त्वचा विकाराचे अनेक प्रकार आहेत आणि अनेक विकार आपल्याला माहीत नसतात.त्वचेसाठी Nigrifix ही नावाचा एक त्वचा विकार आहे. जो खूप जणांना असतो. मान, मांड्या, कोपर, ठोपर, घोटे काळे असतात. ते काळे असतात असे नाही तर त्या भागाकडील त्वचा ही अधिक जाड आणि शरीराच्या इतर त्वचेपेक्षा वेगळी असते. त्वचेच्या अशा आजाराला Nigrifix असे म्हटले जाते. पण घाबरण्याचे काहीही कारण नाही. कारण अशी त्वचा काही काळजी घेतली तर पूर्ववत होऊ शकते. Nigrifix म्हणजे काय? आणि त्यासाठी कोणते सोपे उपाय करायला हवे ते जाणून घेऊया.
Nigricans म्हणजे काय?
Nigricans हा त्वचा विकाराचा असा विकार आहे ज्यामध्ये त्चचेवर काळेपट्टे येतात. हे असे काळे डाग असतात. ते काही केल्या जाता जात नाहीत. त्वचेची अशी समस्या उद्भवण्यामागे जाडी, वजन वाढणे यामुळेही हा त्रास होऊ शकतो. खूप जणांना त्वचेची ही समस्या त्वचेच्या कोणत्या आजाराशी निगडीत आहे असे वाटत नाही. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जाते. इतकेच नाही. जर काहींना त्याबद्दल कळले की, खूप जण त्यावर अघोरी उपाय देखील करतात. पण त्यावर असे उपाय करण्यापेक्षा तुम्ही काही सोपे आणि साधे उपाय करु शकता. ज्यामुळे हा त्रास कमी होऊ शकतो.
अशी घ्या काळजी
- Nigricans चा त्रास होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यापैकी महत्वाचे कारण आहे वजन जर तुमचे वजन तुमच्या उंचीपेक्षा जास्त वाढले असेल तर तुम्ही वजन कमी करायला घ्या. वजन त्वरीत कमी केल्यानंतर तुमच्या त्वचेचे गाणे आपोआप पातळ आणि सैल होते.
- वजन कमी करण्यासोबतच तुम्हाला काही सोपी आणि साधी काळजी घेणे गरजेचे असते. त्यामुळे तुम्ही स्वच्छता राखणे महत्वाचे आहे. मानेला जर खूप काळे झाले असेल तर तुम्ही मानेकडील भाग स्वच्छ ठेवा. त्या भागाला मॉश्चरायझर लावा.
- लिंबू किंवा अशा काही गोष्टी अजिबात लावू नका. कारण त्यामुळे त्वचेवर काहीही परिणाम होत नाही. उलट त्वचा अधिक काळी होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही अशा चुकीच्या गोष्टी लावू नका.
- खूप जणांना असे वाटते की, असा त्वचेचा त्रास हा केवळ त्यांच्या घरातील कोणाला असल्यामुळे झाला आहे. पण असे अजिबात नाही. याचे कारण असे की, प्रत्येकाच्या स्वच्छतेवर या गोष्टी अवलंबून असतात.
- त्वचेच्या या आजाराचा त्रास काही केल्या कमी होत नसेल तर त्यामुळे आत्मविश्वास कमी होणे अगदी साहजिक आहे. त्यामुळे तुम्ही त्यासाठी योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यामुळे त्वचा पूर्ववत किंवा चांगली होण्यास मदत मिळेल.
आता विषयीची अधिक माहिती सगळ्यांना द्या.
आयब्रोजचे केस असतील गळत तर करा हे घरगुती उपाय