
टाईप : फ्लेअर्ड
लांबी (Length) : मॅक्सी
प्रिन्ट/पॅटर्न टाईप : सॉलिड

किंमत 525 रुपये इथे खरेदी करू शकता

Flared Maxi Skirt with Attached Trousers

myntra

जम सूटमुळे मिळेल ट्रेंडी लुक (Jumpsuit For Valentine’s Day)

हल्ली प्रत्येकीच्या वॉडरोबमध्ये जम सूट पाहायला मिळतं म्हणजे मिळतंच. कारण सध्या जम सूट हा प्रकार ऑल टाईम फेव्हरेट आहे. एखादा ट्रेंडी जम सूट व्हॅलेंटाइन डेसाठी परिधान करण्यास हरकत नाही.

1. Uptownie Lite Women’s Crepe Solid Relaxed Fit Full Length Jumpsuit with Ruffled Sleeves

कम्फर्ट लुक हवा असल्यास जम सूटचं हे डिझाइन तुम्हाला नक्कीच आवडेल. मॅक्सी जम सूटमध्ये तुम्हाला स्टायलिश रफ्फल्ड लेअर्ड स्लीव्ह्ज मिळतील. उंच असणाऱ्या तरुणींना हा जम सूट अतिशय सुंदर दिसेल. हा जम सूट मऊ, क्रेप फॅब्रिकनं तयार करण्यात आला आहे. हा जम सूट पार्टी, रेग्युल वेअर, ख्रिसमस, नाईट आऊट पार्टी, न्यू ईअर पार्टीमध्ये परिधान करू शकता.

फीचर्स

मटेरिअल: मऊ कापड, क्रेप
नेक स्टाईल : राउंड नेक
रफ्फल्ड हाफ स्लीव्ह्ज

किंमत 759 रुपये इथे खरेदी करू शकता

Jumpsuit with Ruffled Sleeves

amazon

2. Valentine Wine Jumpsuit

वाईन रंगाच्या या जम सूटचं अतिशय मोहक डिझाइन आहे. उन्हाळ्यात वापरण्यासाठी Heather moss fabric हे सर्वात उत्कृष्ट आहे. कारण ते वजनानं हलके आहे. व्ही शेप नेक असल्यानं तुम्ही त्यावर एखादी ज्वेलरी देखील परिधान करू शकता. हा जम सूट तुम्ही हातानं किंवा मशिनमध्ये धुवू शकता.

फीचर्स

नेक : व्ही शेप नेक
दोन पॉकेट्स
फिट टाईप : रेग्युलर फिट
कम्फर्टेबल फॅब्रिक
उन्हाळ्यात वापरासाठी उत्तम

किंमत 1,399 रुपये इथे खरेदी करू शकता

Valentine Wine Jumpsuit

amazon

3. Uptownie Lite Women’s Crepe Roll Up Jumpsuit

इंडियन बॉडी टाईपसाठी हा शर्ट जम सूट अतिशय योग्य आहे. या डिझाइनमुळे तुम्हाला एक रॉयल लुक मिळेल. शर्ट टॉप, शर्ट ड्रेसची आवड असणाऱ्यांना जम शूटचे हे डिझाइन नक्कीच आवडेल. खास पार्टी, नियमित वापर, नाईट आउट, ख्रिसमस पाटी, न्यू इअर पार्टीसाठी हा जम सूट तुम्ही परिधान करू शकता. महत्त्वाचे म्हणजे हा जम सुट तुम्ही मशिनमध्ये देखील धुवू शकता.

फीचर्स

फीट टाईप : रेग्युलर फीट
मटेरिअल : मऊ कापड, क्रेप जम सूट
नेक स्टाईल : कोलेर्ड नेक जम्पसूट
थ्री क्वार्टर स्लीव्ह्ज

किंमत 770 रुपये इथे खरेदी करू शकता

Women's Crepe Roll Up Jumpsuit

amazon

4. SERA Women’s Multi Color Playsuit

ज्यांना शॉर्ट्स प्रचंड आवडतात, त्यांच्यासाठी SERA Women’s Multi Color Playsuit हा पर्याय बेस्ट आहे. हॉट पँट आणि स्लीव्हलेस असं सूटचं पॅटर्न आहे. प्रिंटेड जम सूट असल्यानं तुम्हाला एक फ्रेश लुक मिळेल.

फीचर्स

मिनि जम सूट
A लाईन जम सूट
फॅब्रिक : व्हिस्कोस

किंमत 465 रुपये ते 1,294 रुपये इथे खरेदी करू शकता

Multi Color Playsuit - Valentine's Day Skirt In Marathi

amazon

पलाझोचा हटके लुक (Palazzos For Valentine’s Day)

बाजारात सध्या पलाझोला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कुर्ती, स्ट्रेट सलवारवर पलाझो वापरून फ्युजन फॅशनचा टच दिला जातो. व्हॅलेंटाइन डेटसाठी तुम्हाला अतिशय साधा, सहज अशी फॅशन करायची असल्यास पलाझो पर्याय बेस्ट आहे. विविध रंगांचे, डिझाइनमधील पलाझो तुम्हाला नक्की आवडतील.

1. Women Green Printed Flared Chanderi Sharara Pants

जर तुमचं बजेट चांगलं असेल, Women Green Printed Flared Chanderi Sharara Pantsचा तुमच्या कलेक्शनमध्ये नक्की समावेश करा. फ्लेअर्ड पलाझो असल्यानं वापरण्यास सहज आणि सोपा आहे. पोलिस्टर असल्यानं तुम्ही हे कापड हातानं धुवू शकता. थंडीच्या दिवसात हा पलाझो परिधान करण्यास अतिशय उत्तम आहे. कारण फॅब्रिक मटेरिअलमधून उब मिळते.

फीचर्स

फ्लेअर्ड फिट
पॅटर्न : प्रिंटेड
प्रिंट/पॅटर्न टाईप : एथनिक मॉटिफ्स

किंमत 1100 रुपये इथे खरेदी करू शकता

Green Sharara Pants

myntra

2. Women Mustard Yellow & Brown Printed Wide Leg Cropped Palazzos

तुम्हाला सहज, सोपी आणि साधी फॅशन स्टाईल करायची असल्यास Women Mustard Yellow & Brown Printed Wide Leg Cropped Palazzos चा पर्याय निवडू शकतात. मस्टर्ड पिवळ्या रंग आणि त्यावरील चॉकलेटी प्रिंटेड डिझाइन तुम्हाला सोबर लुक देते. ट्रेंडी आणि कुल लुकसाठी हा पलाझो खरेदी करण्यास हरकत नाही. यावर तुम्ही एखादं क्रॉप्ड टॉप किंवा कोल्ड स्लीव्ह्जदेखील परिधान करू शकता.

फीचर्स

दोन पॉकेट्स
मटेरिअल : 100 टक्के कॉटन
पॅटर्न : प्रिंटेड
प्रिंट/पॅटर्न टाईप : एथनिक मॉटिफ्स
फॅब्रिक : कॉटन

किंमत 399 रुपये इथे खरेदी करू शकता

Yellow & Brown Wide Leg Cropped Palazzos

myntra

3. Women Green & Golden Hem Design Straight Palazzos

ज्या महिला हिरव्या रंगाच्या प्रेमात आहेत, त्या डोळे झाकून Women Green & Golden Hem Design Straight Palazzosची खरेदी करतील. सुंदर प्लेन हिरवा रंग आणि पायाजवळ सोनेरी रंगाची डिझाइन तुमच्या मनात भरल्याशिवाय राहणार नाही. या पलाझोला दोन पॉकेट्स आहेत. कुल आणि ट्रेंडी लुकसाठी फॅशनचा हा पर्याय नक्की निवडावा. यावर तुम्ही स्ट्रॅप टॉप, कोल्ड शोल्डर टॉप किंवा स्लीव्हलेस टॉप परिधान करू शकता. शिवाय, यावर पायांमध्ये हाय हील्स घातल्यास एक हटके लुक तुम्हाला मिळेल.

फीचर्स

मटेरिअल : व्हिस्कोस रेयॉन
एथनिक फिट
प्रिंट/पॅटर्न टाईप : एथनिक मॉटिफ्स

किंमत 459 रुपये इथे खरेदी करू शकता

Green & Golden Palazzos

myntra

कुल टॉप (Tops For Valentine’s Day In Marathi)

अनेकींना वजनानं जड असलेले कपडे वापरणं कटकटीचे वाटते. महत्त्वाचे म्हणजे अति फॅशन करणं बहुतांश जणींना आवडत नाही. त्यामुळे एखादं साधे पण दिसायला आकर्षक अशा टॉप्सचा पर्याय तुम्ही निवडू शकता. स्ट्रॅप टॉप, स्लीव्हलेस टॉप, हाय नेक, पोलो नेक असे निरनिराळे पर्याय तुम्हाला मिळतीलच. 

1. Women Black Polka Dot Print Top

Women Black Polka Dot Print Top हा स्वस्तात केवळ मस्तच नाही तर लई भारी पर्याय आहे. ब्लॅक अँड व्हाईट पोल्का डॉट प्रिंट, बोट नेक आणि टाय-अप थ्री क्वार्टर स्लीव्ह्ज अशी टॉपची डिझाइन आहे. एखाद्या प्लेन किंवा स्टायलिश जीन्स पँटवर हा टॉप परिधान केल्यास तुम्हाला झक्कास लुक मिळेल. पायांमध्ये बुट किंवा फॉर्मल हाय हील्स छान दिसतील.

फीचर्स

मटेरिअल : पोलिस्टर
मेन ट्रेंड : जिओमेट्रिक प्रिंट

किंमत 495 रुपये इथे खरेदी करू शकता

Black Polka Dot Print Top In Marathi

myntra

2. Women Maroon Lace Top

हाय नेक आणि ट्रान्सपरन्ट टॉप तुम्हाला एक स्टायलिश लुक मिळेल. हा टॉप परिधान करून डेटवर गेल्यास तुमचा व्हॅलेंटाइन तुमच्यावर खूश होईल. एखाद्या शॉर्ट स्कर्टवरही हा टॉप छान दिसेल. पायामध्ये स्टायलिश बुट किंवा फ्लॅट्स घातल्यास कुल लुक मिळेल.

फीचर्स

मटेरिअल : प्युअर कॉटन
हाय नेक
रेग्युलर स्लीव्ह्ज

किंमत 599 रुपये इथे खरेदी करू शकता

 Maroon Lace Top

myntra

3. Women Peach-Coloured Printed Maxi Top

टॉप डिझाइनचं इतकं सुंदर आहे की ते खरेदी करण्यापासून स्वतःला थांबवूच शकत नाही. एखाद्या डेनिम जीन्सवर टॉप परिधान केल्यास तुम्हाला एक फ्युजन लुक मिळेल. टाय-अप नेक, थ्री-क्वार्टर स्लीव्ह्ज, पीच रंग, मस्टर्ड पिवळ्या रंगाचा प्रिंटेड मॅक्सी टॉपमुळे हटके लुक मिळेल. हाय स्लाइड स्लीट्समुळेच या टॉपला युनिक लुक प्राप्त झाला आहे.

फीचर्स

मटेरिअल : पॉलिस्टर
टाय-अप नेक
टाईप : मॅक्सी
प्रिंट/ पॅटर्न टाईप : फ्लोरल

किंमत 881 रुपये इथे खरेदी करू शकता

Peach-Coloured Printed Maxi Top

myntra

4. Women Magenta Solid Maxi Crop Top

मॅक्सी टॉपमधील हा स्टायलिश प्रकार आहे. व्हॅलेंटाइन डेला मजेंडा रंगाचा मॅक्सी क्रॉप टॉपमुळे तुम्हाला हॉट लुक मिळेल. या टॉपचा गोलाकार गळा, थ्री-क्वार्टर फ्लेअर्ड स्लीव्ह स्टायलिश दिसतात. स्लिम फिट जीन्सवर टॉप घालावा. पायांमध्ये पेन्सिल हील्स घातल्यास आकर्षक दिसाल.

फीचर्स

मटेरिअल : पॉलिस्टर
सूचना : मशिन वॉश
प्रिंट/ पॅटर्न टाईप : सॉलिड
क्रॉप लेंग्थ
क्रेप फॅब्रिक

किंमत 479 रुपये इथे खरेदी करू शकता

Maxi Crop Top In Marathi

myntra

हे देखील वाचा

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की पाहा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहेत नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स. जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखेच. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काउंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

You Might Like This:

प्रेमास रंग यावे! 20 हटके पद्धतींनी सेलिब्रेट करा व्हॅलेंटाईन डे